महाराष्ट्र सरकार करणार 50000 यूवांची भरती (Yojana Doot Bharti 2024) जाणून घ्या कसा करावयाचा आहे अर्ज !!!!

Yojana Doot Bharti 2024 | योजना दूत भरती 2024

Yojana Doot Bharti 2024 : GR has been released by the The Government of Mharashtra  for the Recruitment of 50,000 Posts for Yojna Doot ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is september 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

Yojana Doot Bharti 2024

Yojana Doot Bharti 2024

~ योजना दूत भरती प्रक्रिया ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अंतर्गत केली जात आहे .

~ सध्या महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार खूप साऱ्या योजना अमलात आंत आहे , पण गरजू जनतेपर्यंत या योजना पोहचू शकत नाहीयेत त्या मुळे सरकारी योजना ह्या योग्य , गरजू आणि पात्र सर्वसामान्यांपर्यंत पोहचावी यासाठी सरकारने योजना दूत हा नवीन पदासाठी च्या भरती प्रक्रियेचा GR जाहीर करून या भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे .

~ योजना दूत ही सरकारी योजना असून ; या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील युवक घेऊ शकतात .

~ या योजनेअंतर्गत तब्बल 50000 योजना दूत पदासाठी 50000 युवाची नेमणूक केली जाईल .

~ या योजणेमुळे राज्यातील बेरोजगार युवकांना रोजगार प्रपात होईल .

~ योजना दूत पदासाठी 18 वर्षांपेक्षा जास्त वय असणारी मुले / मुली दोघेही अर्ज करणसाठी पात्र असतील .

~ शिवाय यो योजणेमुळे गरजू लोकांपर्यंत सरकारी योजना पोहचून त्याना योजनांचा योग्य तोह लाभ मिळेल .

Table of Contents

पदाचे नाव आणि तपशील :-

या योजनेअंतर्गत होणाऱ्या भरती प्रक्रियेमधील

पदाचे नाव :– योजना दूत असे आहे .

एकूण पदसंख्या :- 50000 युवकांची नेमणूक करण्यात येईल .

पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता :-

~ उमेदवाराणे 12 वी चे शिक्षण कोणत्याही शाखेतून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे .

~ 12 वी च्या शिक्षणानंतर उमेदवाराणे पदवीचे ( कोणत्याही शाखेतून ) चे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60% गुणांसनह पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे .

किंवा

~ उमेदवाराणे जर D.T.Ed./TCH देखील कोणतेही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी Institutiton च्या अंतर्गत केलेले असेल टर तो उमेदवार देखील या पदासाठी पात्र असतील .

~ उमेदवाराला कम्प्युटर चे Knowladge असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला थोडे फार इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

~ योजनाडूत पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची टयपिंग ( WPM ) स्पीड थोडीफार चांगली असणे आवश्यक आहे .

~ उमेदवारांकडे एक स्मार्ट फोन असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला स्मार्ट फोन चालवता येत असावा .

वयाची अट :-

~ उमेदवार १ जानुवारी 2024 रोजी कमीत कमी वयवर्षे 18 ते जसतीत जास्त वयवर्षे 30 या वयोगटात येत असावा .

~ एससी एसटी प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत 5 वर्षाची सूट देण्यात येईल .

~ ओबीसी प्रवर्गातून असणाऱ्या उमेदवारास वयोमेंदेत 3 वर्षाची सूट देण्यात येईल .

~ खुल्या प्रवर्गात असणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत कसल्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही .

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा ( Age Calculator )
अर्ज हा ऑनलाइन / ऑफलाइन पद्धतीने स्वीकारला जाईल .

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची दिनांक :-  23 ऑगस्ट 2024 ( वाढण्याची शक्यता आहे ) .

~ अर्ज हा केवळ दिलेल्या मुदतीच्या आतच करावयाचा आहे

~ दिलेल्या मुदतीच्या नंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .

या भरती प्रक्रियेची निवड ही मुलाखत पद्धतीने होईल

फी डिटेल्स :-
~ खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराकडून 50 रुपये शुल्क आकरले जाईल .

~ एससी आणि एसटी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवरकडून 000 रुपये शुल्क आकरले जाईल .

या योजना प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे :-
  1. आधार कार्ड
  2. जन्म दाखला
  3. डोमएसईल सर्टिफिकेट
  4. पदवी प्रमाणपत्र
  5. बैंक खाते पासबुक
  6. ईमेल आईडी
  7. मोबाइल नंबर
  8. पासपोर्ट साइज फोटो
निवड प्रक्रिया :-

~ selection includes 2 steps that are as follows :-

  1. स्टेप 1 :- या स्टेप च्या अंतर्गत doccument verificaation केले जाईल , याच्या आधारावर उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
    • Step 1 :- This step includes Doccument Verification , and the candidates who will get shortlisted that candidates can move forward for the 2nd step selection process
  2. स्टेप 2. :- या या स्टेप च्या अंतर्गत आहे , योग्य उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
    • Step 2 : – This step includes shortlisting Eligible Candidates ,

आणि सर्वात शेवटी फायनल रिजल्ट Doccuments आणि आणखी काही parameters यांच्या आधारावर घोषित केला जाईल .

~ या योजना भरती प्रक्रिया प्रोसेस अंतर्गत आणखीन काही शंका असतील तर खाली दिलेल्या Official वेबसाइट च्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आणखीन माहिती जाणून घेऊ शकता .

~ If still you have any kind of confusion than you can click on the below link and get more information

अधिकृत वेबसाइट वर पोहोचन्यासाठी येथे क्लिक करा ( Official Website )
आधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ( Official Notification )

तुम्ही अधिकृत जाहिरात वरती दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता .

Yojana Doot Bharti 2024 | योजना दूत भरती 2024

~ हिंदी ~

Yojana Doot Bharti 2024 : GR has been released by the The Government of Mharashtra  for the Recruitment of 50,000 Posts for Yojna Doot ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is september 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

Yojana Doot Bharti 2024 | योजना दूत भरती 2024

~ ये योजना महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे के द्वारा स्टार्ट की गयी है |

~ अभी इन दिनो मै महाराष्ट्र सरकार एवं केंद्र सरकार द्वारा बहोत सारी योजनयाये आय रही है , but needy एवं जिनको आवश्यकता है इन योजनओ की ऊन तक योजना ये नही पोहोच पा रही है , ये सरकारी की सारी योजना जनता तक पोहोचाने के लीये सरकार ने युवाओंका चयन किया जायेगा , इन चयन कियए हुए युवानको महाराष्ट्र के दूत कहा जायएग , और इनका काम होगा की महाराष्ट्र सरकर एवं केंद्र सरकार की सारी योजनाओंको जनता तक पोहचाना |

~ योजना दूत 2024 ये सरकारी योजना है |

~ इस योजना के अंतर्गत कुल मिला के 50000 युवानको काम दिया जायेगा / 50000 योजना दुतों की नेमणूक की जायएगी |

~ इस योजना के कारण 50000 बेरोजगार यूवाओंको रोजगार की प्राप्ती होगी |

~ योजना दूत भरती 2024 क लीये 18 वर्ष से ज्यादा आयूवाले पुरुष एवं महिलाये दोनो अप्लाय कर सक्ती है |

Required Educational Qualification for the post :-

~ आवेदक ने किसी भी क्षेत्र से ग्रॅजुएशन की डिग्री किसी भी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Institution से पुरी की हुई होणी चंहिये |

~ आवेदक को कम्प्युटर का ज्ञान होणा चंहिये |

~ आवेदक के पास स्मार्ट फोन होणा चंहिये .

~ आवेदक को ठीक ठाक हिंदी , मराठी और इंग्लिश आणी चाहिये |

Yojana Doot Documents-
  1. आधार कार्ड
  2. आयु प्रमाण पत्र
  3. निवास प्रमाण पत्र
  4. शैक्षिक योग्यता दस्तावेज
  5. बैंक खाते की पासबुक
  6. ईमेल आईडी
  7. मोबाइल नंबर
  8. पासपोर्ट साइज फोटो
Age Eligibility Criteria :-

~ As on 1 january 2024 candidate should be between 18 to 30 years of age group .

~ Candidates from SC & ST cateogry will have 5 years of age Relaxation .

~ Candidates from OBC Category will have 3 years of Age relaxation .

~ Candidates from open category won’t have any Any age relaxation .

Click here to Calculate your Age ( Age Calculator )

निवड प्रक्रिया :-

~ selection includes 2 steps that are as follows :-

  1. स्टेप 1 :- या स्टेप च्या अंतर्गत doccument verificaation केले जाईल , याच्या आधारावर उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
    • Step 1 :- This step includes Doccument Verification , and the candidates who will get shortlisted that candidates can move forward for the 2nd step selection process
  2. स्टेप 2. :- या या स्टेप च्या अंतर्गत आहे , योग्य उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
    • Step 2 : – This step includes shortlisting Eligible Candidates ,

आणि सर्वात शेवटी फायनल रिजल्ट Doccuments आणि आणखी काही parameters यांच्या आधारावर घोषित केला जाईल .

~ या योजना भरती प्रक्रिया प्रोसेस अंतर्गत आणखीन काही शंका असतील तर खाली दिलेल्या Official वेबसाइट च्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आणखीन माहिती जाणून घेऊ शकता .

~ If still you have any kind of confusion than you can click on the below link and get more information

Click here to Visit Official Website ( Official Website )
Click Here to download Official notification ( Official notification )

Yojana Doot Bharti 2024 | योजना दूत भरती 2024