प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत रिक्त पदांसाठीच्या भरती प्रक्रिया ( CDAC Bharti 2024 ) ला सुरुवात !!!

CDAC Bharti 2024 | CDAC Recruitment 2024

CDAC Bharti 2024 : Notification has been released by The Center for Development of Advanced Computing (C-DAC)  for the Recruitment of 248 Vaccant Posts like Corporate Communication Associate , PS & O Manager , Project Associate , Project Engineer , Project Officer , Project Manager , Project Support Staff , Senior Project Engineer …..  …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria ,  Examination Details , Examination Details, here you can Download All the Related stuff ( Study Material ) ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 5 th December of 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

CDAC Bharti 2024

CDAC Bharti 2024 | Picture Credit : Wikipedia

Table of Contents

रिक्त पदाचे नाव आणि तपशील :-
पद क्र.रिक्त पदाचे नाव एकूण रिक्त पद संख्या
1कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट01 रिक्त पद
2PS & O मॅनेजर01 रिक्त पद
3PS & O ऑफिसर01 रिक्त पद
4प्रोजेक्ट असोसिएट43 रिक्त पदे
5प्रोजेक्ट इंजिनिअर90 रिक्त पदे
6प्रोजेक्ट मॅनेजर23 रिक्त पदे
7प्रोजेक्ट ऑफिसर03 रिक्त पदे
8प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ06 रिक्त पदे
9सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर80 रिक्त पदे
एकूण रिक्त पद संख्या248 रिक्त पदे

हो !!! ही भरती प्रक्रिया चक्क 248 रिक्त पदांकरीता होत आहे .

पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता :-

1. कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट :-

~ उमेदवाराणे  (IT-MCA/M.Sc/ Mass Communication) पैकी कोणत्याही क्षेत्रातून पदवीचे शिक्षण , कोणत्याही सरकारी यांनीत प्राप्त यूनिवर्सिटी / institution मधून आणि कमी कमी 60 % गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ पदवीच्या शिक्षणानंतर उमेदवाराणे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण देखील कोणत्याही सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / institution मधून पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 7 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

2. PS & O मॅनेजर :-

~ उमेदवाराणे  BE/B.Tech/ME/M.Tech पैकी कोणत्याही क्षेत्रातून पदवीचे शिक्षण , कोणत्याही सरकारी यांनीत प्राप्त यूनिवर्सिटी / institution मधून आणि कमी कमी 60 % गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

किंवा

~ पदवीच्या शिक्षणानंतर उमेदवाराणे पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) चे शिक्षण देखील कोणत्याही सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / institution मधून पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 4 ते 7 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

3. PS & O ऑफिसर :-

4. प्रोजेक्ट असोसिएट :-

5. प्रोजेक्ट इंजिनिअर :-

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 2 ते 4 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

6. प्रोजेक्ट मॅनेजर :-

~ उमेदवाराणे  BE/B.Tech/ME/M.Tech पैकी कोणत्याही क्षेत्रातून पदवीचे शिक्षण , कोणत्याही सरकारी यांनीत प्राप्त यूनिवर्सिटी / institution मधून आणि कमी कमी 60 % गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

किंवा

~ पदवीच्या शिक्षणानंतर उमेदवाराणे पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) चे शिक्षण देखील कोणत्याही सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / institution मधून पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 9 ते 15 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

7. प्रोजेक्ट ऑफिसर :-

~ उमेदवाराणे MBA (Finance) पैकी कोणत्याही क्षेत्रातून पदवीचे शिक्षण , कोणत्याही सरकारी यांनीत प्राप्त यूनिवर्सिटी / institution मधून आणि कमी कमी 60 % गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

किंवा

~ पदवीच्या शिक्षणानंतर उमेदवाराणे  हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी चे शिक्षण देखील कोणत्याही सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / institution मधून पूर्ण केलेले असेल तर उत्तमच .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 4 ते 7 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

8. प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ :-

~ उमेदवाराणे पदवीधर कोणत्याही क्षेत्रातून पदवीचे शिक्षण , कोणत्याही सरकारी यांनीत प्राप्त यूनिवर्सिटी / institution मधून आणि कमी कमी 60 % गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

किंवा

~ पदवीच्या शिक्षणानंतर उमेदवाराणे  हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी चे शिक्षण देखील कोणत्याही सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / institution मधून पूर्ण केलेले असेल तर उत्तमच .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 3 ते 8 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

9. सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर :-

~ उमेदवाराणे  BE /B.Tech / ME / M.Tech पैकी कोणत्याही क्षेत्रातून पदवीचे शिक्षण , कोणत्याही सरकारी यांनीत प्राप्त यूनिवर्सिटी / institution मधून आणि कमी कमी 60 % गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

किंवा

~ पदवीच्या शिक्षणानंतर उमेदवाराणे पदव्युत्तर पदवी (Science / Computer Application) चे शिक्षण देखील कोणत्याही सरकारी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / institution मधून पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 9 ते 15 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

वयाची अट :-

~ उमेदवार 5 डिसेंबर 2024 रोजी कमीत कमी 35 ते जास्तीत जास्त 50 वर्षे या वयोगटात येत असावा (वयाची अट बद्दल आणखी माहिती डीटेल पदानुसार माहिती असेल तर खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी ) .

~ एससी एसटी प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत 5 वर्षाची सूट देण्यात येईल .

~ ओबीसी प्रवर्गातून असणाऱ्या उमेदवारास वयोमेंदेत 3 वर्षाची सूट देण्यात येईल .

~ खुल्या प्रवर्गात असणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत कसल्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही .

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा ( Age Calculator )
नोकरी ठिकाण : – संपूर्ण भारत .
अर्ज हा केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारला जाईल .

Click here to submit your application form .

अर्ज करण्याची शेवटची दिनांक :-  5 डिसेंबर 2024 ( वाढण्याची शक्यता आहे ) .

~ अर्ज हा केवळ दिलेल्या मुदतीच्या आतच करावयाचा आहे

~ दिलेल्या मुदतीच्या नंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .

या भरती प्रक्रियेची निवड ही मुलाखत पद्धतीने होईल

फी डिटेल्स :-
~ खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराकडून 50 रुपये शुल्क आकरले जाईल .

~ एससी आणि एसटी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवरकडून 000 रुपये शुल्क आकरले जाईल .

निवड प्रक्रिया :-

~ IBPS selection includes 3 steps that are as follows :-

  1. स्टेप 1 :- या स्टेप च्या अंतर्गत CBT ( Computer Based Test ) ही एक्झॅम Conduct केली जाईल , या एक्झॅम च्या आधारावर उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
  2. स्टेप 2. :- या या स्टेप च्या अंतर्गत Doccument Verification Included आहे , याच्या आधारावर योग्य उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
  3. Step 3 :- या प्रोसेस च्या अंतर्गत उमेदवाराचा इंटरव्ह्यु घेतला जाईल आणि त्यामध्ये मिणारे मार्क्स नोंद करून घेतले जातील .

आणि सर्वात शेवटी फायनल रिजल्ट हा केवळ एक्झॅम मध्ये मिळाले मार्क्स आणि इंटरव्ह्यु मध्ये मिळालेले मार्क्स यांच्या आधारावर घोषित केला जाईल .

~ रीक्रूटमेंट प्रोसेस अंतर्गत आणखीन काही शंका असतील तर खाली दिलेल्या Official वेबसाइट च्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आणखीन माहिती जाणून घेऊ शकता .

अधिकृत वेबसाइट वर पोहोचन्यासाठी येथे क्लिक करा ( Official Website )
आधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ( Official Notification )

तुम्ही अधिकृत जाहिरात वरती दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता .

CDAC Bharti 2024 | CDAC Recruitment 2024

~ English ~

CDAC Bharti 2024 | CDAC Recruitment 2024

CDAC Bharti 2024 : Notification has been released by The Center for Development of Advanced Computing (C-DAC)  for the Recruitment of 248 Vaccant Posts like Corporate Communication Associate , PS & O Manager , Project Associate , Project Engineer , Project Officer , Project Manager , Project Support Staff , Senior Project Engineer …..  …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria ,  Examination Details , Examination Details, here you can Download All the Related stuff ( Study Material ) ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 5 th December of 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

About the post Name & Details :-
Post No.Name of the PostTotal Count Of Vacant Posts
1Corporate Communication Associate01 vacant post
2PS & O Manager01 vacant post
3PS & O Officer01 vacant post
4Project Associate43 vacant post
5Project Engineer90 vacant post
6Project Manager23 vacant post
7Project Officer03 vacant post
8Project Support Staff06 vacant post
9Senior Project Engineer80 vacant post
Total Count Of Vacant Posts 248 vacant post

Yes !!! you heared it right 248 vacant posts are there !!

Age Eligibility Criteria :-

~ As on the 5 th December 2024 Candidate should be between minimum 35 Years to maximum 50 years of age group ( To know in the detail about Eligible age group check The Official Notificaion PDf given below ) .

~ Candidates from SC & ST cateogry will have 5 years of age Relaxation .

~ Candidates from OBC Category will have 3 years of Age relaxation .

~ Candidates from open category won’t have any Any age relaxation .

Click here to Calculate your Age ( Age Calculator )
Selection Process :-

~ selection includes 3 steps that are as follows :-

  • Step 1 :- This step includes CBT ( Computer Based Test ) , this Exam will be conducted online and the candidates who do well in this will be shortlisted and that candidates can move forward for the 2nd step selection process
  • Step 2 : – This step includes Doccument Verification ,
  • Step 3 :- This step includes Interview .. Interview will be taken in this step .

~ If still you have any kind of confusion than you can click on the below link

click below link and get more information about this recruitment .

Last Date for Application :- 5 th December of 2024

Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 5 th December of 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

~ Application forms will be accepted by Online method only .

Click here to submit your application form .

Job Kocation :- all over india .
Fee Details :-

~ Candidadtes who will apply from from the general cateogry – They have to pay Rs 50 /- only as for the Application fee .

~ Candidadtes who will apply from from the SC & ST cateogry – They have to pay Rs 000 /-only as for the Application fee .

Click here to Visit Official Website ( Official Website )
Click Here to download Official notification ( Official notification )

CDAC Bharti 2024 | CDAC Recruitment 2024