BRO Bharti 2024 | BRO Recruitment 2024
BRO Bharti 2024 : Notification has been released by The Border Roads Organisation develops and maintains road networks for the Recruitment of 466 Vaccant Posts like Driver Road Roller , Machinist , Driver Mechanical Transport (OG) , Supervisor (Administration) , Turner , Draughtsman , Operator Excavator Machine & Many More ….. …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria , Examination Details , Examination Details, here you can Download All the Related stuff ( Study Material ) ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 30 th December 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!
BRO Bharti 2024 | Picture Credit : Wikipedia
रिक्त पदाचे नाव आणि तपशील :-
पद क्र. | रिक्त पदाचे नाव | एकूण रिक्त पद संख्या |
1 | ड्राफ्ट्समन | 16 रिक्त पदे |
2 | सुपरवाइजर (Administration) | 02 रिक्त पदे |
3 | टर्नर | 10 रिक्त पदे |
4 | मशीनिस्ट | 01 रिक्त पद |
5 | ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट (OG) | 417 रिक्त पदे |
6 | ड्रायव्हर रोड रोलर | 02 रिक्त पदे |
7 | ऑपरेटर एक्सकेवेटर मशीन | 18 रिक्त पदे |
एकूण रिक्त पद संख्या | 466 रिक्त पदे |
हो !!! ही भरती प्रक्रिया चक्क 466 रिक्त पदांकरीता होत आहे .
पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता :-
1. ड्राफ्ट्समन :-
~ उमेदवाराणे 10 वी चे शिक्षण कमीत कमी 60 % गुणसंह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराणे आयटीआय चे शिक्षण देखील कोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमी कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला इंग्लिश संबहंडीत क्षेत्रात अनुभव असेल तर उत्तमच .
2. सुपरवाइजर (Administration) :-
~ उमेदवाराणे पदवीचे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमी कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला कम्प्युटर चे बेसिक ज्ञान ( कसं हातळवा वगेरे बद्दल माहिती ) / कम्प्युटर कौरसेस चे सर्टिफिकेट ( जसे की एमएस-CIT ) देखील असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला मराठी आणि इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव (आणि त्याचे प्रमाणपत्र / काही ही पुरावा असेल ) तर ते देखील उत्तमच .
3. टर्नर :-
~ उमेदवाराणे 10 वी चे शिक्षण कमीत कमी 60 % गुणसंह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला इंग्लिश संबहंडीत क्षेत्रात अनुभव असेल तर उत्तमच .
4. मशीनिस्ट :-
~ उमेदवाराणे 10 वी चे शिक्षण कमीत कमी 60 % गुणसंह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराणे आयटीआय ITI (Machinist) चे शिक्षण देखील कोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमी कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला इंग्लिश संबहंडीत क्षेत्रात अनुभव असेल तर उत्तमच .
5. ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट (OG) :-
~ उमेदवाराणे 10 वी चे शिक्षण कमीत कमी 60 % गुणसंह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराणे आयटीआय चे शिक्षण देखील कोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमी कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराकडे अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य परवाना असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला इंग्लिश संबहंडीत क्षेत्रात अनुभव असेल तर उत्तमच .
6. ड्रायव्हर रोड रोलर :-

7. ऑपरेटर एक्सकेवेटर मशीन :-

वयाची अट :-
~ उमेदवार 30 डिसेंबर 2024 रोजी कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 27 वर्षे या वयोगटात येत असावा .
~ एससी एसटी प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत 5 वर्षाची सूट देण्यात येईल .
~ ओबीसी प्रवर्गातून असणाऱ्या उमेदवारास वयोमेंदेत 3 वर्षाची सूट देण्यात येईल .
~ खुल्या प्रवर्गात असणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत कसल्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही .
आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा ( Age Calculator )
नोकरी ठिकाण : – संपूर्ण भारत .
अर्ज हा केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारला जाईल .
Click here to submit your application form .
अर्ज करण्याची शेवटची दिनांक :- 30 डिसेंबर 2024 ( वाढण्याची शक्यता आहे ) .
~ अर्ज हा केवळ दिलेल्या मुदतीच्या आतच करावयाचा आहे
~ दिलेल्या मुदतीच्या नंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .
या भरती प्रक्रियेची निवड ही मुलाखत पद्धतीने होईल
फी डिटेल्स :-
~ खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराकडून 50 रुपये शुल्क आकरले जाईल .
~ एससी आणि एसटी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवरकडून 000 रुपये शुल्क आकरले जाईल .
निवड प्रक्रिया :-
~ selection includes 3 steps that are as follows :-
- स्टेप 1 :- या स्टेप च्या अंतर्गत CBT ही एक्झॅम Conduct केली जाईल , या एक्झॅम च्या आधारावर उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
- स्टेप 2. :- या या स्टेप च्या अंतर्गत Doccument Verification Included आहे , याच्या आधारावर योग्य उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
- Step 3 :- या प्रोसेस च्या अंतर्गत उमेदवाराचा इंटरव्ह्यु घेतला जाईल आणि त्यामध्ये मिणारे मार्क्स नोंद करून घेतले जातील .
आणि सर्वात शेवटी फायनल रिजल्ट हा केवळ एक्झॅम मध्ये मिळाले मार्क्स आणि इंटरव्ह्यु मध्ये मिळालेले मार्क्स यांच्या आधारावर घोषित केला जाईल .
~ रीक्रूटमेंट प्रोसेस अंतर्गत आणखीन काही शंका असतील तर खाली दिलेल्या Official वेबसाइट च्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आणखीन माहिती जाणून घेऊ शकता .
अधिकृत वेबसाइट वर पोहोचन्यासाठी येथे क्लिक करा ( Official Website )
आधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ( Official Notification )
तुम्ही अधिकृत जाहिरात वरती दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता .
BRO Bharti 2024 | BRO Recruitment 2024
~ English ~
BRO Bharti 2024 | BRO Recruitment 2024
BRO Bharti 2024 : Notification has been released by The Border Roads Organisation develops and maintains road networks for the Recruitment of 466 Vaccant Posts like Driver Road Roller , Machinist , Driver Mechanical Transport (OG) , Supervisor (Administration) , Turner , Draughtsman , Operator Excavator Machine & Many More ….. …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria , Examination Details , Examination Details, here you can Download All the Related stuff ( Study Material ) ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 30 th December 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!
About the post Name & Details :-
Index No. | Name of the vacant Post | Total Count of vacant posts |
1 | Draughtsman | 16 vacant posts |
2 | Supervisor (Administration) | 02 vacant posts |
3 | Turner | 10 vacant posts |
4 | Machinist | 01 vacant post |
5 | Driver Mechanical Transport (OG) | 417 vacant posts |
6 | Driver Road Roller | 02 vacant posts |
7 | Operator Excavator Machine | 18 vacant posts |
Total Count of vacant posts | 466 vacant posts |
Yes !!! you heared it right 466 vacant posts are there !!
Age Eligibility Criteria :-
~ As on 30th december 2024 candidate should between minimum 18 years to maximum 28 years age group ( To know in the detail about Eligible age group check The Official Notificaion PDf given below ) .
~ Candidates from SC & ST cateogry will have 5 years of age Relaxation .
~ Candidates from OBC Category will have 3 years of Age relaxation .
~ Candidates from open category won’t have any Any age relaxation .
Click here to Calculate your Age ( Age Calculator )
Selection Process :-
~ selection includes 3 steps that are as follows :-
- Step 1 :- This step includes Prelims , this Exam will be conducted online and the candidates who do well in this will be shortlisted and that candidates can move forward for the 2nd step selection process
- Step 2 : – This step includes Doccument Verification ,
- Step 3 :- This step includes Interview .. Interview will be taken in this step .
~ If still you have any kind of confusion than you can click on the below link
click below link and get more information about this recruitment .
Last Date for Application :- 30 th july of 2024
Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 30 th December 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!
~ Application forms will be accepted by Online method only .
Click here to submit your application form .
Job Kocation :- all over india .
Fee Details :-
~ Candidadtes who will apply from from the general cateogry – They have to pay Rs 50 /- only as for the Application fee .
~ Candidadtes who will apply from from the SC & ST cateogry – They have to pay Rs 000 /-only as for the Application fee .
Click here to Visit Official Website ( Official Website )
Click Here to download Official notification ( Official notification )
BRO Bharti 2024 | BRO Recruitment 2024