सरकारची लखपती दीदी योजना काय आहे जाणून घ्या काय आहे पात्रता !!!

लखपती दीदी योजना | Lakhpati Didi Yojna

Lakhpati Didi Yojna : GR has been released by The Government of India for the Lakhpati Didi Yojna …… Intrested candidates plz do some Hurry … All the information regarding Eligibilty Criteria , Application process is given below check it out once … .Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up ! !

Lakhpati Didi Yojna

Lakhpati Didi Yojna 

लखपती दीदी योजना भारत सरकार द्वारे सुरू झालेली आहे

~ ही योजना Recently सुरू झालेली असून आज ही ती सुरूच आहे .

जसे की सर्वाना माहितीच आहे सरकार वारंवार जनतेला मदत एवं सहायता करण्यासाठी तसेच ओद्योगीकरण आणि प्रगतीसाठी अनेक नवनवीन योजना अमलात आणत असते . या योजनांच्या माध्यमातून सरकार गरजू लोकाना मदतीचा हाथ देत असते .

याच योजणांपैकीच एक योजना आहे लखपती दीदी योजना . ही योजना महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत राबवली जाईल . प्रधानमंत्री मुद्रा लोन या योजने साठी कोण कोण पात्र असेल याची माहिती खाली दिलेलीच आहे .

या योजनेचा मुख्य उद्देश्य हा आहे की बचत गटातील महिलांना आर्थिक मदतीसाठी लोन देणे आहे हा आहे .

या आर्टिकल मध्ये आपण पुढे जाणून घेणार आहोत काय असेल या योजनेची पात्रता , किती शुल्क लोनच्या रूपात मिळेल , कोण असतील पात्र , कसा करायचं आहे अर्ज , किती नगरीकाना मिळेल हा लाभ , कशी असेल प्रक्रिया आणि बरेच काही ….

लखपती दीदी योजना पात्रता :-

लखपती दीदी योजनेस पात्र ठरण्यासाठी :-

~ लाभार्थी हा महाराष्ट्राचा स्थायिक निवासी असणे आवश्यक आहे .

~ बचत गटातील महिला या कमीत कमी वयवर्षे 18 ते जास्तीत जास्त जास्तीत जास्त 55 वर्षे या वयोगटात येत असतील तर ते देखील या या योजनेचा लाभ घेण्यासाठी , तसेच या लोन साठी अप्लाय करण्यासाठी पात्र असतील .

~ लाभार्थीकडे आधार लिंक केलेला बँक खाते असावे .

~ उमेदवार हा वयोमर्यादेत येत असावा ही या योजनेची महत्वपूर्ण अट आहे .

लखपती दीदी योजनेबद्दल काही ठळक मुद्दे :-

योजनेचे नावभारत सरकार लखपती दीदी योजना
सुरू झालीRecently
कोण घेऊ शकतो याचा लाभ~ 18 ते 55 वर्षे वयोगटातील उद्योग करणाऱ्या महिला .
या योजनेचा मुख्य उद्देशबचत गटातील , उद्योग करणाऱ्या भारतीय नगरिकांना लोणच्या रूपात आर्थिक मदत करणे हा आहे
मदतउद्योग करणाऱ्या महिलांना उद्योग वाढवण्यासाठी आर्थिक मदतीसाठी लोन देणे हा आहे .
बजट राशिप्लीज गो अँड चेक आयत आउट वन्स ओन द Official वेबसाइट
राज्यऑल ओवर इंडिया .
कसा करायचा आहे अर्जऑनलाइन ,ऑफलाइन .
आधिकारिक वेबसाइटखाली दिलेली आहे प्लीज गो अँड चेक इट आउट वन्स .
  

लखपती दीदी योजना आवश्यक कागदपत्रे :-

    • आधार कार्ड / मतदान कार्ड / ड्रायविंग लायसेंस / पॅन कार्ड / पासपोर्ट .
    • अॅप्लिकेशन फॉर्म
    • मोबाईल नंबर
    • पासपोर्ट साइज फोटो ज्यावर तहसीलदार शिक्का असावा .
    • स्वयं घोशनापत्र ( फॉरमॅट खाली दिलेला आहे . )
    • बैंक खाते पासबूक ( आधार लिंक असणे आवश्यक आहे ) .

या योजनेला अप्लाय करण्यासाठी उमेदवार हा छोट्या स्तरावर शेती चा व्यवसाय करत असावा . ( याबबद्दल आणखी डीटेल मध्ये माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या official वेबसाइट वर जाऊन वाचावे . )

लखपती दीदी योजना अंतर्गत नेमकी काय मदत मिळेल :-

~ या योजने अंतर्गत कृषि क्षेत्र कंपनी तसेच यांना खालील प्रमाणे लोन देण्यात येईल

    1. या योजनेच्या अंतर्गत नागरिकाना कमीत कमी 1 लाख ते जास्तीत जास्त 3 लाख पर्यंत बिनवयाजी लोन देण्यात येईल .
    1. उद्योग वाढवण्यासाठी मोफत प्रशिक्षण देखील देण्यात येईल .
    1. महिला उमेदवारांना देखील या योजनेचा फायदा घेता येईल .

अर्ज प्रक्रिया

अर्ज करण्याची पद्धत:

  1. ऑनलाइन अर्ज:

    • इच्छुक महिलांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज फॉर्म भरणे आवश्यक आहे.

    • सर्व आवश्यक माहिती (व्यक्तिगत माहिती, बँक खाते, व्यवसायाची माहिती) नीट भरावी.

    • सर्व आवश्यक दस्तऐवज स्कॅन करून ऑनलाइन अपलोड करावेत.

  2. ऑफलाइन अर्ज:

    • महिलांनी जवळच्या सरकारी कार्यालयात जाऊन अर्ज फॉर्म मिळवावा.

    • अर्ज फॉर्म पूर्ण भरून आवश्यक कागदपत्रांसह सबमिट करावा.

आवश्यक दस्तऐवज:

  • आधार कार्ड / पॅन कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स / मतदान कार्ड / पासपोर्ट

  • बँक खाते पासबुक (आधार लिंक केलेले)

  • पासपोर्ट साइज फोटो (तहसीलदार शिक्का असलेला)

  • अर्ज फॉर्म

  • स्वयंघोषणापत्र (Self Declaration Certificate)

  • व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र (जर लागू असेल)

महत्वाचे मुद्दे:

  • अर्ज पूर्ण करताना सर्व माहिती खरी आणि अचूक भरावी.

  • अर्ज सबमिट करण्याची शेवटची तारीख लक्षात घ्या; त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

  • अर्ज सबमिट झाल्यानंतर, अधिकृत संकेतस्थळावरून अर्जाची स्थिती तपासता येऊ शकते.

 

 

अधिकृत वेबसाइट वर पोहोचन्यासाठी येथे क्लिक करा ( Official Website )
आधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ( Official Notification )

तुम्ही अधिकृत जाहिरात वरती दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता .

लखपती दीदी योजना | Lakhpati Didi Yojna


~ English ~

लखपती दीदी योजना | Lakhpati Didi Yojna

Lakhpati Didi Yojna : GR has been released by The Government of India for the Lakhpati Didi Yojna …… Intrested candidates plz do some Hurry … All the information regarding Eligibilty Criteria , Application process is given below check it out once … .Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up ! !

~~ Lakhpati Didi Yojna is starated by the Government of India ~

India Government always tries to help the Entreprenur of India through the government yojna’s / policies .

Mukhyamantri Salokha yojna is one of them . this yojna is started by The Government of India to help the Womes who are Running a buisness .

The main purpose of this yojna is to provide help to the Women Entreprenurs by providing the Loan for the buisness growth .

under this yojna Government of India Provide Loan From minimum 1 lakh / – to 3 Lakh /- to the Womens for the Buisness Growth .

In this article now will see eligibility criteria , required doccumentsn . application form details , and selection process also .

Lakhpati Didi Yojna Eligibility criteria :-

~ Candidate should be the citizen of India .

~ Aadhar Card / Driving licence / PAN Card for the ID Proof

~ Candidate should have bank account which is linked to aadhar .

~ This yojna’s targrting to help Farmers .

~ For the Buisness proof Buisness Registration Certificate should be there .

some more important points about this yojna :-

Yojna NameLakhpati Didi Yojna
started fromby Government of India
who can take benefitWomens who are running the buisness .
Aimto help the buisness womens for thier Buisness Growth .
helpto help the buisness womens for thier Buisness Growth . ~ Arounf 1 lakh to 3 lakh loans can be provided i=under this yojna .
Budget AmountNot cleared
StateIndia
How can we ApplyOnline / Offline
official websiteit is given below please go and check it out

Required Doccuments :-

    • Aadhar Card
    • pan Card .
    • farm Details & Doccuments
    • Bank Account Details
    • Mobile Number
    • Passport size photo 

FAQ 

1. What is Lakhpati Didi Yojna?
Lakhpati Didi Yojna is a government initiative started by the Government of India to provide financial support to women entrepreneurs. Under this scheme, women running small-scale businesses can avail of loans for business growth and development.

2. Who is eligible for this scheme?

  • The applicant must be a permanent resident of India.

  • Women between 18 to 55 years of age.

  • Must be part of a savings group or running a registered small business.

  • Must have a bank account linked with Aadhaar.

3. What is the main purpose of the scheme?
The main aim is to provide financial assistance to women entrepreneurs to help them expand or start their businesses. The scheme also provides interest-free or low-interest loans ranging from ₹1 lakh to ₹3 lakh.

4. What documents are required to apply?

  • Aadhaar Card / PAN Card / Driving License / Voter ID / Passport

  • Bank account details linked with Aadhaar

  • Passport-size photo with Tehsildar stamp

  • Application form

  • Self-declaration certificate

  • Business registration certificate (if applicable)

5. How much financial assistance is provided under this scheme?
Eligible applicants can receive loans from a minimum of ₹1 lakh up to a maximum of ₹3 lakh.

6. How to apply for Lakhpati Didi Yojna?
Applications can be submitted online through the official website or offline at designated government offices. Applicants must submit all required documents to be considered for the loan.

7. Is training provided under the scheme?
Yes, selected women entrepreneurs can also receive free training programs to help them enhance their business skills and ensure effective utilization of the loan.

8. Where can I find official information?

  • Official Website

  • Official Notification PDF

9. Can women outside India apply?
No, the scheme is strictly for Indian citizens who are permanent residents of India.

10. What happens if the application is submitted after the deadline?
Applications submitted after the specified deadline will not be considered. Applicants are advised to apply early to avoid missing the opportunity.

~ If still you have any kind of confusion than you can click on the below link and get more information

Click here to visit official website ( Official Website )
click here to download Official Notification

लखपती दीदी योजना | Lakhpati Didi Yojna