केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत 118 रिक्त जागांसाठीच्या भरती प्रक्रिया ( CBSE Bharti 2024 ) ला सुरुवात !!!

CBSE Bharti 2024 | CBSE Recruitment 2024

CBSE Bharti 2024 : Notification has been released by the Central Board of Secondary Education ( CBSE ) for the Recruitment of 118 Vaccant Posts like Assistant Secretary , Assistant Secretary , Assistant Secretary , Assistant Secretary , Accounts Officer, Junior Engineer, Junior Translation Officer, Accountant, & Junior Accountant …..  …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria ,  Examination Details , Examination Details , here you can Download the All the Related stuff ( Study Material ) ……….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further….. CBSE Bharti 2024 | CBSE Recruitment 2024

CBSE Bharti 2024 Alt Txt

CBSE Bharti 2024 

Table of Contents

रिक्त पदाचे नाव आणि तपशील :-
अणु क्र.rikt पदाचे नावएकूण रिक्त पद संख्या
१ .असिस्टंट सेक्रेटरी18 रिक्त पदे
२ .असिस्टंट सेक्रेटरी16 रिक्त पदे
३ .असिस्टंट सेक्रेटरी  08 रिक्त पदे
४ .असिस्टंट सेक्रेटरी22 रिक्त पदे
५ .अकाउंट्स ऑफिसर03 रिक्त पदे
६ .ज्युनियर इंजिनिअर17 रिक्त पदे
७ .ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर07 रिक्त पदे
८ .अकाउंटेंट07 रिक्त पदे
९ .ज्युनियर अकाउंटेंट20 रिक्त पदे
 एकूण रिक्त पदसंख्या एकूण 118 रिक्त पदे
पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता :-
अणु क्र.पदाचे नावएकूण रिक्त पद संख्यापदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता
१ .असिस्टंट सेक्रेटरी18 रिक्त पदे~ ऊमेदवाराणे कोणत्याही शाखेतून मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी ६० % गुणांसह पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
२ .असिस्टंट सेक्रेटरी16 रिक्त पदे~ ऊमेदवाराणे कोणत्याही शाखेतून मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी ६० % गुणांसह पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे .
~ पदवीच्या शिक्षणानंतर उमेदवाराणे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण देखील कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी ६०% गुणांसह पूर्ण केलेले असणे आवश्यक .
~ उमेदवाराणे BEd चे शिक्षण देखील कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी ५५ % गुणांसह पूर्ण केलेला असावा .
~ उमेदवाराणे NET/SLET देखील पूर्ण केलेले असणे आवश्यक .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
३ .असिस्टंट सेक्रेटरी  08 रिक्त पदे~ ऊमेदवाराणे कोणत्याही शाखेतून मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी ६० % गुणांसह पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
४ .असिस्टंट सेक्रेटरी22 रिक्त पदे~ ऊमेदवाराणे कोणत्याही शाखेतून मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी ६० % गुणांसह पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे .
~ पदवीच्या शिक्षणानंतर उमेदवाराणे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण देखील कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी ६०% गुणांसह पूर्ण केलेले असणे आवश्यक .
~ उमेदवाराणे BEd चे शिक्षण देखील कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी ५५ % गुणांसह पूर्ण केलेला असावा .
~ उमेदवाराणे NET/SLET देखील पूर्ण केलेले असणे आवश्यक .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
५ .अकाउंट्स ऑफिसर03 रिक्त पदे~ ऊमेदवाराणे वाणिज्य शाखेतून … मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी ६० % गुणांसह पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे .
~ पदवीच्या शिक्षणानंतर उमेदवाराणे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण देखील कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी ६०% गुणांसह पूर्ण केलेले असणे आवश्यक .
किंवा
~ उमेदवाराणे जर एमबीए चे शिक्षण वाणिज्य शाखेतून कोणत्याही मान्यता प्रपात यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी ६०% गुणांसह पूर्ण केलेले असेल तरी तो उमेदवार देखील या पदासाठी पात्र असेल .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
६ .ज्युनियर इंजिनिअर17 रिक्त पदे~ ऊमेदवाराणे civil शाखेतून BE किंवा BTech चे शिक्षण कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी ६० % गुणांसह पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
७ .ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर07 रिक्त पदे~ उमेदवाराणे पदवीचे शिखण हिंदी आणि इंग्लिश विषयश कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून किंवा institution मधून कमीत कमी ६०% गुणांसह पूर्ण केलेल्या असणे आवश्यक .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
८ .अकाउंटेंट07 रिक्त पदे~ ऊमेदवाराणे वाणिज्य शाखेतून … मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी ६० % गुणांसह पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे .
~ उमेदवारांकडे हिंदी टायपिंग ३० आणि इंग्लिश टायपिंग ३५ चे सर्टिफिकेट असणे आवश्यक .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
९ .ज्युनियर अकाउंटेंट20 रिक्त पदे~ उमेदवाराणे १२ वीचे शिक्षण वाणिज्य शाखेतून आणि कमीत कमी ५५ % गुणांसह पूर्ण केलेले असणे आवश्यक .
~ उमेदवारांकडे हिंदी टायपिंग ३० आणि इंग्लिश टायपिंग ३५ चे सर्टिफिकेट असणे आवश्यक .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
 एकूण रिक्त पदसंख्या एकूण 118 रिक्त पदे __—__

वयाची अट :-

~ उमेदवार ११ एप्रिल 2024 रोजी खालील वयोगटात येत असावा .

अणु क्र.पदाचे नाव पदानुसार वयोगटाची अट
१ .असिस्टंट सेक्रेटरी~ उमेदवार कमीत कमी वयवर्षे १८ आणि जास्तीत जास्त वयवर्षे ३५ या वयोगटात येत असावा .
२ .असिस्टंट सेक्रेटरी~ उमेदवार कमीत कमी वयवर्षे १८ आणि जास्तीत जास्त वयवर्षे ३0 या वयोगटात येत असावा .
३ .असिस्टंट सेक्रेटरी  ~ उमेदवार कमीत कमी वयवर्षे १८ आणि जास्तीत जास्त वयवर्षे ३0 या वयोगटात येत असावा .
४ .असिस्टंट सेक्रेटरी~ उमेदवार कमीत कमी वयवर्षे १८ आणि जास्तीत जास्त वयवर्षे ३0 या वयोगटात येत असावा .
५ .अकाउंट्स ऑफिसर~ उमेदवार कमीत कमी वयवर्षे १८ आणि जास्तीत जास्त वयवर्षे ३५ या वयोगटात येत असावा .
६ .ज्युनियर इंजिनिअर~ उमेदवार कमीत कमी वयवर्षे १८ आणि जास्तीत जास्त वयवर्षे ३2 या वयोगटात येत असावा .
७ .ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर~ उमेदवार कमीत कमी वयवर्षे १८ आणि जास्तीत जास्त वयवर्षे ३0 या वयोगटात येत असावा .
८ .अकाउंटेंट~ उमेदवार कमीत कमी वयवर्षे १८ आणि जास्तीत जास्त वयवर्षे ३0 या वयोगटात येत असावा .
९ .ज्युनियर अकाउंटेंट~ उमेदवार कमीत कमी वयवर्षे १८ आणि जास्तीत जास्त वयवर्षे २७ या वयोगटात येत असावा .
 एकूण रिक्त पदसंख्या  

~ एससी एसटी प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत 5 वर्षाची सूट देण्यात येईल .

~ ओबीसी प्रवर्गातून असणाऱ्या उमेदवारास वयोमेंदेत 3 वर्षाची सूट देण्यात येईल .

~ खुल्या प्रवर्गात असणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत कसल्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही .

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा ( Age Calculator )
नोकरी ठिकाण : – संपूर्ण भारत .
अर्ज हा केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारला जाईल .
अर्ज करण्याची शेवटची दिनांक :-  11 एप्रिल 2024 ( वाढण्याची शक्यता आहे ) .

~ अर्ज हा केवळ दिलेल्या मुदतीच्या आतच करावयाचा आहे

~ दिलेल्या मुदतीच्या नंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .

फी डिटेल्स :-
~ खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराकडून १५०० रुपये शुल्क आकरले जाईल .

~ एससी आणि एसटी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवरकडून ८०० रुपये शुल्क आकरले जाईल .

अधिकृत वेबसाइट वर पोहोचन्यासाठी येथे क्लिक करा ( Official Website )
आधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ( Official Notification )

तुम्ही अधिकृत जाहिरात वरती दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता .

CBSE Bharti 2024 | CBSE Recruitment 2024

~ English ~

CBSE Bharti 2024 | CBSE Recruitment 2024

About The Vacant Posts & Details :-
index No.Name of the Vacant Post Total Count of Vacant Posts
1 .Assistant Secretary 18 Vacant Posts
2 .Assistant Secretary 16 Vacant Posts
3 .Assistant Secretary08 Vacant Posts
4 .Assistant Secretary22 Vacant Posts
5 .Accounts Officer03 Vacant Posts
6 .Junior Engineer17 Vacant Posts
7 .Junior Translation Officer07 Vacant Posts
8 .Accountant07 Vacant Posts
9 .Junior Accountant20 Vacant Posts
 Total Vacant Posts count total 118 Vacant Posts
Age Eligibility Criteria :-

~ Aspirant should be between  the 18 to 35 Years Age group ( To know in the detail about Eligible age group check The Official Notificaion PDf given below ) .

~ Candidates from SC & ST cateogry will have 5 years of age Relaxation .

~ Candidates from OBC Category will have 3 years of Age relaxation .

~ Candidates from open category won’t have any Any age relaxation .

Click here to Calculate your Age ( Age Calculator )

~ Application forms will be accepted by Online method only .

web Address for the Application form Submission :-
Click here to submit your application form .
 
Last Date for Application :- 11th April of 2024
Job Kocation :- All over India .
Fee Details :-

~ Candidadtes who will apply from from the general cateogry – They have to pay as for the Application fee .

~ Candidadtes who will apply from from the SC & ST cateogry – They have to pay Rs 00 as for the Application fee .

Click here to Visit Official Website ( Official Website )

Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria ,  Examination Details , Examination Details , here you can Download the All the Related stuff ( Study Material )

Click Here to download Official notification ( Official notification )

CBSE Bharti 2024 | CBSE Recruitment 2024