ZP Palghar Bharti 2024 | ZP Palghar Recruitment 2024
ZP Palghar Bharti 2024 : Notification has been released by the The Palghar District, Palghar Zilla Parishad for the Recruitment of 1891 Vaccant Posts like Primary Teacher , Graduate Primary Teacher & Many More ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 23rd August 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!
ZP Palghar Bharti 2024 | Picture Credit :- Wikipedia
रिक्त पदाचे नाव आणि तपशील :-
अणु क्र. | रिक्त पदाचे नाव | एकूण रिक्त पदसंख्या |
1 | प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) | 1891 रिक्त पदे |
2 | पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) | |
एकूण रिक्त पदसंख्या | 1891 रिक्त पदे |
पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता :-
1. प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) :-
~ उमेदवाराणे 12 वी चे शिक्षण कोणत्याही शाखेतून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे .
~ 12 वी च्या शिक्षणानंतर उमेदवाराणे DEd / BEd चे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60% गुणांसनह पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे .
किंवा
~ उमेदवाराणे जर D.T.Ed./TCH देखील कोणतेही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी Institutiton च्या अंतर्गत केलेले असेल टर तो उमेदवार देखील या पदासाठी पात्र असतील .
किंवा
~ उमेदवाराणे जर TET / CTET पेपर 1 देऊन qualify केलेला असेल तर तो उमेदवार देखील या पदासाठी पात्र असेल .
2. पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) :-
~ उमेदवाराणे 12 वी चे शिक्षण कोणत्याही शाखेतून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे .
~ 12 वी च्या शिक्षणानंतर उमेदवाराणे DEd / BEd चे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60% गुणांसनह पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे .
किंवा
~ उमेदवारांनी जर कोणतेही शाखेतून , कोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी /Insstitution मधून आणि कमीत कमी 60% गुणसंह पूर्ण केलेला असेल तर तो उमेदवार देखील या पदासाठी पात्र असेल .
किंवा
~ उमेदवाराणे जर D.T.Ed./TCH देखील कोणतेही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी Institutiton च्या अंतर्गत केलेले असेल टर तो उमेदवार देखील या पदासाठी पात्र असतील .
किंवा
~ उमेदवाराणे जर TET / CTET पेपर 1 देऊन qualify केलेला असेल तर तो उमेदवार देखील या पदासाठी पात्र असेल .
वयाची अट :-
~ उमेदवार १ जानुवारी 2024 रोजी 20 ते 30 वर्षे या वयोगटात येत असावा .
~ एससी एसटी प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत 5 वर्षाची सूट देण्यात येईल .
~ ओबीसी प्रवर्गातून असणाऱ्या उमेदवारास वयोमेंदेत 3 वर्षाची सूट देण्यात येईल .
~ खुल्या प्रवर्गात असणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत कसल्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही .
आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा ( Age Calculator )
नोकरी ठिकाण : – संपूर्ण भारत .
अर्ज हा केवळ ऑफलाइन पद्धतीने स्वीकारला जाईल .
अर्ज पाठवण्याचा पत्ता :- शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्र. 17,कोळगाव, पालघर, बोईसर रोड, पालघर (प.)
अर्ज करण्याची शेवटची दिनांक :- 23 ऑगस्ट 2024 ( वाढण्याची शक्यता आहे ) .
~ अर्ज हा केवळ दिलेल्या मुदतीच्या आतच करावयाचा आहे
~ दिलेल्या मुदतीच्या नंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .
या भरती प्रक्रियेची निवड ही मुलाखत पद्धतीने होईल
फी डिटेल्स :-
~ खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराकडून 50 रुपये शुल्क आकरले जाईल .
~ एससी आणि एसटी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवरकडून 000 रुपये शुल्क आकरले जाईल .
निवड प्रक्रिया :-
~ selection includes 3 steps that are as follows :-
- स्टेप 1 :- या स्टेप च्या अंतर्गत doccument Verificaion केले जाईल , याच्या आधारावर उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
- Step 1 :- This step includes Doccument Verification , and the candidates who will get shortlisted that candidates can move forward for the 2nd step selection process
- स्टेप 2. :- या या स्टेप च्या अंतर्गत Interview Included आहे , याच्या आधारावर योग्य उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
- Step 2 : – This step includes Interview ,
आणि सर्वात शेवटी फायनल रिजल्ट इंटरव्ह्यु आणि आणखी काही parameters यांच्या आधारावर घोषित केला जाईल .
~ रीक्रूटमेंट प्रोसेस अंतर्गत आणखीन काही शंका असतील तर खाली दिलेल्या Official वेबसाइट च्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आणखीन माहिती जाणून घेऊ शकता .
~ If still you have any kind of confusion than you can click on the below link and get more information
अधिकृत वेबसाइट वर पोहोचन्यासाठी येथे क्लिक करा ( Official Website )
आधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ( Official Notification )
तुम्ही अधिकृत जाहिरात वरती दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता .
ZP Palghar Bharti 2024 | ZP Palghar Recruitment 2024
~ English ~
ZP Palghar Bharti 2024 : Notification has been released by the The Palghar District, Palghar Zilla Parishad for the Recruitment of 1891 Vaccant Posts like Primary Teacher , Graduate Primary Teacher & Many More ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 23rd August 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!
Name of the Vacant posts & Details :-
Index No. | Name of the vacant Post | Total count of vacant posts |
1 | Primary Teacher | Not Cleared yet |
2 | Graduate Primary Teacher | Not Cleared yet |
Total count of vacant posts | 1889 Vacant posts |
Required Educational Qualification as per post :-
1. Primary Teacher :-
~ Candidatew should have done Hsc from any stream with minimum 60% in thier academics .
~ After HSc candidate should have done BEd / DEd from any of the government recognized univeristy / Institution with minimum 60% in thier academics .
OR
~ If candidate have done D.T.Ed./TCH from any of the government recognized university / Institution with minimum 60 % in thier academics than those candidates are also eligible for this post .
OR
~ If candidate have done TET / CTET paper 1 than thoses candidates are also eligible for this post .
~ Candidate should have experiance in the relevant sector .
~ Candidate should know marathi & English language .
2. Graduate Primary Teacher :-
~ Candidatew should have done Hsc from any stream with minimum 60% in thier academics .
~ After HSc candidate should have done BEd / DEd from any of the government recognized univeristy / Institution with minimum 60% in thier academics .
OR
~ Candidate have dpne any of the graduation with minimum 60% in thier , from government recognized university / Institution than those candidats are also eligible for this post .
~ If candidate have done D.T.Ed./TCH from any of the government recognized university / Institution with minimum 60 % in thier academics than those candidates are also eligible for this post .
OR
~ If candidate have done TET / CTET paper 1 than thoses candidates are also eligible for this post .
~ Candidate should have experiance in the relevant sector .
~ Candidate should know marathi & English language .
Age Eligibility Criteria :-
~ As on 1 january 2024 candidate should be between 22 to 45 years of age group .
~ Candidates from SC & ST cateogry will have 5 years of age Relaxation .
~ Candidates from OBC Category will have 3 years of Age relaxation .
~ Candidates from open category won’t have any Any age relaxation .
Click here to Calculate your Age ( Age Calculator )
click below link and get more information about this recruitment .
Last Date for Application :- 23 rd August of 2024
Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 23rd august 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!
~ Application forms will be accepted by Ofline method only .
Address for the admission form submission :- Education Officer (Primary), Distt. W. Palghar New Zilla Parishad Building, Hall No. 17, Kolgaon, Palghar, Boisar Road, Palghar (W.)
Job Kocation :- palghar
Fee Details :-
~ Candidadtes who will apply from from the general cateogry – They have to pay Rs 50 /- only as for the Application fee .
~ Candidadtes who will apply from from the SC & ST cateogry – They have to pay Rs 000 /-only as for the Application fee .
Selection process for this recruitment :-
~ selection includes 3 steps that are as follows :-
- स्टेप 1 :- या स्टेप च्या अंतर्गत doccument Verificaion केले जाईल , याच्या आधारावर उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
- Step 1 :- This step includes Doccument Verification , and the candidates who will get shortlisted that candidates can move forward for the 2nd step selection process
- स्टेप 2. :- या या स्टेप च्या अंतर्गत Interview Included आहे , याच्या आधारावर योग्य उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
- Step 2 : – This step includes Interview ,
आणि सर्वात शेवटी फायनल रिजल्ट इंटरव्ह्यु आणि आणखी काही parameters यांच्या आधारावर घोषित केला जाईल .
~ रीक्रूटमेंट प्रोसेस अंतर्गत आणखीन काही शंका असतील तर खाली दिलेल्या Official वेबसाइट च्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आणखीन माहिती जाणून घेऊ शकता .
~ If still you have any kind of confusion than you can click on the below link .
Click here to Visit Official Website ( Official Website )
Click Here to download Official notification ( Official notification )
ZP Palghar Bharti 2024 | ZP Palghar Recruitment 2024