Indian Air Force Group C Bharti 2025 | Indian Air Force Group C Recruitment 2025
Indian Air Force Group C Bharti 2025 : Notification has been released by The Indian Air Force for the Recruitment of 153 Vaccant Posts like Lower Division Clerk (LDC) , Store Keeper , Hindi Typist , Civilian Mechanical Transport Driver (OG) , Painter (Skilled) , House Keeping Staff (HKS) ,Laundryman , Mess Staff , Vulcaniser , Multi Tasking Staff (MTS) & Many More….. …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria , Examination Details , Examination Details, here you can Download All the Related stuff ( Study Material ) ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 15th june 2025 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

Indian Air Force Group C Bharti 2025 |
रिक्त पदाचे नाव आणि तपशील :-
अणु क्र. | रिक्त पदाचे नाव | एकूण रिक्त पद संख्या |
1 | निम्न श्रेणी लिपिक (LDC) | 14 रिक्त पदे |
2 | हिंदी टायपिस्ट | 02 रिक्त पदे |
3 | स्टोअर कीपर | 16 रिक्त पदे |
4 | सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्टS ड्रायव्हर (OG) | 08 रिक्त पदे |
5 | कुक (Ordinary Grade) | 12 रिक्त पदे |
6 | पेंटर (Skilled) | 03 रिक्त पदे |
7 | कारपेंटर (Skilled) | 03 रिक्त पदे |
8 | हाउस कीपिंग स्टाफ (HKS) | 31 रिक्त पदे |
9 | लॉन्ड्रीमन | 03 रिक्त पदे |
10 | मेस स्टाफ | 07 रिक्त पदे |
11 | मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) | 53 रिक्त पदे |
12 | व्हल्कनायझर | 01 रिक्त पदे |
एकूण रिक्त पद संख्या | 153 रिक्त पदे |
हो !!! ही भरती प्रक्रिया चक्क 153 रिक्त पदांकरीता होत आहे .
पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता :
1. निम्न श्रेणी लिपिक (LDC)
उमेदवाराने बारावी (12वी) उत्तीर्ण असणे आवश्यक.
किमान 60% गुण मिळालेले असावेत.
कम्प्युटरचे बेसिक ज्ञान / एमएस-सीआयटी (MS-CIT) किंवा समकक्ष कोर्स आवश्यक.
मराठी 30 WPM आणि इंग्रजी 40 WPM टायपिंग सर्टिफिकेट आवश्यक.
मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान आवश्यक.
अनुभव असेल तर प्राधान्य.
2. हिंदी टायपिस्ट
बारावी उत्तीर्ण किमान 60% गुणांसह.
कम्प्युटरचे बेसिक ज्ञान / एमएस-सीआयटी आवश्यक.
मराठी 30 WPM आणि इंग्रजी 40 WPM टायपिंग सर्टिफिकेट आवश्यक.
मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
अनुभव असल्यास प्राधान्य.
3. स्टोअर कीपर
बारावी उत्तीर्ण किमान 60% गुणांसह.
कम्प्युटरचे बेसिक ज्ञान / एमएस-सीआयटी आवश्यक.
मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.
अनुभव असल्यास प्राधान्य.
4. सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (OG)
दहावी (10वी) उत्तीर्ण किमान 60% गुणांसह.
वैध वाहन चालक परवाना आवश्यक.
मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
वाहन चालविण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.
5. कुक (Ordinary Grade)
दहावी उत्तीर्ण किमान 60% गुणांसह.
दहावीनंतर केटरिंग (Catering) आयटीआय डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.
कम्प्युटरचे बेसिक ज्ञान / एमएस-सीआयटी आवश्यक.
मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.
किमान 2 वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक.
6. पेंटर (Skilled)
दहावी उत्तीर्ण किमान 60% गुणांसह.
दहावीनंतर पेंटर आयटीआय डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.
कम्प्युटरचे बेसिक ज्ञान / एमएस-सीआयटी आवश्यक.
मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.
किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक.
7. कारपेंटर (Skilled)
दहावी उत्तीर्ण किमान 60% गुणांसह.
दहावीनंतर कारपेंटर आयटीआय डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.
कम्प्युटरचे बेसिक ज्ञान / एमएस-सीआयटी आवश्यक.
वैध वाहन चालक परवाना आवश्यक.
मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.
किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक.
8. हाउस कीपिंग स्टाफ (HKS)
दहावी उत्तीर्ण किमान 60% गुणांसह.
कम्प्युटरचे बेसिक ज्ञान / एमएस-सीआयटी आवश्यक.
मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.
किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक.
9. लॉन्ड्रीमन
दहावी उत्तीर्ण किमान 60% गुणांसह.
कम्प्युटरचे बेसिक ज्ञान / एमएस-सीआयटी आवश्यक.
मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.
किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक.
10. मेस स्टाफ
दहावी उत्तीर्ण किमान 60% गुणांसह.
कम्प्युटरचे बेसिक ज्ञान / एमएस-सीआयटी आवश्यक.
मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.
किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक.
11. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)
दहावी उत्तीर्ण किमान 60% गुणांसह.
कम्प्युटरचे बेसिक ज्ञान / एमएस-सीआयटी आवश्यक.
मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.
किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक.
12. व्हल्कनायझर
दहावी उत्तीर्ण किमान 60% गुणांसह.
कम्प्युटरचे बेसिक ज्ञान / एमएस-सीआयटी आवश्यक.
मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.
किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक.
वयाची अट :-
~ उमेदवार 15 जून 2025 रोजी कमीत कमी वयवर्षे 18 ते जास्तीत जास्त 25 वर्षे या वयोगटात येत असावा .
~ एससी एसटी प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत 5 वर्षाची सूट देण्यात येईल .
~ ओबीसी प्रवर्गातून असणाऱ्या उमेदवारास वयोमेंदेत 3 वर्षाची सूट देण्यात येईल .
~ खुल्या प्रवर्गात असणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत कसल्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही .
आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा ( Age Calculator )
नोकरी ठिकाण : – संपूर्ण भारत .
अर्ज हा केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारला जाईल .
Click here to submit your application form .
अर्ज करण्याची शेवटची दिनांक :- 15 जून 2025 ( वाढण्याची शक्यता आहे ) .
~ अर्ज हा केवळ दिलेल्या मुदतीच्या आतच करावयाचा आहे
~ दिलेल्या मुदतीच्या नंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .
या भरती प्रक्रियेची निवड ही मुलाखत पद्धतीने होईल
फी डिटेल्स :-
~ खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराकडून 850 रुपये शुल्क आकरले जाईल .
~ एससी आणि एसटी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवरकडून 175 रुपये शुल्क आकरले जाईल .
निवड प्रक्रिया :-
~ selection includes 3 steps that are as follows :-
- स्टेप 1 :- या स्टेप च्या अंतर्गत CBT ही एक्झॅम Conduct केली जाईल , या एक्झॅम च्या आधारावर उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
- Step 1 :- This step includes CBT ( Computer Based Test) , this Exam will be conducted online and the candidates who do well in this will be shortlisted and that candidates can move forward for the 2nd step selection process
- स्टेप 2. :- या या स्टेप च्या अंतर्गत Doccument Verification Included आहे , याच्या आधारावर योग्य उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
- Step 2 : – This step includes Doccument Verification ,
- Step 3 :- या प्रोसेस च्या अंतर्गत उमेदवाराचा इंटरव्ह्यु घेतला जाईल आणि त्यामध्ये मिणारे मार्क्स नोंद करून घेतले जातील .
- Step 3 :- This step includes Interview .. Interview will be taken in this step .
आणि सर्वात शेवटी फायनल रिजल्ट हा केवळ एक्झॅम मध्ये मिळाले मार्क्स आणि इंटरव्ह्यु मध्ये मिळालेले मार्क्स यांच्या आधारावर घोषित केला जाईल .
~ रीक्रूटमेंट प्रोसेस अंतर्गत आणखीन काही शंका असतील तर खाली दिलेल्या Official वेबसाइट च्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आणखीन माहिती जाणून घेऊ शकता .
Frequently Asked Questions (FAQs)
Q1: Who can apply for these posts?
Ans: Candidates who fulfill the required educational qualification, typing skills, computer knowledge, and experience as per the post are eligible to apply.
Q2: What is the minimum educational qualification required?
Ans: The minimum qualification is 10th Pass with 60% marks, but for some posts 12th Pass with typing/computer knowledge or ITI Diploma is required.
Q3: Is MS-CIT or computer knowledge compulsory?
Ans: Yes, for almost all posts, basic computer knowledge / MS-CIT or an equivalent course is mandatory.
Q4: Is typing certificate necessary for all posts?
Ans: Typing (Marathi 30 WPM & English 40 WPM) is compulsory only for posts like LDC and Hindi Typist, not for all posts.
Q5: Is experience required for applying?
Ans: Yes, for some skilled posts like Cook, Painter, Carpenter, Laundryman, MTS, etc., 2 years of work experience is required. For others, freshers may also apply.
Q6: How can I apply for these posts?
Ans: Candidates need to fill the application form in the prescribed format, attach all necessary documents, and submit it to the mentioned address before the last date.
Q7: Can I apply online for this recruitment?
Ans: No, applications are accepted offline only (by post/hand submission).
Q8: What documents are required to attach with the application form?
Ans: Educational certificates, experience certificates, computer/typing certificates, caste certificate (if applicable), ID proof, and passport-size photographs.
Q9: What is the selection process?
Ans: Selection will be based on a written test, skill/typing test (if applicable), and document verification.
Q10: What happens if I submit the form after the last date?
Ans: Applications submitted after the last date will not be considered.
~ If still you have any kind of confusion than you can click on the below link and get more information
अधिकृत वेबसाइट वर पोहोचन्यासाठी येथे क्लिक करा ( Official Website )
Below you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria , Examination Details , Examination Details, here you can Download All the Related stuff ( Study Material )
आधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ( Official Notification )
तुम्ही अधिकृत जाहिरात वरती दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता .
Indian Air Force Group C Bharti 2025 | Indian Air Force Group C Recruitment 2025