NTPC अंतर्गत मेगाभरती प्रक्रिया ( NTPC Bharti 2025 ) ला सुरुवात !!!

NTPC Bharti 2025 | NTPC Recruitment 2025

NTPC Bharti 2025 : Notification has been released by The National Thermal Power Corporation Limited  for the Recruitment of 80 Vaccant Posts like Executive (Finance CA/CMA-B) , Executive (Finance CA/CMA-Inter.) , Executive (Finance CA/CMA-A) & Many More …..  …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria ,  Examination Details , Examination Details, here you can Download All the Related stuff ( Study Material ) ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 19th March of 2025 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

NTPC Bharti 2025

NTPC Bharti 2025 | Picture Credit : Wikipedia

Table of Contents

रिक्त पदाचे नाव आणि तपशील :-
अणु क्र.रिक्त पदाचे नावएकूण रिक्त पद संख्या
1 एक्झिक्युटिव (Finance CA/CMA-Inter.)50 रिक्त पदे रिक्त पदे
2 एक्झिक्युटिव (Finance CA/CMA-B)20 रिक्त पदे
3 एक्झिक्युटिव (Finance CA/CMA-A)10 रिक्त पदे
 एकूण रिक्त पद संख्या80 रिक्त पदे

 

हो !!! ही भरती प्रक्रिया चक्क 80 रिक्त पदांकरीता होत आहे .

पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता :-

1. एक्झिक्युटिव (Finance CA/CMA-Inter.) :-

~ उमेदवाराणे कोणत्याही शाखेतून पदवीचे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमी कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराणे CA / CMA चे Intermidiate चे शिक्षण देखील पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला कम्प्युटर चे बेसिक ज्ञान ( कसं हातळवा वगेरे बद्दल माहिती ) / कम्प्युटर कौरसेस चे सर्टिफिकेट ( जसे की एमएस-CIT ) देखील असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव ( असेल आणि त्याचे प्रमाणपत्र / काही ही पुरावा असेल ) आवश्यक आहे .

2.  एक्झिक्युटिव (Finance CA/CMA-B) :-

~ उमेदवाराणे कोणत्याही शाखेतून पदवीचे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमी कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराणे CA / CMA चे शिक्षण देखील पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला कम्प्युटर चे बेसिक ज्ञान ( कसं हातळवा वगेरे बद्दल माहिती ) / कम्प्युटर कौरसेस चे सर्टिफिकेट ( जसे की एमएस-CIT ) देखील असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव ( असेल आणि त्याचे प्रमाणपत्र / काही ही पुरावा असेल ) आवश्यक आहे .

3.  एक्झिक्युटिव (Finance CA/CMA-A) :-

~ उमेदवाराणे कोणत्याही शाखेतून पदवीचे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमी कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराणे CA / CMA चे शिक्षण देखील पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला कम्प्युटर चे बेसिक ज्ञान ( कसं हातळवा वगेरे बद्दल माहिती ) / कम्प्युटर कौरसेस चे सर्टिफिकेट ( जसे की एमएस-CIT ) देखील असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव ( असेल आणि त्याचे प्रमाणपत्र / काही ही पुरावा असेल ) आवश्यक आहे .

वयाची अट :-

~ उमेदवार 19 मार्च 2025 रोजी कमीत कमी वयवर्षे 18 ते जास्तीत जास्त 45 वर्षे या वयोगटात येत असावा .

~ एससी एसटी प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत 5 वर्षाची सूट देण्यात येईल .

~ ओबीसी प्रवर्गातून असणाऱ्या उमेदवारास वयोमेंदेत 3 वर्षाची सूट देण्यात येईल .

~ खुल्या प्रवर्गात असणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत कसल्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही .

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा ( Age Calculator )
नोकरी ठिकाण : – संपूर्ण भारत .
अर्ज हा केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारला जाईल .

अर्ज प्रक्रिया (Apply Process)

NTPC Bharti 2025 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. अर्ज करताना सर्व उमेदवारांनी दिलेल्या अटी, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांची काळजीपूर्वक तयारी करणे अत्यंत गरजेचे आहे. खाली अर्जाची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने दिली आहे:

1. अधिकृत वेबसाइटवर जा

सर्वप्रथम, उमेदवारांनी NTPC ची अधिकृत वेबसाइट (www.ntpc.co.in) किंवा NTPC Recruitment Portal ला भेट द्यावी. अर्जाची लिंक तिथे उपलब्ध असेल.

2. नवीन रजिस्ट्रेशन करा

  • नवीन उमेदवारांसाठी, अर्ज करण्यापूर्वी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.

  • रजिस्ट्रेशन करताना खालील माहिती भरावी लागेल:

    • पूर्ण नाव

    • जन्मतारीख

    • मोबाइल नंबर

    • ईमेल आयडी

    • आधार कार्ड नंबर (आवश्यक असलेले ओळख प्रमाणपत्र)

  • रजिस्ट्रेशन नंतर, ईमेल/मोबाईलवर युनिक Login ID आणि पासवर्ड येईल.

3. लॉगिन करून अर्ज फॉर्म भरा

  • Login करून ऑनलाइन अर्ज फॉर्म उघडा.

  • अर्ज फॉर्ममध्ये खालील माहिती भरणे आवश्यक आहे:

    • वैयक्तिक माहिती (Full Name, Date of Birth, Gender, Category)

    • शैक्षणिक पात्रता (Graduation Marksheets, CA/CMA प्रमाणपत्र)

    • अनुभवाची माहिती (Work Experience Certificates, जर लागू असेल तर)

    • कंप्यूटर ज्ञान/सर्टिफिकेट (MS-CIT किंवा अन्य प्रमाणपत्र)

    • संपर्क तपशील (Mobile Number, Email, Permanent Address)

4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

अर्जाच्या शेवटी खालील कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात:

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (Graduation, CA/CMA प्रमाणपत्र)

  • अनुभव प्रमाणपत्र (जर आवश्यक असेल तर)

  • आधार कार्ड / PAN कार्ड

  • पासपोर्ट साइज फोटो

  • सिग्नेचर स्कॅन कॉपी

  • अन्य NTPC द्वारे नमूद केलेले कागदपत्रे

5. अर्ज शुल्क भरा

  • अर्ज शुल्क Online माध्यमातून भरले जाऊ शकते.

  • Fee Details:

    • सामान्य आणि OBC उमेदवार: ₹300/-

    • SC/ST उमेदवार: ₹0/-

  • शुल्क भरण्याची पद्धत: Debit Card, Credit Card किंवा Net Banking.

6. अर्ज सबमिट करा

  • सर्व माहिती नीट भरल्यानंतर, अर्जाची पुन्हा तपासणी करा.

  • चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.

  • त्यानंतर Submit Button वर क्लिक करून अर्ज सबमिट करा.

7. अर्जाची पावती मिळवा

  • सबमिट केल्यावर स्क्रीनवर अर्जाची Confirmation Receipt / Application Number येईल.

  • ही Receipt छापून ठेवा किंवा PDF स्वरूपात जतन करा.

  • भविष्यातील संदर्भासाठी आणि परीक्षा/इंटरव्ह्यू प्रक्रियेसाठी Application Number खूप महत्वाचे आहे.

8. पुढील टप्पे

  • सबमिट केलेल्या अर्जाची NTPC द्वारे पडताळणी केली जाईल.

  • पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी आमंत्रण दिले जाईल.

  • मुलाखतीनंतर अंतिम निवड होईल आणि अर्जदारांना नोकरीसाठी नियुक्ती पत्र दिले जाईल.

महत्त्वाचे टीप्स

  • अर्ज देताना अखेरची तारीख लक्षात ठेवा: 19 मार्च 2025.

  • अर्ज Online Mode मध्येच स्वीकारला जाईल; ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

  • अर्जाची माहिती पूर्णपणे सत्य आणि प्रमाणित कागदपत्रांवर आधारित असावी.

  • Application Number आणि Password सुरक्षित ठेवा; भविष्यातील प्रक्रियेसाठी हे आवश्यक आहे.

Click here to submit your application form .

अर्ज करण्याची शेवटची दिनांक :-  19 मार्च 2025 ( वाढण्याची शक्यता आहे ) .

~ अर्ज हा केवळ दिलेल्या मुदतीच्या आतच करावयाचा आहे

~ दिलेल्या मुदतीच्या नंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .

या भरती प्रक्रियेची निवड ही मुलाखत पद्धतीने होईल

फी डिटेल्स :-
~ खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराकडून 300 रुपये शुल्क आकरले जाईल .

~ एससी आणि एसटी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवरकडून 00 रुपये शुल्क आकरले जाईल .

 

अधिकृत वेबसाइट वर पोहोचन्यासाठी येथे क्लिक करा ( Official Website )
आधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ( Official Notification )

तुम्ही अधिकृत जाहिरात वरती दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता .

NTPC Bharti 2025 | NTPC Recruitment 2025


~ English ~

NTPC Bharti 2025 | NTPC Recruitment 2025

 

About the post Name & Details :-
Index No.Name of the vacant PostTotal Count of Vacant posts
1Executive (Finance CA/CMA-Inter.)50 Vacant posts
2Executive (Finance CA/CMA-B)20 Vacant Posts
3Executive (Finance CA/CMA-A)10 Vacant Posts
 Total Count of Vacant posts 80 Vacant Posts
Age Eligibility Criteria :-

~ As on 19 th March of 2025 candidate should be between minimum 18 years to maximum 40 years of age group .

~ Candidates from SC & ST cateogry will have 5 years of age Relaxation .

~ Candidates from OBC Category will have 3 years of Age relaxation .

~ Candidates from open category won’t have any Any age relaxation .

Click here to Calculate your Age ( Age Calculator )

 

~ Application forms will be accepted by Online method only .

Click here to submit your application form .

Job Kocation :- all over india .
Fee Details :-

~ Candidadtes who will apply from from the general cateogry – They have to pay Rs 300 /- only as for the Application fee .

~ Candidadtes who will apply from from the SC & ST cateogry – They have to pay Rs 00 /-only as for the Application fee .

FAQ 

Q1. What is NTPC Bharti 2025?
A1. NTPC Bharti 2025 is a recruitment drive conducted by the National Thermal Power Corporation Limited (NTPC) to fill 80 vacant posts in various finance-related positions, including Executive (Finance CA/CMA-Inter.), Executive (Finance CA/CMA-B), and Executive (Finance CA/CMA-A).

Q2. How many vacancies are there and for which posts?
A2. The total number of vacancies is 80, distributed as follows:

  • Executive (Finance CA/CMA-Inter.): 50 posts

  • Executive (Finance CA/CMA-B): 20 posts

  • Executive (Finance CA/CMA-A): 10 posts

Q3. What is the eligibility criteria for these posts?
A3. Eligibility varies slightly by post but generally includes:

  • Graduation from a recognized university with minimum 60% marks.

  • CA/CMA qualification depending on the post (Inter / Final / Advanced).

  • Basic computer knowledge or certification (like MS-CIT).

  • Good command over English.

  • Relevant work experience:

    • Executive (Finance CA/CMA-Inter.): Minimum 2 years

    • Executive (Finance CA/CMA-B): Minimum 2 years

    • Executive (Finance CA/CMA-A): Minimum 5 years

Q4. What is the age limit for applicants?
A4. As of 19th March 2025, candidates must be:

  • Minimum 18 years and maximum 45 years for Executive posts.

  • Age relaxation:

    • SC/ST: +5 years

    • OBC: +3 years

    • Open category: No relaxation

Q5. What is the application process?
A5. Applications are accepted online only. Candidates must fill out the application form via the official NTPC recruitment portal before the last date. Late applications will not be accepted.

Q6. What is the application fee?
A6. – General & OBC candidates: ₹300/-

  • SC/ST candidates: ₹0/-

Q7. What is the selection process?
A7. The selection will be done through an interview process based on merit and eligibility.

Q8. What documents are required for the application?
A8. Candidates should keep the following documents ready:

  • Graduation certificate & mark sheets

  • CA/CMA certificate (Inter/Final/Advanced)

  • Computer certification (MS-CIT or equivalent)

  • Work experience certificates (if applicable)

  • Aadhar card

  • PAN card

  • Passport size photograph

  • Any other documents mentioned in the official notification

Q9. Where will the job location be?
A9. Job location is all over India.

Q10. Where can I find the official notification and apply?
A10. Official links:

  • Submit Application Form

  • Official Website

  • Download Official Notification

Q11. When is the last date to apply?
A11. The last date to submit the application form is 19th March 2025. Applications submitted after this date will not be accepted.

Click here to Visit Official Website ( Official Website )
Click Here to download Official notification ( Official notification )

NTPC Bharti 2025 | NTPC Recruitment 2025