गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत 275 रिक्त पदांसाठीच्या भरती प्रक्रिया ( GAIL Bharti 2024 ) ला सुरुवात !!!

GAIL Bharti 2024 | GAIL Recruitment 2024

GAIL Bharti 2024 : Notification has been released by the The Government of India undertaking company. Gail  for the Recruitment of 275 Vaccant Posts like Senior Engineer, Senior Officer, Officer Posts , Chief Manager Posts & Many More …..  …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria ,  Examination Details , Examination Details, here you can Download All the Related stuff ( Study Material ) ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 11 th December of 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

GAIL Bharti 2024

GAIL Bharti 2024 | Picture Credit : Wikipedia

Table of Contents

रिक्त पदाचे नाव आणि तपशील :-
पद क्र.रिक्त पदाचे नावएकूण रिक्त पद संख्या
1सिनियर इंजिनिअर98 रिक्त पदे
2सिनियर ऑफिसर129 रिक्त पदे
3सिनियर ऑफिसर (Medical
Services)
01 रिक्त पद
4ऑफिसर (Laboratory)16 रिक्त पदे
5ऑफिसर (Security)04 रिक्त पदे
6ऑफिसर (Official
Language)
13 रिक्त पदे
7चीफ मॅनेजर14 रिक्त पदे
एकूण रिक्त पद संख्या275 रिक्त पदे

पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता :-

1. सिनियर इंजिनिअर :-

~ उमेदवाराणे B.E / BTech चे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60 % गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव असेल तर उत्तमच .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

2. सिनियर ऑफिसर :-

3. सिनियर ऑफिसर (Medical
Services) :-

~ उमेदवाराणे MBBS चे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60 % गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव असेल तर उत्तमच .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

4. ऑफिसर (Laboratory) :-

~ उमेदवाराणे MSc चे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60 % गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव असेल तर उत्तमच .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

5. ऑफिसर (Security) :-

~ उमेदवाराणे पदवीचे चे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60 % गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव असेल तर उत्तमच .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

6. ऑफिसर (Official
Language) :-

~ उमेदवाराणे पदव्युत्तर पदवीचे चे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60 % गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव असेल तर उत्तमच .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

7. चीफ मॅनेजर :-

~ उमेदवाराणे B.E / BTech चे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60 % गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव असेल तर उत्तमच .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

वयाची अट :-

~ पदासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवार हा 11 डिसेंबर 2024 रोजी खालील पदानुसार दिलेल्या वयोगटात येत असावा .

  1. पद क्र.1 आणि 2 साठी : कमीत कमी 18 वर्षे ते जास्तीत जास्त वयवर्षे 28 या वयोगटात येत असावा .
  2. पद क्र.3 आणि 4 साठी : कमीत कमी 18 वर्षे ते जास्तीत जास्त वयवर्षे 35 या वयोगटात येत असावा .
  3. पद क्र.5 साठी : कमीत कमी 18 वर्षे ते जास्तीत जास्त वयवर्षे 45 या वयोगटात येत असावा .
  4. पद क्र.6 साठी : कमीत कमी 18 वर्षे ते जास्तीत जास्त वयवर्षे 35 या वयोगटात येत असावा .
  5. पद क्र.7 साठी : कमीत कमी 18 वर्षे ते जास्तीत जास्त वयवर्षे 43 या वयोगटात येत असावा .

~ एससी एसटी प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत 5 वर्षाची सूट देण्यात येईल .

~ ओबीसी प्रवर्गातून असणाऱ्या उमेदवारास वयोमेंदेत 3 वर्षाची सूट देण्यात येईल .

~ खुल्या प्रवर्गात असणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत कसल्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही .

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा ( Age Calculator )
नोकरी ठिकाण : – संपूर्ण भारत .
अर्ज हा केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारला जाईल .

Click here to submit your application form .

अर्ज करण्याची शेवटची दिनांक :-  11 डिसेंबर 2024 ( वाढण्याची शक्यता आहे ) .

~ अर्ज हा केवळ दिलेल्या मुदतीच्या आतच करावयाचा आहे

~ दिलेल्या मुदतीच्या नंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .

या भरती प्रक्रियेची निवड ही मुलाखत पद्धतीने होईल

फी डिटेल्स :-
~ खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराकडून 200 रुपये शुल्क आकरले जाईल .

~ एससी आणि एसटी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवरकडून 000 रुपये शुल्क आकरले जाईल .

GAIL निवड प्रक्रिया :-

~ GAIL selection includes 3 steps that are as follows :-

  1. स्टेप 1 :- या स्टेप च्या अंतर्गत CBT ( Computer Based Test ) ही एक्झॅम Conduct केली जाईल , या एक्झॅम च्या आधारावर उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
    • Step 1 :- This step includes CBT ( Computer Based Test ) , this Exam will be conducted online and the candidates who do well in this will be shortlisted and that candidates can move forward for the 2nd step selection process
  2. स्टेप 2. :- या या स्टेप च्या अंतर्गत Doccument Verification Included आहे , याच्या आधारावर योग्य उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
    • Step 2 : – This step includes Doccument Verification ,
  3. Step 3 :- या प्रोसेस च्या अंतर्गत उमेदवाराचा इंटरव्ह्यु घेतला जाईल आणि त्यामध्ये मिणारे मार्क्स नोंद करून घेतले जातील .
    • Step 3 :- This step includes Interview .. Interview will be taken in this step .

आणि सर्वात शेवटी फायनल रिजल्ट हा केवळ एक्झॅम मध्ये मिळाले मार्क्स आणि इंटरव्ह्यु मध्ये मिळालेले मार्क्स यांच्या आधारावर घोषित केला जाईल .

~ रीक्रूटमेंट प्रोसेस अंतर्गत आणखीन काही शंका असतील तर खाली दिलेल्या Official वेबसाइट च्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आणखीन माहिती जाणून घेऊ शकता .

~ If still you have any kind of confusion than you can click on the below link and get more information

अधिकृत वेबसाइट वर पोहोचन्यासाठी येथे क्लिक करा ( Official Website )
आधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ( Official Notification )

तुम्ही अधिकृत जाहिरात वरती दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता .

GAIL Bharti 2024 | GAIL Recruitment 2024

~ English ~

GAIL Bharti 2024 | GAIL Recruitment 2024

GAIL Bharti 2024 : Notification has been released by the The Government of India undertaking company. Gail  for the Recruitment of 275 Vaccant Posts like Senior Engineer, Senior Officer, Officer Posts , Chief Manager Posts & Many More …..  …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria ,  Examination Details , Examination Details, here you can Download All the Related stuff ( Study Material ) ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 11 th December of 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

About the post Name & Details :-
Post No.Name of the vacant PostTotal Count of Vacant Posts
1Senior Engineer98 Vacant Posts
2Senior Officer129 Vacant Posts
3Senior Officer (Medical
Services)
01 Vacant Post
4Officer (Laboratory)16 Vacant Posts
5Officer (Security)04 Vacant Posts
6Officer (Official
Language)
13 Vacant Posts
7Chief Manager14 Vacant Posts
Total Count of Vacant Posts275 Vacant Posts

Yes !!! you heared it right 275 vacant posts are there !!

Age Eligibility Criteria :-

~ As on 11th December 2024 Candidate should be between required age group which is given below in the Official Notification please go and check it out ( To know in the detail about Eligible age group check The Official Notificaion PDf given below ) .

~ Candidates from SC & ST cateogry will have 5 years of age Relaxation .

~ Candidates from OBC Category will have 3 years of Age relaxation .

~ Candidates from open category won’t have any Any age relaxation .

Click here to Calculate your Age ( Age Calculator )
GAIL Selection Process :-

~ GAIL selection includes 3 steps that are as follows :-

  • Step 1 :- This step includes Prelims , this Exam will be conducted online and the candidates who do well in this will be shortlisted and that candidates can move forward for the 2nd step selection process
  • Step 2 : – This step includes Doccument Verification ,
  • Step 3 :- This step includes Interview .. Interview will be taken in this step .

~ If still you have any kind of confusion than you can click on the below link

click below link and get more information about this recruitment .

Last Date for Application :- 11 th December of 2024

Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 11 th December 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

~ Application forms will be accepted by Online method only .

Click here to submit your application form .

Job Kocation :- all over india .
Fee Details :-

~ Candidadtes who will apply from from the general cateogry – They have to pay Rs 200 /- only as for the Application fee .

~ Candidadtes who will apply from from the SC & ST cateogry – They have to pay Rs 000 /-only as for the Application fee .

Click here to Visit Official Website ( Official Website )
Click Here to download Official notification ( Official notification )

GAIL Bharti 2024 | GAIL Recruitment 2024