महाराष्ट्र सरकार अंतर्गत Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2024 जाणून घ्या संपूर्ण माहिती !!!

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2024 | मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र 2024

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2024 : GR has been released by the The Government of Mharashtra  for the मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र 2024 ……Intrested candidates plz do some Hurry ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2024

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2024 | Picture Credit : Wikipedia

~~ मुख्यमंत्री वयोश्री योजना ही मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे यांनी सुरू केलेली आहे ~~

जसे की सर्वाना माहितीच आहे सरकार वारंवार जनतेला मदत एवं सहायता करण्यासाठी अनेक नवनवीन योजना अंमलात आणत असते . या योजनांच्या माध्यमातून सरकार गरजू लोकाना मदतीचा हाथ देत असते .

याच योजणांपैकी एक योजना आहे मुखमंत्री वयोश्री योजना . ही वयोश्री योजना महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत राबवली जाईल . मुख्यमंत्री वयोश्री योजना ही योजना गरजू वृद्ध नागरिकांसाठी म्हणजेच ज्यांचे वय 65+ आहे त्यांचसाठी आहे .

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा मुख्य उद्देश्य हा आहे की ज्या वृद्ध नागरिकांना चालता , ऐकता आणि बघता येत नाही अश्या वृद्ध नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो शिवाय काहीना आर्थिक सहायतेची सक्त जरूरत असते जसे की उपकरणे ( श्रवण यंत्र , चश्मा , ट्राइपॉड , लंबर बेल्ट , सर्वाइकल कॉलर , फोल्डिंग वॉकर , स्टिक व्हीलचेयर , नि-ब्रेस , कमोड चेयर ) घेण्यासाठी आणि शिवाय रुग्णालय खर्चायसाठी देखील .. वृद्ध नागरिकांच्या याच समस्या लक्षात घेऊन श्री एकनाथ जी शिंदे यांनी वयोश्री योजना आमलात आणण्याचा निस्वार्थ विचार केलेला .

या आर्टिकल मध्ये आपण पुढे जाणून घेणार आहोत काय असेल या योजनेची पात्रता , किती शुल्क सहायतेच्या रूपात मिळेल , कोण असतील अपात्र , कसा करायचं आहे अर्ज , किती नगरीकाना मिळेल हा लाभ , कशी असेल प्रक्रिया आणि बरेच काही ….

मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता :-

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी :-

~ लाभार्थी हा महाराष्ट्राचा स्थायिक निवासी असणे आवश्यक आहे .

~ लाभयार्थ्याच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे .

~ लाभार्थी हा शारिरीक किंवा मानसिक आजाराने त्रस्त असावा .

~ लाभार्थी हा कमीत कमी 65 वर्ष पूर्ण झालेला असावा .

~ लाभार्थीकडे आधार लिंक केलेला बँक खाते असावे .

~ उमेदवार हा वयोमर्यादेत येत असावा ही या योजनेची महत्वपूर्ण अट आहे .

~ महाराष्ट्रातील 30% वृद्ध महिलाना सरकार या योजनेचा लाभ देऊ इच्छित आहे .

मुख्यमंत्री वयोश्री योजनेबद्दल काही ठळक मुद्दे :-
योजनेचे नाव Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra
सुरू झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी द्वारे
कोण घेऊ शकतो याचा लाभ 65 किंवा 65+ वर्षांचे वृद्ध नागरिक
या योजनेचा मुख्य उद्देश वृद्ध नागरिकांची मदत करणे .
आर्थिक मदत शुल्क Rs मध्ये 3,000 रुपये
बजट राशि480 करोड़ रुपये
राज्यमहाराष्ट्र
कसा करायचा आहे अर्ज ऑनलाइन ऑफलाइन
आधिकारिक वेबसाइटखाली दिलेली आहे प्लीज गो अँड चेक इट आउट वन्स .
महाराष्ट्र वयोश्री योजना आवश्यक कागदपत्रे :-
  • आधार कार्ड
  • पहचान पत्र
  • जन्म दाखला ( वय तपासण्यासाठी )
  • जातिचा दाखला
  • स्वयं घोशनापत्र ( फॉरमॅट खाली दिलेला आहे . )
  • जी शारीरिक समस्या आहे ते सिद्ध करणारा पुरावा .
  • बैंक खाते पासबूक ( आधार लिंक असणे आवश्यक आहे .
  • मोबाइल नंबर
  • पासपोर्ट साइज फोटो ( सध्याचा )
महाराष्ट्र मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत नेमक्या कोणत्या उपकरणांसाठी मिळतील पैसे :-

~ या योजने अंतर्गत खालील उपकरणे घेण्यासाठी आणि त्याच्या maintanance साठी म्हणून 3000 /- आर्थिक सहाय मिळेल

  1. चश्मा
  2. ट्राइपॉड
  3. लंबर बेल्ट
  4. फोल्डिंग वॉकर
  5. सर्वाइकल कॉलर
  6. स्टिक व्हीलचेयर
  7. कमोड चेयर
  8. नि-ब्रेस
  9. श्रवण यंत्र आणि बरेच काही अजून डीटेल मध्ये जाणून घण्यासाठी official वेबसाइट एकदा नक्की विजिट करा .
अप्लाय प्रक्रिया :-

~ सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट विजिट करावे .

~ अधिकृत वेबसाइट ची होम पागे स्क्रीन ओपेन होईल .

~ आता होम पेज वर दिसत असलेल्या अप्लाय नाऊ बटनवर क्लिक करावे .

~ यानंतर एक नवीन पेज ओपर्ण होईल यावरती तुम्हाला नाव पत्ता , मोबाइल नंबर सारखी माहिती फिल करावयाची आहे .

~ यानंतर वरती सांगितलेली सगळी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत .

~ आणि सर्वात शेवटी ” सबमिट ” बटनावर क्लिक करून फॉर्म सबमिट झाल्याचे कन्फर्म करून घ्यावे .

निवड प्रक्रिया :-

~ selection includes 2 steps that are as follows :-

  1. स्टेप 1 :- या स्टेप च्या अंतर्गत doccument verificaation केले जाईल , याच्या आधारावर उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
    • Step 1 :- This step includes Doccument Verification , and the candidates who will get shortlisted that candidates can move forward for the 2nd step selection process
  2. स्टेप 2. :- या या स्टेप च्या अंतर्गत आहे , योग्य उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
    • Step 2 : – This step includes shortlisting Eligible Candidates ,

आणि सर्वात शेवटी फायनल रिजल्ट Doccuments आणि आणखी काही parameters यांच्या आधारावर घोषित केला जाईल .

~ या योजना भरती प्रक्रिया प्रोसेस अंतर्गत आणखीन काही शंका असतील तर खाली दिलेल्या Official वेबसाइट च्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आणखीन माहिती जाणून घेऊ शकता .

~ If still you have any kind of confusion than you can click on the below link and get more information

अधिकृत वेबसाइट वर पोहोचन्यासाठी येथे क्लिक करा ( Official Website )
आधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ( Official Notification )

तुम्ही अधिकृत जाहिरात वरती दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता .

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2024 | मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र 2024


~ English ~

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2024 | मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र 2024

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2024 : GR has been released by the The Government of Mharashtra  for the मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र 2024 ……Intrested candidates plz do some Hurry ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

~~ Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2024 is strated by shree Eknaath ji Shinde ~~

Mharashtra Government always tries to help the citizens of maharashtra financialaly through government yojna’s .

Mukhymantri Vyoshree Yojna is one of them . this yojna is started by Mr. Eknaath Shinde to help the peoples of 65 / 65+ age group

The main purpose of this yojna is to provide finaincial help to purchase / Maintance of the equipments like श्रवण यंत्र , चश्मा , ट्राइपॉड , लंबर बेल्ट , सर्वाइकल कॉलर , फोल्डिंग वॉकर , स्टिक व्हीलचेयर , नि-ब्रेस , कमोड चेयर and for The Healthhcare ( Hospital ) purpose also .

In this article now will see eligibility criteria , required doccumentsn . application form details , and selection process also .

Mukhymantri Vyoshree yojna Eligibility criteria :-

~ Candidate should be citizen of Mharashtra .

~ Candidates family income should be below 2 lakhs .

~ Candidate should be physically disabled .

~ candidate should have completed 60 years of age .

~ Candidate should have bank account which is linked to aadhar .

~ This yojna’s targrting to help 30 % womens of mharashtra .

some more important points about this yojna :-
Yojna Name Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra
started from by shree Eknaath ji Shinde
who can take benefitwho are in the age group of 65 / 65+
Aimto give help to Aged group people .
Finiacial help in Rs 3,000 Rs
Budget Amount480 Cr Rs
State Maharashtra
How can we ApplyOnline / Offline
official website it is given below please go and check it out
Required Doccuments :-
  • Aadhar Card
  • Birth Certificate
  • Caste Certificate
  • Self Declaration
  • proof of the physical problem
  • Bank Account Details
  • Mobile Number
  • Passport size photo
for which instrument govt is providing this help :-
  1. specs
  2. tripod
  3. Lumbar Belt
  4. Folding Walker
  5. Survical Collar
  6. stick wheelchair
  7. knee braces .
Apply Process :-

~ First visit the official Website .

~ on the website apen the home page .

~ Now click on the Apply Now button on teh page .

~ Now new page will open on this page you have to fill basic information like Name , Address , mobile number .

~ Now upload all the required doccuments .

~ at last click on the submit button .

Selection Process :-

~ selection includes 2 steps that are as follows :-

  • Step 1 :- This step includes Doccument Verification , and the candidates who will get shortlisted that candidates can move forward for the 2nd step selection process
  • Step 2 : – This step includes shortlisting Eligible Candidates ,

~ If still you have any kind of confusion than you can click on the below link and get more information

Click here to visit official website ( Official Website )
click here to download Official Notification

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2024 | मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र 2024