Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 | Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024
Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 : Notification has been released by the The Munitions India Limited (MIL), Ordnance Factory Board for the Recruitment of 105 Vaccant Posts like General Stream Graduate , Graduate Apprentice & Diploma Apprentice ….. …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria , Examination Details , Examination Details, here you can Download All the Related stuff ( Study Material ) ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 21 st September 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!
Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 | Picture Credit : Wikipedia
रिक्त पदाचे नाव आणि तपशील :-
रिक्त पदाचे नाव : अप्रेंटिस
एकूण रिक्त पदसंख्या : 105 रिक्त पदे
अ. क्र. | विषय | पदवीधर अप्रेंटिस रिक्त पदसंख्या | डिप्लोमा अप्रेंटिस |
1 | मेकॅनिकल | 10 रिक्त पदे | 10 रिक्त पदे |
2 | केमिकल | 10 रिक्त पदे | 15 रिक्त पदे |
3 | इलेक्ट्रिकल | 04 रिक्त पदे | 01 रिक्त पद |
4 | IT | 03 रिक्त पदे | 01 रिक्त पद |
5 | सिव्हिल | 03 रिक्त पदे | 03 रिक्त पदे |
6 | जनरल स्ट्रीम पदवीधर | 45 रिक्त पदे | 00 रिक्त पदे |
Total | 75 रिक्त पदे | 30 रिक्त पदे |
पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता :-
1. मेकॅनिकल पदवीधर अप्रेंटिस :
~ उमेदवाराणे मेकॅनिकल क्षेत्रातून इंजीनीरिंग पदवीचे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
2. मेकॅनिकल डिपलोमा अप्रेंटिस :
~ उमेदवाराणे मेकॅनिकल क्षेत्रातून इंजीनीरिंग डिपलोमा चे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
3. केमिकल पदवीधर अप्रेंटिस :
~ उमेदवाराणे केमिकल क्षेत्रातून इंजीनीरिंग पदवीचे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
4. केमिकल डिपलोमा अप्रेंटिस :
~ उमेदवाराणे केमिकल क्षेत्रातून इंजीनीरिंग डिपलोमा चे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
5. इलेक्ट्रिकल पदवीधर अप्रेंटिस :
~ उमेदवाराणे इलेक्ट्रिकल क्षेत्रातून इंजीनीरिंग पदवीचे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
6. इलेक्ट्रिकल डिपलोमा अप्रेंटिस :
~ उमेदवाराणे इलेक्ट्रिकल क्षेत्रातून इंजीनीरिंग डिपलोमा चे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
7. IT पदवीधर अप्रेंटिस :
~ उमेदवाराणे आयटी क्षेत्रातून इंजीनीरिंग पदवीचे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
8. IT डिपलोमा अप्रेंटिस :
~ उमेदवाराणे आयटी क्षेत्रातून इंजीनीरिंग डिपलोमा चे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
9. सिव्हिल पदवीधर अप्रेंटिस :
~ उमेदवाराणे सिविल क्षेत्रातून इंजीनीरिंग पदवीचे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
10. सिव्हिल डिपलोमा अप्रेंटिस :
~ उमेदवाराणे सिविल क्षेत्रातून इंजीनीरिंग डिपलोमा चे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
11.जनरल स्ट्रीम पदवीधर :
~ उमेदवाराणे कोणत्याही क्षेत्रातून इंजीनीरिंग पदवीचे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
वयाची अट :-
~ उमेदवार 21 सेप्टेंबर 2024 रोजी कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 35 वर्षे या वयोगटात येत असावा .
~ एससी एसटी प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत 5 वर्षाची सूट देण्यात येईल .
~ ओबीसी प्रवर्गातून असणाऱ्या उमेदवारास वयोमेंदेत 3 वर्षाची सूट देण्यात येईल .
~ खुल्या प्रवर्गात असणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत कसल्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही .
आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा ( Age Calculator )
नोकरी ठिकाण : – देहू रोड, पुणे.
अर्ज हा केवळ ऑफलाइन पद्धतीने स्वीकारला जाईल .
अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune- 412101
अर्ज करण्याची शेवटची दिनांक :- 21 सेप्टेंबर 2024 ( वाढण्याची शक्यता आहे ) .
~ अर्ज हा केवळ दिलेल्या मुदतीच्या आतच करावयाचा आहे
~ दिलेल्या मुदतीच्या नंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .
या भरती प्रक्रियेची निवड ही मुलाखत पद्धतीने होईल
फी डिटेल्स :-
~ खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराकडून 50 रुपये शुल्क आकरले जाईल .
~ एससी आणि एसटी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवरकडून 000 रुपये शुल्क आकरले जाईल .
निवड प्रक्रिया :-
~ selection includes 3 steps that are as follows :-
- स्टेप 1 :- या स्टेप च्या अंतर्गत CBT ही एक्झॅम Conduct केली जाईल , या एक्झॅम च्या आधारावर उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
- Step 1 :- This step includes CBT , this Exam will be conducted online and the candidates who do well in this will be shortlisted and that candidates can move forward for the 2nd step selection process
- स्टेप 2. :- या या स्टेप च्या अंतर्गत Doccument Verification Included आहे , याच्या आधारावर योग्य उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
- Step 2 : – This step includes Doccument Verification ,
- Step 3 :- या प्रोसेस च्या अंतर्गत उमेदवाराचा इंटरव्ह्यु घेतला जाईल आणि त्यामध्ये मिणारे मार्क्स नोंद करून घेतले जातील .
- Step 3 :- This step includes Interview .. Interview will be taken in this step .
आणि सर्वात शेवटी फायनल रिजल्ट हा केवळ एक्झॅम मध्ये मिळाले मार्क्स आणि इंटरव्ह्यु मध्ये मिळालेले मार्क्स यांच्या आधारावर घोषित केला जाईल .
~ रीक्रूटमेंट प्रोसेस अंतर्गत आणखीन काही शंका असतील तर खाली दिलेल्या Official वेबसाइट च्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आणखीन माहिती जाणून घेऊ शकता .
~ If still you have any kind of confusion than you can click on the below link and get more information
अधिकृत वेबसाइट वर पोहोचन्यासाठी येथे क्लिक करा ( Official Website )
आधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ( Official Notification )
तुम्ही अधिकृत जाहिरात वरती दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता .
Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 | Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024
~ English ~
Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 | Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024
Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 : Notification has been released by the The Munitions India Limited (MIL), Ordnance Factory Board for the Recruitment of 105 Vaccant Posts like General Stream Graduate , Graduate Apprentice & Diploma Apprentice ….. …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria , Examination Details , Examination Details, here you can Download All the Related stuff ( Study Material ) ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 21 st September 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!
Last Date for Application :- 21 st september of 2024
Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 21 st september 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!
~ Application forms will be accepted by Ofline method only .
address for the application form submission : The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune- 412101
Job Kocation :- Dehu Road pune .
Fee Details :-
~ Candidadtes who will apply from from the general cateogry – They have to pay Rs 50 /- only as for the Application fee .
~ Candidadtes who will apply from from the SC & ST cateogry – They have to pay Rs 000 /-only as for the Application fee .
Click here to Visit Official Website ( Official Website )
Click Here to download Official notification ( Official notification )
Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 | Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024