UPSC Bharti 2024 | UPSC Recruitment 2024
UPSC Bharti 2024 : Notification has been released by the The Union Public Service Commission ( UPSC ) for the Recruitment of 4660 Vaccant Posts like Assistant Chemist , Investigator Grade-I , Director General , Specialist Grade-III , Scientist-B , Medical Officer , Assistant Professor , Director General , Marine Surveyor-cum-Deputy & Many More ….. …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria , Examination Details , Examination Details , here you can Download the All the Related stuff ( Study Material ) ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 02nd May 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!
UPSC Bharti 2024 | Picture Credit :- Wikipedia
रिक्त पदाचे नाव आणि तपशील :-
अणु क्र. | रिक्त पदाचे नाव | एकूण रिक्त पद संख्या |
१ . | सायंटिस्ट-B | 04 रिक्त पदे |
२ . | स्पेशलिस्ट Grade-III | 40 रिक्त पदे |
३ . | रिसर्च ऑफिसर | 01 रिक्त पद |
४ . | इन्वेस्टिगेटर Grade-I | 02 रिक्त पदे |
५ . | असिस्टंट केमिस्ट | 03 रिक्तपदे |
६ . | समुद्री सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (Technical) | 06 रिक्त पदे |
७ . | असिस्टंट प्रोफेसर | 13 रिक्त पदे |
८ . | मेडिकल ऑफिसर (Ayurveda) | 40 रिक्त पदे |
एकूण रिक्त पद संख्या | 109 रिक्त पदे |
पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता :-
१. सायंटिस्ट-B ;-
~ उमेदवाराणे MSc फिज़िक्स किंवा केमिस्ट्रि विषयांमधून , कोणतायही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / institution मशून आणि कमीत कमी ६० % गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .
किंवा
~ उमेदवारंबे जर B.E / BTech चे शिक्षण मेकॅनिकल क्षेत्रातून , कोणत्याही मान्यता पप्राप्त यूनिवर्सिटी / Institution मशून आणि कमीत कमी ६०% गुणांसह पूर्ण केलेला असेल टर तो उमेदवार देखील या पदासाठी पात्र असतील .
~ उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक .
२. स्पेशलिस्ट Grade-III :-
~ उमेदवाने एमबीबीएस चे शिक्षण कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / वैयद्यकीय महाविद्यालयातून आणि कमीत कमी ६० % गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक .
~ एमबीबीएस च्या शिक्षणानंतर उमेदवाराणे एमडी किंवा एमएस चे शिक्षण देखील कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / वैयद्यकीय महाविद्यालयातून आणि कमीत कमी ६० % गुणांसह पूर्ण केलेला असेल तर तो उमेदवार देखील या पदासाठी पात्र असेल
~ उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात २-३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
३. रिसर्च ऑफिसर :-
~ उमेदवाराणे MSc organic केमिस्ट्रि विषयांमधून , कोणतायही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / institution मशून आणि कमीत कमी ६० % गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक .
४. इन्वेस्टिगेटर Grade-I :-
~ उमेदवाराणे वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी ६० % गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक .
~ पदवीच्या शिक्षणानंतर उमेदवाराने पदव्युत्तर पदवीचे शिक्षण देखील कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी ६० % गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक .
५. असिस्टंट केमिस्ट :-
~ उमेदवाराणे BSc चे शिक्षण कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी ६० % गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक .
~ उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात २ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
६. समुद्री सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक :-
~ उमेदवाराकडे जहाज मास्टर चे सरकारी मान्यता प्राप्त सर्टिफिकेट असने आवश्यक .
~ उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात २ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
७. असिस्टंट प्रोफेसर :-
~ उमेदवाराणे कोणत्याही शाखेतून पदवीचे शिक्षण कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी ६० % गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक .
~ पदवीच्या शिक्षणानंतर उमेदवाराने पदव्युत्तर पदवीचे शिक्षण देखील कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी ६० % गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराने पीएचडी चे शिक्षण देखील पूर्ण केलेले असणे आवश्यक .
~ उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक .
८ . मेडिकल ऑफिसर (Ayurveda) :-
~ उमेदवाराणे आययुर्वेदा शाखेतून पदवीचे शिक्षण कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी ६० % गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक .
~ पदवीच्या शिक्षणानंतर उमेदवाराने पदव्युत्तर पदवीचे शिक्षण देखील कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी ६० % गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक .
वयाची अट :-
~ उमेदवार १ जानुवारी 2024 रोजी खालील वयोगटात येत असावा .
अणु क्र. | रिक्त पदाचे नाव | वयोमर्यादा | एकूण रिक्त पद संख्या |
१ . | सायंटिस्ट-B | ~ उमेदवार कमीत कमी वयवर्षे १८ आणि जास्तीत जास्त वयवर्षे ३५ या वयोगटात येत असावा . | 04 रिक्त पदे |
२ . | स्पेशलिस्ट Grade-III | ~ उमेदवार कमीत कमी वयवर्षे १८ आणि जास्तीत जास्त वयवर्षे ४० या वयोगटात येत असावा . | 40 रिक्त पदे |
३ . | रिसर्च ऑफिसर | ~ उमेदवार कमीत कमी वयवर्षे १८ आणि जास्तीत जास्त वयवर्षे ३० या वयोगटात येत असावा . | 01 रिक्त पद |
४ . | इन्वेस्टिगेटर Grade-I | ~ उमेदवार कमीत कमी वयवर्षे १८ आणि जास्तीत जास्त वयवर्षे ३० या वयोगटात येत असावा . | 02 रिक्त पदे |
५ . | असिस्टंट केमिस्ट | ~ उमेदवार कमीत कमी वयवर्षे १८ आणि जास्तीत जास्त वयवर्षे ३० या वयोगटात येत असावा . | 03 रिक्तपदे |
६ . | समुद्री सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (Technical) | ~ उमेदवार कमीत कमी वयवर्षे १८ आणि जास्तीत जास्त वयवर्षे 5० या वयोगटात येत असावा . | 06 रिक्त पदे |
७ . | असिस्टंट प्रोफेसर | ~ उमेदवार कमीत कमी वयवर्षे 18 आणि जास्तीत जास्त वयवर्षे ३५ या वयोगटात येत असावा . | 13 रिक्त पदे |
८ . | मेडिकल ऑफिसर (Ayurveda) | ~ उमेदवार कमीत कमी वयवर्षे १८ आणि जास्तीत जास्त वयवर्षे ३५ या वयोगटात येत असावा . | 40 रिक्त पदे |
एकूण रिक्त पद संख्या | 109 रिक्त पदे |
~ एससी एसटी प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत 5 वर्षाची सूट देण्यात येईल .
~ ओबीसी प्रवर्गातून असणाऱ्या उमेदवारास वयोमेंदेत 3 वर्षाची सूट देण्यात येईल .
~ खुल्या प्रवर्गात असणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत कसल्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही .
आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा ( Age Calculator )
नोकरी ठिकाण : – संपूर्ण भारत .
अर्ज हा केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारला जाईल .
अर्ज करण्याची शेवटची दिनांक :- 02 मे 2024 ( वाढण्याची शक्यता आहे ) .
~ अर्ज हा केवळ दिलेल्या मुदतीच्या आतच करावयाचा आहे
~ दिलेल्या मुदतीच्या नंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .
फी डिटेल्स :-
~ खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराकडून 250 रुपये शुल्क आकरले जाईल .
~ एससी आणि एसटी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवरकडून 000 रुपये शुल्क आकरले जाईल .
अधिकृत वेबसाइट वर पोहोचन्यासाठी येथे क्लिक करा ( Official Website )
आधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ( Official Notification )
तुम्ही अधिकृत जाहिरात वरती दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता .
UPSC Bharti 2024 | UPSC Recruitment 2024
~ English ~
UPSC Bharti 2024 | UPSC Recruitment 2024
UPSC Bharti 2024 : Notification has been released by the The Union Public Service Commission ( UPSC ) for the Recruitment of 4660 Vaccant Posts like Assistant Chemist , Investigator Grade-I , Director General , Specialist Grade-III , Scientist-B , Medical Officer , Assistant Professor , Director General , Marine Surveyor-cum-Deputy & Many More ….. …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria , Examination Details , Examination Details , here you can Download the All the Related stuff ( Study Material ) ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 02nd May 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!
~ About the Vacant Posts & Details ~
Index No. | Name of the Vacant Post | Total Number of Vacant posts |
1 | Scientist-B | 04 Vacant Posts |
2 | Specialist Grade-III | 40 Vacant Posts |
3 | Research Officer | 01 Vacant Posts |
4 | Investigator Grade-I | 02 Vacant Posts |
5 | Assistant Chemist | 03 Vacant Posts |
6 | Marine Surveyor-cum-Deputy Director General (Technical) | 06 Vacant Posts |
7 | Assistant Professor | 13 Vacant Posts |
8 | Medical Officer (Ayurveda) | 40 Vacant Posts |
Total Number of Vacant posts | 109 Vacant Posts |
Age Eligibility Criteria :-
~ Aspirant should be between the following Age group as per the post ( To know in the detail about Eligible age group check The Official Notificaion PDf given below ) .
1 . Sub Inspector :- Minimum 22 to masimum 28 years .
2. Constable :- minimum 18 to maximum 28 years .
~ Candidates from SC & ST cateogry will have 5 years of age Relaxation .
~ Candidates from OBC Category will have 3 years of Age relaxation .
~ Candidates from open category won’t have any Any age relaxation .
Click here to Calculate your Age ( Age Calculator )
~ Application forms will be accepted by Online method only .
web Address for the Application form Submission :-
Click here to submit your application form .
Last Date for Application :- 02nd of may 2024
Job Kocation :- All over India .
Fee Details :-
~ Candidadtes who will apply from from the general cateogry – They have to pay 250 Rs as for the Application fee .
~ Candidadtes who will apply from from the SC & ST cateogry – They have to pay Rs 00 as for the Application fee .
Click here to Visit Official Website ( Official Website )
Click Here to download Official notification ( Official notification )
UPSC Bharti 2024 | UPSC Recruitment 2024