ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठीच्या भरती प्रक्रिया (Thane Mahanagarpalika Bharti 2024) ला सुरुवात !!

Thane Mahanagarpalika Bharti 2024 | Thane Mahanagarpalika Recruitment 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024: Notification has been released by the The Thane Municipal Corporation  for the Recruitment of 36 Vaccant Posts like Medical Officer, Staff Nurse (Female), Staff Nurse (Male), & Multipurpose Staff (MPW) & Many More …..  …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria ,  Examination Details , Examination Details, here you can Download All the Related stuff ( Study Material ) ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 7th September 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

 Thane Mahanagarpalika Bharti 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024 | Picture Credit : Wikipedia

Table of Contents

रिक्त पदाचे नाव आणि तपशील :-
अणु क्र.रिक्त पदाचे नावएकूण रिक्त पद संख्या
1वैद्यकीय अधिकारी12 रिक्त पदे
2परिचारीका (महिला)11 रिक्त पदे
3परिचारीका (पुरुष)01 रिक्त पदे
4बहुउद्देशीय कर्मचारी12 रिक्त पदे
एकूण रिक्त पद संख्या36 रिक्त पदे
पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता :-

1. वैद्यकीय अधिकारी :-

~ उमेदवाराणे एमबीबीएस / BAMS चे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून सनई कमीत कमी 60% गुणसंह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला मराठी आणि इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

~ उमेदवार हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे .

2. परिचारीका (महिला) :-

~ उमेदवाराणे 12वी नर्सिंग चे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून सनई कमीत कमी 60% गुणसंह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला मराठी आणि इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

~ उमेदवार हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे .

3. परिचारीका (पुरुष) :-

4. बहुउद्देशीय कर्मचारी :-

~ उमेदवाराणे 12 वी चे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60% गुणसंह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराणे Paramedical Basic Training Course or Sanitary Inspector Course कोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला मराठी आणि इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

~ उमेदवार हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .

वयाची अट :-

~ उमेदवार १ जानुवारी 2024 रोजी कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 65 वर्षे या वयोगटात येत असावा .

~ एससी एसटी प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत 5 वर्षाची सूट देण्यात येईल .

~ ओबीसी प्रवर्गातून असणाऱ्या उमेदवारास वयोमेंदेत 3 वर्षाची सूट देण्यात येईल .

~ खुल्या प्रवर्गात असणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत कसल्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही .

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा ( Age Calculator )
नोकरी ठिकाण : – संपूर्ण ठाणे.
अर्ज हा केवळ ऑफलाइन पद्धतीने स्वीकारला जाईल .

Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 7th september 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

अर्ज करण्याचा पत्ता :- ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400 602

अर्ज करण्याची शेवटची दिनांक :-  7 सेप्टेंबर 2024 ( वाढण्याची शक्यता आहे ) .

Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 7th september 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

~ अर्ज हा केवळ दिलेल्या मुदतीच्या आतच करावयाचा आहे

~ दिलेल्या मुदतीच्या नंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .

या भरती प्रक्रियेची निवड ही मुलाखत पद्धतीने होईल

फी डिटेल्स :-
~ खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराकडून 50 रुपये शुल्क आकरले जाईल .

~ एससी आणि एसटी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवरकडून 00 रुपये शुल्क आकरले जाईल .

नगरपालिका निवड प्रक्रिया :-

~ Nagarpalika selection includes 3 steps that are as follows :-

  1. स्टेप 1 :- या स्टेप च्या अंतर्गत CBT ही एक्झॅम Conduct केली जाईल , या एक्झॅम च्या आधारावर उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
    • Step 1 :- This step includes CBT , this Exam will be conducted online and the candidates who do well in this will be shortlisted and that candidates can move forward for the 2nd step selection process
  2. स्टेप 2. :- या या स्टेप च्या अंतर्गत Doccument Verification Included आहे , याच्या आधारावर योग्य उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
    • Step 2 : – This step includes Doccument Verification ,
  3. Step 3 :- या प्रोसेस च्या अंतर्गत उमेदवाराचा इंटरव्ह्यु घेतला जाईल आणि त्यामध्ये मिणारे मार्क्स नोंद करून घेतले जातील .
    • Step 3 :- This step includes Interview .. Interview will be taken in this step .

आणि सर्वात शेवटी फायनल रिजल्ट हा केवळ एक्झॅम मध्ये मिळाले मार्क्स आणि इंटरव्ह्यु मध्ये मिळालेले मार्क्स यांच्या आधारावर घोषित केला जाईल .

~ रीक्रूटमेंट प्रोसेस अंतर्गत आणखीन काही शंका असतील तर खाली दिलेल्या Official वेबसाइट च्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आणखीन माहिती जाणून घेऊ शकता .

~ If still you have any kind of confusion than you can click on the below link and get more information

अधिकृत वेबसाइट वर पोहोचन्यासाठी येथे क्लिक करा ( Official Website )
आधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ( Official Notification )

तुम्ही अधिकृत जाहिरात वरती दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता .

Thane Mahanagarpalika Bharti 2024 | Thane Mahanagarpalika Recruitment 2024

~ English ~

Thane Mahanagarpalika Bharti 2024 | Thane Mahanagarpalika Recruitment 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024: Notification has been released by the The Thane Municipal Corporation  for the Recruitment of 36 Vaccant Posts like Medical Officer, Staff Nurse (Female), Staff Nurse (Male), & Multipurpose Staff (MPW) & Many More …..  …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria ,  Examination Details , Examination Details, here you can Download All the Related stuff ( Study Material ) ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 7th September 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

Name of the Vacant posts & Details :-
Insex No.Name of the vacant PostTotal Count of vacant Posts
1Medical Officer12 Vacant Posts
2Staff Nurse (Female)11 Vacant Posts
3Staff Nurse (Male)01 Vacant Post
4Multipurpose Staff (MPW)12 Vacant Posts
Total Count of vacant Posts36 Vacant Posts
Age Eligibility Criteria :-

~ As on 1 january 2024 candidate should be between minimum 18 to maximum 65 years of age group .

~ Candidates from SC & ST cateogry will have 5 years of age Relaxation .

~ Candidates from OBC Category will have 3 years of Age relaxation .

~ Candidates from open category won’t have any Any age relaxation .

Click here to Calculate your Age ( Age Calculator )

click below link and get more information about this recruitment .

Last Date for Application :- 7th September of 2024

Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 7th september 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

~ Application forms will be accepted by Ofline method only .

Address for the Application form submission : Thane Municipal Corporation Building, Sarasenani General Arunkumar Vaidya Marg, Chandanwadi Pachapakhadi, Thane 400 602

Fee Details :-

~ Candidadtes who will apply from from the general cateogry – They have to pay Rs 50 /- only as for the Application fee .

~ Candidadtes who will apply from from the SC & ST cateogry – They have to pay Rs 00/-only as for the Application fee .

Click here to Visit Official Website ( Official Website )
Click Here to download Official notification ( Official notification )

Thane Mahanagarpalika Bharti 2024 | Thane Mahanagarpalika Recruitment 2024