UPSC मार्फत कर्मचारी राज्य विमा महामंडळा अंतर्गत 1930 रिक्त जागांसाठीच्या भरती (UPSC ESIC Nursing Bharti) प्रक्रियेला सुरुवात !!!!

UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024 | UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024

UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024 : Notification has been released by the Union Public Service Commission (UPSC) for the Recruitment of 1930 Vaccant Posts like Nursing Officer [ESIC] …..  …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria ,  Examination Details , Examination Details , here you can Download the All the Related stuff ( Study Material ) ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 27 th March 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further….. UPSC EPFO PA Bharti | UPSC EPFO PA Recruitment

UPSC EPFO PA Recruitment Alt Txt

Table of Contents

रिक्त पदाचे नाव आणि तपशील :-

रिक्त पदाचे नाव :- नर्सिंग ऑफिसर [ESIC]

एकूण रिक्त पद संख्या :- 1930 रिक्त पदे .

पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता :-

~ उमेदवाराणे BSc Hons इन नर्सिंग चे शिक्षण कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले असावे .

किंवा

~ प्लेन BSc नर्सिंग कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले उमेदवार देखील या पदासाठी पात्र असतील .

किंवा

~जर उमेदवाराणे GNM चा कोर्स कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असेल आणि त्याला संबहंडीत क्षेत्रात 1 पेक्षा जास्त वर्षाचा अनुभव असेल तर तो उमेदवार देखील या पदासाठी पात्र असेल .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .

~ उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असने आवश्यक .

वयाची अट :-

~ उमेदवार 27 मार्च 2024 रोजी ते 30 वर्षे या वयोगटात येत असावा .

~ एससी एसटी प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत 5 वर्षाची सूट देण्यात येईल .

~ ओबीसी प्रवर्गातून असणाऱ्या उमेदवारास वयोमेंदेत 3 वर्षाची सूट देण्यात येईल .

~ खुल्या प्रवर्गात असणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत कसल्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही .

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा ( Age Calculator )

नोकरी ठिकाण : – संपूर्ण भारत .
अर्ज हा केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारला जाईल .

अर्ज करण्याची शेवटची दिनांक :-  27 मार्च 2024 ( वाढण्याची शक्यता आहे ) .

~ अर्ज हा केवळ दिलेल्या मुदतीच्या आतच करावयाचा आहे

~ दिलेल्या मुदतीच्या नंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .

फी डिटेल्स :-
~ खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराकडून 25 रुपये शुल्क आकरले जाईल .

~ एससी आणि एसटी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवरकडून 000 रुपये शुल्क आकरले जाईल .

UPSC Selection Process :-

~ UPSC selection Process includes 3 steps that are as follows :-

  1. स्टेप 1 :- या स्टेप च्या अंतर्गत Prelims ही एक्झॅम Conduct केली जाईल , या एक्झॅम च्या आधारावर उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
    • Step 1 :- This step includes Prelims , this Exam will be conducted online and the candidates who do well in this will be shortlisted and that candidates can move forward for the 2nd step selection process
  2. स्टेप 2. :- या या स्टेप च्या अंतर्गत Mains Exam Included आहे , याच्या आधारावर योग्य उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
    • Step 2 : – This step includes Mains Exam ,
  3. Step 3 :- या प्रोसेस च्या अंतर्गत उमेदवाराचा इंटरव्ह्यु घेतला जाईल आणि त्यामध्ये मिणारे मार्क्स नोंद करून घेतले जातील .
    • Step 3 :- This step includes Interview .. Interview will be taken in this step .

आणि सर्वात शेवटी फायनल रिजल्ट हा केवळ एक्झॅम मध्ये मिळाले मार्क्स आणि इंटरव्ह्यु मध्ये मिळालेले मार्क्स यांच्या आधारावर घोषित केला जाईल .

~ रीक्रूटमेंट प्रोसेस अंतर्गत आणखीन काही शंका असतील तर खाली दिलेल्या Official वेबसाइट च्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आणखीन माहिती जाणून घेऊ शकता .

~ If still you have any kind of confusion than you can click on the below link.

अधिकृत वेबसाइट वर पोहोचन्यासाठी येथे क्लिक करा ( Official Website )
आधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ( Official Notification )

तुम्ही अधिकृत जाहिरात वरती दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता .

UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024 | UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024

~ English ~

UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024 : Notification has been released by the Union Public Service Commission (UPSC) for the Recruitment of 1930 Vaccant Posts like Nursing Officer [ESIC] …..  …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria ,  Examination Details , Examination Details , here you can Download the All the Related stuff ( Study Material ) ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 27 th March 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further….. UPSC EPFO PA Bharti | UPSC EPFO PA Recruitment

UPSC EPFO PA Recruitment Alt Txt
Name of the Vacant posts & Details :-

Name pf the Vacant Post :- Nursing Officer [ESIC]

Total Count of vacant Posts :- 1930 Vacant Posts .

Required Educational Qualification as per the post :-

~ Candidate should have done BSC hons fro the Recognized univercity or Institution with minimum 60% in thier Academics .

OR

~ Candidate should have Done BSc Nursing from the Recognized university or INstitution with minimum 60% in tire Academics .

OR

~ Candidate Should have Done GNM ciurse from the Recognizd university Or institution with Minimum 60% in thier Academics and Candidate should have 1 – 2 Years of experiance .

~ Candidate should have Experiance in the Relevant sector .

~ Candidate should know Marathi Languge .

Age Eligibility Criteria :-

~ Aspirant should be between  the 22 to 30 Years Age group ( To know in the detail about Eligible age group check The Official Notificaion PDf given below ) .

~ Candidates from SC & ST cateogry will have 5 years of age Relaxation .

~ Candidates from OBC Category will have 3 years of Age relaxation .

~ Candidates from open category won’t have any Any age relaxation .

Click here to Calculate your Age ( Age Calculator )

~ Application forms will be accepted by Online method only .

web Address for the Application form Submission :-
Click here to submit your application form .
Last Date for Application :- 27th of March 2024
Job Kocation :- All over India .
Fee Details :-

~ Candidadtes who will apply from from the general cateogry – They have to pay 25 Rs as for the Application fee .

~ Candidadtes who will apply from from the SC & ST cateogry – They have to pay Rs 00 as for the Application fee .

can click on the below link .
Click here to Visit Official Website ( Official Website )
Click Here to download Official notification ( Official notification )

UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024 | UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024