सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 253 रिक्त पदांसाठीच्या भरती प्रक्रिया ( Central Bank of India Bharti 2024 ) ला सुरुवात !!!

Central Bank of India Bharti 2024 | Central Bank of India Recruitment 2024

Central Bank of India Bharti 2024 : Notification has been released by The Central Bank of India for the Recruitment of 253 Vaccant Posts like Specialist (IT & other streams) , Specialist ( IT & other streams ) , Specialist ( IT & other streams ) and Specialist ( IT ) …..  …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria ,  Examination Details , Examination Details, here you can Download All the Related stuff ( Study Material ) ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 3rd December 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

Central Bank of India Bharti 2024

Central Bank of India Bharti 2024 | Picture Credit : Wikipedia

Table of Contents

रिक्त पदाचे नाव आणि तपशील :-
पद क्र.रिक्त पदाचे नावस्केलएकूण रिक्त पद संख्या
1स्पेशलिस्ट (IT &
other streams)
SC IV – CM10 रिक्त पदे
2स्पेशलिस्ट (IT & other streams)SC III – SM56 रिक्त पदे
3स्पेशलिस्ट (IT &
other streams)
SC II – MGR162 रिक्त पदे
4स्पेशलिस्ट (IT)SC I – AM 25 रिक्त पदे
एकूण रिक्त पद संख्या 253 रिक्त पदे

हो !!! ही भरती प्रक्रिया चक्क 253 रिक्त पदांकरीता होत आहे .

पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता :-

1. स्पेशलिस्ट (IT & other streams) :-

किंवा

~ उमेदवाराणे MCA चे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60 % गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

किंवा

~ उमेदवाराणे BE / BTech ( Computer Science / Computer Applications / Information Technology / Electronics / Electronics & Telecommunications / Electronics & Communications / Data Science ) चे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60 % गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 8 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .

~ उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे .

2. स्पेशलिस्ट (IT & other streams) :-

~ उमेदवाराणे BE / BTech ( Computer Science / Computer Applications / Information Technology / Electronics / Electronics & Telecommunications / Electronics & Communications / Data Science ) चे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60 % गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 6 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .

~ उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे .

3. स्पेशलिस्ट ( IT & other streams ) :-

~ उमेदवाराणे BE / BTech ( Computer Science / Computer Applications / Information Technology / Electronics / Electronics & Telecommunications / Electronics & Communications / Data Science ) चे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60 % गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 4 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .

~ उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे .

4. स्पेशलिस्ट ( IT ) :-

~ उमेदवाराणे BE / BTech ( Computer Science / Computer Applications / Information Technology / Electronics / Electronics & Telecommunications / Electronics & Communications / Data Science ) चे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60 % गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .

~ उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे .

वयाची अट :-

~ उमेदवार १ ऑक्टोबर 2024 रोजी कमीत कमी 23 वर्षे ते जास्तीत जास्त 40 वर्षे या वयोगटात येत असावा ( पदानुसार आवश्यक वयाची अट जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेली official नोटिफिकेशन वाचून घ्यावी ) .

~ एससी एसटी प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत 5 वर्षाची सूट देण्यात येईल .

~ ओबीसी प्रवर्गातून असणाऱ्या उमेदवारास वयोमेंदेत 3 वर्षाची सूट देण्यात येईल .

~ खुल्या प्रवर्गात असणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत कसल्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही .

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा ( Age Calculator )
नोकरी ठिकाण : – संपूर्ण भारत .
अर्ज हा केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारला जाईल .

Click here to submit your application form .

अर्ज करण्याची शेवटची दिनांक :-  3 डिसेंबर 2024 ( वाढण्याची शक्यता आहे ) .

~ अर्ज हा केवळ दिलेल्या मुदतीच्या आतच करावयाचा आहे

~ दिलेल्या मुदतीच्या नंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .

या भरती प्रक्रियेची निवड ही मुलाखत पद्धतीने होईल

फी डिटेल्स :-
~ खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराकडून 1003 रुपये शुल्क आकरले जाईल .

~ एससी आणि एसटी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवरकडून 206 रुपये शुल्क आकरले जाईल .

CBI निवड प्रक्रिया :-

~ CBI selection includes 3 steps that are as follows :-

  1. स्टेप 1 :- या स्टेप च्या अंतर्गत CBT ( Computer Based Test ) ही एक्झॅम Conduct केली जाईल , या एक्झॅम च्या आधारावर उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
  2. स्टेप 2. :- या या स्टेप च्या अंतर्गत Doccument Verification Included आहे , याच्या आधारावर योग्य उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
  3. Step 3 :- या प्रोसेस च्या अंतर्गत उमेदवाराचा इंटरव्ह्यु घेतला जाईल आणि त्यामध्ये मिणारे मार्क्स नोंद करून घेतले जातील .

आणि सर्वात शेवटी फायनल रिजल्ट हा केवळ एक्झॅम मध्ये मिळाले मार्क्स आणि इंटरव्ह्यु मध्ये मिळालेले मार्क्स यांच्या आधारावर घोषित केला जाईल .

~ रीक्रूटमेंट प्रोसेस अंतर्गत आणखीन काही शंका असतील तर खाली दिलेल्या Official वेबसाइट च्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आणखीन माहिती जाणून घेऊ शकता .

~ If still you have any kind of confusion than you can click on the below link and get more information

अधिकृत वेबसाइट वर पोहोचन्यासाठी येथे क्लिक करा ( Official Website )
आधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ( Official Notification )

तुम्ही अधिकृत जाहिरात वरती दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता .

Central Bank of India Bharti 2024 | Central Bank of India Recruitment 2024


~ English ~

Central Bank of India Bharti 2024 | Central Bank of India Recruitment 2024

Central Bank of India Bharti 2024 : Notification has been released by The  Central Bank of India for the Recruitment of 253 Vaccant Posts like Specialist (IT & other streams) , Specialist ( IT & other streams ) , Specialist ( IT & other streams ) and Specialist ( IT ) …..  …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria ,  Examination Details , Examination Details, here you can Download All the Related stuff ( Study Material ) ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 3 rd December 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

About the post Name & Details :-
Post No.Name of the vaccant PostScaleTotal Count of Vacant Posts
1Specialist (IT &
other streams)
SC IV – CM10 Vaccant Posts
2Specialist (IT & other streams)SC III – SM56 Vaccant Posts
3Specialist (IT &
other streams)
SC II – MGR162 Vaccant Posts
4Specialist (IT)SC I – AM25 Vaccant Posts
Total Count of Vacant Posts 253 Vaccant Posts

Yes !!! you heared it right vacant posts are there !!

Age Eligibility Criteria :-

~ As on 1st october 2024 candidate should be between minimum 23 years to maximum 40 years of age group ( if you want to know Required age eligibility as per the post then read the official notification given below ) .

~ Candidates from SC & ST cateogry will have 5 years of age Relaxation .

~ Candidates from OBC Category will have 3 years of Age relaxation .

~ Candidates from open category won’t have any Any age relaxation .

Click here to Calculate your Age ( Age Calculator )

~ If still you have any kind of confusion than you can click on the below link

click below link and get more information about this recruitment .

Last Date for Application :- 3 rd December of 2024

Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 3 rd December of 2024 …. Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

~ Application forms will be accepted by Online method only .

Click here to submit your application form .

Job Kocation :- all over india .
Fee Details :-

~ Candidadtes who will apply from from the general cateogry – They have to pay Rs 850 /- only as for the Application fee .

~ Candidadtes who will apply from from the SC & ST cateogry – They have to pay Rs 175 /-only as for the Application fee .

Click here to Visit Official Website ( Official Website )
Click Here to download Official notification ( Official notification )

Central Bank of India Bharti 2024 | Central Bank of India Recruitment 2024