कोकण रेल्वे अंतर्गत 190 रिक्त जागांसाठीच्या भरती प्रक्रिया (Konkan Railway Recruitment 2024) ला सुरुवात !!!

Konkan Railway Bharti 2024 | Konkan Railway Recruitment 2024

Konkan Railway Recruitment 2024 : Notification has been released by the The Konkan Railway Corporation Limited (KRCL) for the Recruitment of 190 Vaccant Posts like Senior Section Engineer (Electrical) , Senior Section Engineer (Civil) , Station Master , Commercial Supervisor , Technician III (Mechanical) , Technician III (Electrical) , Goods Train Manager , Technician III (Mechanical) , Technician III (Electrical) , ESTM-III (S&T) , Assistant Loco Pilot , Track Maintainer-IV , Points Man & Many More …..  …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria ,  Examination Details , Examination Details, here you can Download All the Related stuff ( Study Material ) ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 06 October 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

https://konkanrailway.com/pages/viewpage/current_notifications

Konkan Railway Bharti 2024 | Picture Credit : Wikipedia

Table of Contents

रिक्त पदाचे नाव आणि तपशील :-
अणु क्र.रिक्त पदाचे नावएकूण रिक्त पदसंख्या
1सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil)05 रिक्त पदे
2सिनियर सेक्शन इंजिनिअर (Electrical)05 रिक्त पदे
3स्टेशन मास्टर10 रिक्त पदे
4कमर्शियल सुपरवाइजर05 रिक्त पदे
5गुड्स ट्रेन मॅनेजर05 रिक्त पदे
6टेक्निशियन III (Mechanical)20 रिक्त पदे
7टेक्निशियन III (Electrical)15 रिक्त पदे
8ESTM-III (S&T)15 रिक्त पदे
9असिस्टंट लोको पायलट15 रिक्त पदे
10पॉइंट्स मन60 रिक्त पदे
11ट्रॅक मेंटेनर-IV35 रिक्त पदे
एकूण रिक्त पदसंख्या 190 रिक्त पदे
पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता :-

1. सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil) :-

~ उमेदवाराणे सिविल शाखेतून आणि कमीत कमी 60 % गुणांसह , सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / institution मधून पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला मराठी आणि इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

2. सिनियर सेक्शन इंजिनिअर (Electrical) :-

~ उमेदवाराणे इलेक्ट्रिकल शाखेतून आणि कमीत कमी 60 % गुणांसह , सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / institution मधून पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला मराठी आणि इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

3. स्टेशन मास्टर :-

~ उमेदवाराणे कोणत्याही शाखेतून पदवीचे शिक्षण हे सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला मराठी आणि इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

4. कमर्शियल सुपरवाइजर :-

5. गुड्स ट्रेन मॅनेजर :-

6. टेक्निशियन III (Mechanical) :-

~ उमेदवाराणे 10 वी चे शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराणे 10 वी च्या नंतर आयटीआय (Fitter / Mechanic Diesel / Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles) /Mechanic Automobile (Advanced Diesel Engine) / Mechanic (Motor Vehicle)/ Tractor Mechanic /Welder / Painter) चे शिसखण लोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60 % गुणसंह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे . .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

7. टेक्निशियन III (Electrical) :-

~ उमेदवाराणे 10 वी चे शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराणे 10 वी च्या नंतर आयटीआय (Electrician/Wireman/Mechanic ) चे शिसखण लोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60 % गुणसंह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे . .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

8. ESTM-III (S&T) :-

9.असिस्टंट लोको पायलट :-

वयाची अट :-

~ उमेदवार १ ऑगस्ट 2024 रोजी कमीत कमी वयवर्षे 18 ते कस्तीत जास्त वयवर्षे 30 या वयोगटात येत असावा .

~ एससी एसटी प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत 5 वर्षाची सूट देण्यात येईल .

~ ओबीसी प्रवर्गातून असणाऱ्या उमेदवारास वयोमेंदेत 3 वर्षाची सूट देण्यात येईल .

~ खुल्या प्रवर्गात असणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत कसल्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही .

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा ( Age Calculator )
नोकरी ठिकाण : – संपूर्ण भारत .
अर्ज हा केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारला जाईल .

Click here to submit your application form .

अर्ज करण्याची शेवटची दिनांक :- 6 ऑक्टोबर 2024 ( वाढण्याची शक्यता आहे ) .

~ अर्ज हा केवळ दिलेल्या मुदतीच्या आतच करावयाचा आहे

~ दिलेल्या मुदतीच्या नंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .

या भरती प्रक्रियेची निवड ही मुलाखत पद्धतीने होईल

फी डिटेल्स :-
~ खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराकडून 59 रुपये शुल्क आकरले जाईल .

~ एससी आणि एसटी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवरकडून 000 रुपये शुल्क आकरले जाईल .

निवड प्रक्रिया :-

~ selection includes 3 steps that are as follows :-

  1. स्टेप 1 :- या स्टेप च्या अंतर्गत CBT ही एक्झॅम Conduct केली जाईल , या एक्झॅम च्या आधारावर उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
    • Step 1 :- This step includes CBT , this Exam will be conducted online and the candidates who do well in this will be shortlisted and that candidates can move forward for the 2nd step selection process
  2. स्टेप 2. :- या या स्टेप च्या अंतर्गत Doccument Verification Included आहे , याच्या आधारावर योग्य उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
    • Step 2 : – This step includes Doccument Verification ,
  3. Step 3 :- या प्रोसेस च्या अंतर्गत उमेदवाराचा इंटरव्ह्यु घेतला जाईल आणि त्यामध्ये मिणारे मार्क्स नोंद करून घेतले जातील .
    • Step 3 :- This step includes Interview .. Interview will be taken in this step .

आणि सर्वात शेवटी फायनल रिजल्ट हा केवळ एक्झॅम मध्ये मिळाले मार्क्स आणि इंटरव्ह्यु मध्ये मिळालेले मार्क्स यांच्या आधारावर घोषित केला जाईल .

~ रीक्रूटमेंट प्रोसेस अंतर्गत आणखीन काही शंका असतील तर खाली दिलेल्या Official वेबसाइट च्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आणखीन माहिती जाणून घेऊ शकता .

~ If still you have any kind of confusion than you can click on the below link and get more information

अधिकृत वेबसाइट वर पोहोचन्यासाठी येथे क्लिक करा ( Official Website )
आधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ( Official Notification )

तुम्ही अधिकृत जाहिरात वरती दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता .

Konkan Railway Bharti 2024 | Konkan Railway Recruitment 2024

~ English ~

Konkan Railway Bharti 2024 | Konkan Railway Recruitment 2024

Konkan Railway Recruitment 2024 : Notification has been released by the The Konkan Railway Corporation Limited (KRCL) for the Recruitment of 190 Vaccant Posts like Senior Section Engineer (Electrical) , Senior Section Engineer (Civil) , Station Master , Commercial Supervisor , Technician III (Mechanical) , Technician III (Electrical) , Goods Train Manager , Technician III (Mechanical) , Technician III (Electrical) , ESTM-III (S&T) , Assistant Loco Pilot , Track Maintainer-IV , Points Man & Many More …..  …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria ,  Examination Details , Examination Details, here you can Download All the Related stuff ( Study Material ) ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 06 October 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

Name Of thr vacant posts & Details
Post No.Name of the vacant PostTotal Count of vacant posts
1Senior Section Engineer (Civil)05 Vacant posts
2Senior Section Engineer (Electrical)05 Vacant posts
3Station Master10 Vacant posts
4Commercial Supervisor05 Vacant posts
5Goods Train Manager05 Vacant posts
6Technician III (Mechanical)20 Vacant posts
7Technician III (Electrical)15 Vacant posts
8ESTM-III (S&T)15 Vacant posts
9Assistant Loco Pilot15 Vacant posts
10Points Man60 Vacant posts
11Track Maintainer-IV35 Vacant posts
Total Count of vacant posts 190 Vacant posts
Age Eligibility Criteria :-

~ As on 1 August 2024 candidate should be between 18 to 30 years of age group .

~ Candidates from SC & ST cateogry will have 5 years of age Relaxation .

~ Candidates from OBC Category will have 3 years of Age relaxation .

~ Candidates from open category won’t have any Any age relaxation .

Click here to Calculate your Age ( Age Calculator )

click below link and get more information about this recruitment .

Last Date for Application :- 6th octomber of 2024

~ Application forms will be accepted by Online method only .

Click here to submit your application form .

Job Kocation :- all over india .
Fee Details :-

~ Candidadtes who will apply from from the general cateogry – They have to pay Rs 59 /- only as for the Application fee .

~ Candidadtes who will apply from from the SC & ST cateogry – They have to pay Rs 000 /-only as for the Application fee .

Click here to Visit Official Website ( Official Website )
Click Here to download Official notification ( Official notification )

Konkan Railway Bharti 2024 | Konkan Railway Recruitment 2024