नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन अंतर्गत 93 रिक्त पदांसाठीच्या भरती ( nbcc-recruitment-2024 ) प्रक्रियेला सुरुवात !!!

NBCC Bharti 2024 | NBCC Recruitment 2024

NBCC Bharti 2024 : Notification has been released by the National Buildings Construction Corporation (NBCC) for the Recruitment of total 93 Posts Like General Manager, Additional General Manager, Deputy General Manager, Manager, Project Manager, Deputy Manager, Deputy Project Manager, Senior Project Executive, Management Trainee (LAW), & Junior Engineer….  …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria ,  Examination Details , Examination Details , here you can Download the All the Related stuff ( Study Material ) …. …Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 27th March 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further….. 

NBCC Bharti 2024 | NBCC Recruitment 2024 | Picture credit :- Wikipedia

Table of Contents

पदाचे नाव आणि तपशील :-
अणु क्र .रिक्त पदाचे नावएकूण रिक्त पद संख्या
1जनरल मॅनेजर03
2एडिशनल जनरल मॅनेजर02
3डेप्युटी जनरल मॅनेजर01
4मॅनेजर02
5प्रोजेक्ट मॅनेजर03
6डेप्युटी मॅनेजर06
7डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर02
8सिनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव30
9मॅनेजमेंट ट्रेनी (LAW)04
10ज्युनियर इंजिनिअर40
एकूण रिक्त पदे :- एकूण 93 रिक्त पदे
NBCC Bharti 2024 | NBCC Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता: 
अणु क्र .रिक्त पदाचे नावएकूण रिक्त पद संख्यापदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता
1जनरल मॅनेजर03~ उमेदवाराणे इंजिनिअरिंग (Civil/Electrical / Mechanical / Architecture) चे शिक्षण कोणत्याहे मेट प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले असावे .
~ ऊमेदवारला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 15 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवारला मराठी भाषेचे ज्ञायन असणे आवश्यक .
2एडिशनल जनरल मॅनेजर02~ उमेदवाराणे इंजिनिअरिंग (Civil/Electrical / Mechanical / Architecture) चे शिक्षण कोणत्याहे मेट प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले असावे .
किंवा
~ जय उमेदवाराणे एमबीए चे शिक्षण हे मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले असेल तो उमेदवार देखील या पदासाठी पात्र असेल .
~ ऊमेदवारला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 12 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवारला मराठी भाषेचे ज्ञायन असणे आवश्यक .
3डेप्युटी जनरल मॅनेजर01~ उमेदवाराणे इंजिनिअरिंग (Civil ) चे शिक्षण कोणत्याहे मेट प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले असावे .
~ ऊमेदवारला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 09 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवारला मराठी भाषेचे ज्ञायन असणे आवश्यक .
4मॅनेजर02~ उमेदवाराणे इंजिनिअरिंग (Architecture ) चे शिक्षण कोणत्याहे मेट प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले असावे .
~ ऊमेदवारला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 06 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवारला मराठी भाषेचे ज्ञायन असणे आवश्यक
5प्रोजेक्ट मॅनेजर03~ उमेदवाराणे इंजिनिअरिंग (Civil/Electrical / Mechanical / Architecture) चे शिक्षण कोणत्याहे मेट प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले असावे .
~ ऊमेदवारला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवारला मराठी भाषेचे ज्ञायन असणे आवश्यक
6डेप्युटी मॅनेजर06 ~ उमेदवाराणे इंजिनिअरिंग (Civil/Electrical / Mechanical / Architecture) चे शिक्षण कोणत्याहे मेट प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले असावे .
किंवा
~ ज्या उमेदवाराणे एमबीए /MSW किंवा मॅनेजमेंट मध्ये PG पदवी / PG डिप्लोमा चे शिक्षण हे मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले असेल तो उमेदवार देखील या पदासाठी पात्र असेल .
~ ऊमेदवारला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवारला मराठी भाषेचे ज्ञायन असणे आवश्यक .
7डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर02~ उमेदवाराणे इंजिनिअरिंग (Civil/Electrical / Mechanical / Architecture) चे शिक्षण कोणत्याहे मेट प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले असावे .
~ ऊमेदवारला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवारला मराठी भाषेचे ज्ञायन असणे आवश्यक .
8सिनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव30~ उमेदवाराणे इंजिनिअरिंग (Civil/Electrical / Mechanical / Architecture) चे शिक्षण कोणत्याहे मेट प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले असावे .
~ ऊमेदवारला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवारला मराठी भाषेचे ज्ञायन असणे आवश्यक .
9मॅनेजमेंट ट्रेनी (LAW)04~ उमेदवाराणे एलएलबी  चे शिक्षण कोणत्याहे मेट प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले असावे .
10ज्युनियर इंजिनिअर40~ उमेदवाराणे इंजिनिअरिंग (Civil/Electrical / Mechanical / Architecture) चे शिक्षण कोणत्याहे मेट प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले असावे .
~ ऊमेदवारला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवारला मराठी भाषेचे ज्ञायन असणे आवश्यक .
एकूण रिक्त पदे :- एकूण 93 रिक्त पदे –__–__—___
NBCC Bharti 2024 | NBCC Recruitment 2024

वयाची अट :-

~ उमेदवार 27 मार्च 2024 रोजी खालील वयोगटात येत असावा .

अणु क्र .रिक्त पदाचे नाववयोगट पदानुसार
1जनरल मॅनेजर~ उमेदवार हा कमीत कमी 22 वर्षे ते  49 वर्षांपर्यंत च्या वयोगटात येत असावा .
2एडिशनल जनरल मॅनेजर~ उमेदवार हा कमीत कमी 22 वर्षे ते  45 वर्षांपर्यंत च्या वयोगटात येत असावा .
3डेप्युटी जनरल मॅनेजर~ उमेदवार हा कमीत कमी 22 वर्षे ते  41 वर्षांपर्यंत च्या वयोगटात येत असावा .
4मॅनेजर~ उमेदवार हा कमीत कमी 22 वर्षे ते  37 वर्षांपर्यंत च्या वयोगटात येत असावा .
5प्रोजेक्ट मॅनेजर~ उमेदवार हा कमीत कमी 22 वर्षे ते  37 वर्षांपर्यंत च्या वयोगटात येत असावा .
6डेप्युटी मॅनेजर~ उमेदवार हा कमीत कमी 22 वर्षे ते  33 वर्षांपर्यंत च्या वयोगटात येत असावा .
7डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर~ उमेदवार हा कमीत कमी 22 वर्षे ते  33 वर्षांपर्यंत च्या वयोगटात येत असावा .
8सिनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव~ उमेदवार हा कमीत कमी 22 वर्षे ते  30 वर्षांपर्यंत च्या वयोगटात येत असावा .
9मॅनेजमेंट ट्रेनी (LAW)~ उमेदवार हा कमीत कमी 22 वर्षे ते  29 वर्षांपर्यंत च्या वयोगटात येत असावा .
10ज्युनियर इंजिनिअर~ उमेदवार हा कमीत कमी 22 वर्षे ते  28 वर्षांपर्यंत च्या वयोगटात येत असावा .

~ एससी एसटी प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत 5 वर्षाची सूट देण्यात येईल .

~ ओबीसी प्रवर्गातून असणाऱ्या उमेदवारास वयोमेंदेत 3 वर्षाची सूट देण्यात येईल .

~ खुल्या प्रवर्गात असणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत कसल्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही .

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा ( Age Calculator )

नोकरी ठिकाण ;- संपूर्ण भारत
अर्ज हा केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारला जाईल .
अर्ज करण्याची शेवटची दिनांक :- 27 मार्च 2024 ( वाढण्याची शक्यता आहे ) .

~ अर्ज हा केवळ दिलेल्या मुदतीच्या आतच करावयाचा आहे

~ दिलेल्या मुदतीच्या नंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .

फी डिटेल्स :-
~ खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराकडून कमीत कमी 100 रुपये शुल्क आकरले जाईल .

~ एससी आणि एसटी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवरकडून 500 रुपये शुल्क आकरले जाईल .

NBCC Bharti 2024 | NBCC Recruitment 2024

अधिकृत वेबसाइट वर पोहोचन्यासाठी येथे क्लिक करा ( Official Website )
आधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ( Official Notification )

तुम्ही अधिकृत जाहिरात वरती दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता .

NBCC Bharti 2024 | NBCC Recruitment 2024


~ English ~

NBCC Bharti 2024 | NBCC Recruitment 2024

NBCC Bharti 2024 : Notification has been released by the National Buildings Construction Corporation (NBCC) for the Recruitment of total 93 Posts Like General Manager, Additional General Manager, Deputy General Manager, Manager, Project Manager, Deputy Manager, Deputy Project Manager, Senior Project Executive, Management Trainee (LAW), & Junior Engineer…..  …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria ,  Examination Details , Examination Details , here you can Download the All the Related stuff ( Study Material ) … . …Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 27th March 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further….. 

NBCC Bharti 2024 | NBCC Recruitment 2024 | Picture credit :- Wikipedia

Name of the Vaccant Posts & Details :-
Index no .Name of the vaccant PostTotal Count of Vaccant posts
1General Manager03
2Additional General Manager02
3Deputy General Manager01
4Manager02
5Project Manager03
6Deputy Manager06
7Deputy Project Manager02
8Senior Project Executive30
9Management Trainee (LAW)04
10Junior Engineer40
Total Vaccant posts 93 vaccant posts

Age Eligibility Criteria :-

~ Aspirant should be between  the Eligibility Age group ( To c=know theEligible age group check The Official Notificaion PDf ) .

~ Candidates from SC & ST cateogry will have 5 years of age Relaxation .

~ Candidates from OBC Category will have 3 years of Age relaxation .

~ Candidates from open category won’t have any Any age relaxation .

Click here to Calculate your Age ( Age Calculator )

~ Application forms will be accepted by Online method only .

here is the web Address for Application form submission :-
Click here to Submit Application Forms ( Application Form )
Last Date for Application :- 27th of March 2024
Job Kocation :- All Over India.
Fee Details :-

~ Candidadtes who will apply from from the general cateogry – They have to pay rs 1000 as for the Application fee .

~ Candidadtes who will apply from from the SC & ST cateogry – They have to pay rs 500 as for the Application fee .

Click here to Visit Official Website ( Official Website )
Click Here to download Official notification ( Official notification )

NBCC Bharti 2024 | NBCC Recruitment 2024