भारतीय रेल्वे अंतर्गत 11558 रिक्त पदांसाठीच्या भरती प्रक्रिया (RRB NTPC Bharti 2024) ला सुरुवात !!

RRB NTPC Bharti 2024 | RRB NTPC Recruitment 2024

RRB NTPC Bharti 2024 : Notification has been released by The Ministry of Railways for the Recruitment of 11558 Vaccant Posts like  Commercial Cum Ticket Supervisor, Station Master, Goods Train Manager, Junior Account Assistant cum Typist, & Senior Clerk cum Typist. and 3445 Undergraduate Posts -Commercial Cum Ticket Clerk, Accounts Clerk cum Typist, Junior Clerk cum Typist & Trains Clerk Posts & Many More …..  …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria ,  Examination Details , Examination Details, here you can Download All the Related stuff ( Study Material ) ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 13th october 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

RRB NTPC Bharti 2024

RRB NTPC Bharti 2024 | Picture Credit : Wikipedia

Table of Contents

रिक्त पदाचे नाव आणि तपशील :-
अणु क्र.रिक्त पदाचे नावएकूण रिक्त पदसंख्या
1कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर1736 रिक्त पदे
2स्टेशन मास्टर994 रिक्त पदे
3गुड्स ट्रेन मॅनेजर3144 रिक्त पदे
4ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट1507 रिक्त पदे
5सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट732 रिक्त पदे
एकूण रिक्त पदसंख्या 8113 रिक्त पदे
पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता :- 1.
  1. कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर :-

~ उमेदवाराणे कोणत्याही शाखेतून पदवीचे शिक्षण हे सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Instiution मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवार हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

2. स्टेशन मास्टर :-

3. गुड्स ट्रेन मॅनेजर :-

~ उमेदवाराणे कोणत्याही शाखेतून पदवीचे शिक्षण हे सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Instiution मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवार हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराणे इंग्लिश आणि हिंदी टायपिंग 30-40 WPM चा कोर्स पूर्ण केलेला असून सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

4. ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट :-

~ उमेदवाराणे कोणत्याही शाखेतून पदवीचे शिक्षण हे सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Instiution मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवार हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराणे इंग्लिश आणि हिंदी टायपिंग 30-40 WPM चा कोर्स पूर्ण केलेला असून सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

5. सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट :-

~ उमेदवाराणे कोणत्याही शाखेतून पदवीचे शिक्षण हे सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Instiution मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवार हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराणे इंग्लिश आणि हिंदी टायपिंग 30-40 WPM चा कोर्स पूर्ण केलेला असून सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

वयाची अट :-

~ उमेदवार 1 सेप्टेंबर 2024 रोजी कमीत कमी वयवर्षे 18 ते जास्तीत जास्त 36 वर्षे या वयोगटात येत असावा .

~ एससी एसटी प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत 5 वर्षाची सूट देण्यात येईल .

~ ओबीसी प्रवर्गातून असणाऱ्या उमेदवारास वयोमेंदेत 3 वर्षाची सूट देण्यात येईल .

~ खुल्या प्रवर्गात असणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत कसल्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही .

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा ( Age Calculator )
नोकरी ठिकाण : – संपूर्ण भारत .
अर्ज हा केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारला जाईल .

Click here to submit your application form .

अर्ज करण्याची शेवटची दिनांक :-  13 ऑक्टोबर 2024 ( वाढण्याची शक्यता आहे ) .

~ अर्ज हा केवळ दिलेल्या मुदतीच्या आतच करावयाचा आहे

~ दिलेल्या मुदतीच्या नंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .

या भरती प्रक्रियेची निवड ही मुलाखत पद्धतीने होईल

फी डिटेल्स :-
~ खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराकडून 500 रुपये शुल्क आकरले जाईल .

~ एससी आणि एसटी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवरकडून 250 रुपये शुल्क आकरले जाईल .

निवड प्रक्रिया :-

~ selection includes 3 steps that are as follows :-

  1. स्टेप 1 :- या स्टेप च्या अंतर्गत CBT ही एक्झॅम Conduct केली जाईल , या एक्झॅम च्या आधारावर उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
    • Step 1 :- This step includes CBT , this Exam will be conducted online and the candidates who do well in this will be shortlisted and that candidates can move forward for the 2nd step selection process
  2. स्टेप 2. :- या या स्टेप च्या अंतर्गत Doccument Verification Included आहे , याच्या आधारावर योग्य उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
    • Step 2 : – This step includes Doccument Verification ,
  3. Step 3 :- या प्रोसेस च्या अंतर्गत उमेदवाराचा इंटरव्ह्यु घेतला जाईल आणि त्यामध्ये मिणारे मार्क्स नोंद करून घेतले जातील .
    • Step 3 :- This step includes Interview .. Interview will be taken in this step .

आणि सर्वात शेवटी फायनल रिजल्ट हा केवळ एक्झॅम मध्ये मिळाले मार्क्स आणि इंटरव्ह्यु मध्ये मिळालेले मार्क्स यांच्या आधारावर घोषित केला जाईल .

~ रीक्रूटमेंट प्रोसेस अंतर्गत आणखीन काही शंका असतील तर खाली दिलेल्या Official वेबसाइट च्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आणखीन माहिती जाणून घेऊ शकता .

~ If still you have any kind of confusion than you can click on the below link and get more information

अधिकृत वेबसाइट वर पोहोचन्यासाठी येथे क्लिक करा ( Official Website )
आधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ( Official Notification )

तुम्ही अधिकृत जाहिरात वरती दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता .

RRB NTPC Bharti 2024 | RRB NTPC Recruitment 2024

~ English ~

RRB NTPC Bharti 2024 | RRB NTPC Recruitment 2024

RRB NTPC Bharti 2024 : Notification has been released by the The  Ministry of Railways for the Recruitment of 11558 Vaccant Posts like  Commercial Cum Ticket Supervisor, Station Master, Goods Train Manager, Junior Account Assistant cum Typist, & Senior Clerk cum Typist. and 3445 Undergraduate Posts -Commercial Cum Ticket Clerk, Accounts Clerk cum Typist, Junior Clerk cum Typist & Trains Clerk Posts & Many More …..  …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria ,  Examination Details , Examination Details, here you can Download All the Related stuff ( Study Material ) ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 13th octomber 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

About the post Name & Details :-
Index No.Name of the Vacant PostTotal Count of vacant posts
1Commercial Cum Ticket Supervisor1736 Vacant posts
2Station Master994 Vacant posts
3Goods Train Manager3144 Vacant posts
4Junior Account Assistant cum Typist1507 Vacant posts
5Senior Clerk cum Typist732 Vacant posts
Total Count of vacant posts 8113 Vacant posts
Age Eligibility Criteria :-

~ Aspirant should be between minimum 18 to maximum 36 years of age group ( To know in the detail about Eligible age group check The Official Notificaion PDf given below ) .

~ Candidates from SC & ST cateogry will have 5 years of age Relaxation .

~ Candidates from OBC Category will have 3 years of Age relaxation .

~ Candidates from open category won’t have any Any age relaxation .

Click here to Calculate your Age ( Age Calculator )

~ रीक्रूटमेंट प्रोसेस अंतर्गत आणखीन काही शंका असतील तर खाली दिलेल्या Official वेबसाइट च्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आणखीन माहिती जाणून घेऊ शकता .

~ If still you have any kind of confusion than you can click on the below link

click below link and get more information about this recruitment .

Last Date for Application :- 13th October of 2024

Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 13th October of 2024….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

~ Application forms will be accepted by Online method only .

Click here to submit your application form .

Job Kocation :- all over india .
Fee Details :-

~ Candidadtes who will apply from from the general cateogry – They have to pay Rs 500 /- only as for the Application fee .

~ Candidadtes who will apply from from the SC & ST cateogry – They have to pay Rs 250 /-only as for the Application fee .

Click here to Visit Official Website ( Official Website )
Click Here to download Official notification ( Official notification )

RRB NTPC Bharti 2024 | RRB NTPC Recruitment 2024