बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 690 रिक्त पदांसाठीच्या भरती प्रक्रिया (BMC City Engineer Bharti 2024) ला सुरुवात !!!

BMC City Engineer Bharti 2024 | BMC City Engineer Recruitment 2024

BMC City Engineer Bharti 2024 : Notification has been released by The Municipal Corporation of Greater Mumbai for the Recruitment of 690 Vaccant Posts like Sub Engineer (Civil) , Sub Engineer (Mechanical & Electrical) , Junior Engineer (Mechanical & Electrical) , Junior Engineer (Civil) …..  …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria ,  Examination Details , Examination Details, here you can Download All the Related stuff ( Study Material ) ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 2 nd December of 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

BMC City Engineer Bharti 2024

BMC City Engineer Bharti 2024 | Picture Credit : Wikipedia

Table of Contents

रिक्त पदाचे नाव आणि तपशील :-
अणु क्र.रिक्त पदाचे नावएकूण रिक्त पद संख्या
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)250 रिक्त पदे
2कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत)130 रिक्त पदे
3दुय्यम अभियंता (स्थापत्य)233 रिक्त पदे
4दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत)77 रिक्त पदे
एकूण रिक्त पद संख्या690 रिक्त पदे
पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता :-

1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) :-

~ उमेदवाराणे संबहंडीत क्षेत्रातून B.E / BTech चे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे .

~ उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे .

2. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) :-

~ उमेदवाराणे संबहंडीत क्षेत्रातून B.E / BTech चे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ B.E आणि BTech च्या शिक्षणानंतर उमेदवाराणे मास्टर्स चे शिक्षण देखील कोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असेल तर उत्तमच .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे .

~ उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे .

3. दुय्यम अभियंता (स्थापत्य) :-

~ उमेदवाराणे संबहंडीत क्षेत्रातून B.E / BTech चे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे .

~ उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे .

4. दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) :-

~ उमेदवाराणे संबहंडीत क्षेत्रातून B.E / BTech चे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे .

~ उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे .

वयाची अट :-

~ उमेदवार १ जानुवारी 2024 रोजी कमीत कमी वयवर्षे 22 ते जास्तीत जास्त 47 वर्षे या वयोगटात येत असावा .

~ एससी एसटी प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत 5 वर्षाची सूट देण्यात येईल .

~ ओबीसी प्रवर्गातून असणाऱ्या उमेदवारास वयोमेंदेत 3 वर्षाची सूट देण्यात येईल .

~ खुल्या प्रवर्गात असणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत कसल्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही .

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा ( Age Calculator )
नोकरी ठिकाण : – संपूर्ण भारत .
अर्ज हा केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारला जाईल .

Click here to submit your application form .

अर्ज करण्याची शेवटची दिनांक :-  2 डिसेंबर 2024 ( वाढण्याची शक्यता आहे ) .

~ अर्ज हा केवळ दिलेल्या मुदतीच्या आतच करावयाचा आहे

~ दिलेल्या मुदतीच्या नंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .

या भरती प्रक्रियेची निवड ही मुलाखत पद्धतीने होईल

फी डिटेल्स :-
~ खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराकडून 250 रुपये शुल्क आकरले जाईल .

~ एससी आणि एसटी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवरकडून 175 रुपये शुल्क आकरले जाईल .

निवड प्रक्रिया :-

~ selection includes 3 steps that are as follows :-

  1. स्टेप 1 :- या स्टेप च्या अंतर्गत CBT ही एक्झॅम Conduct केली जाईल , या एक्झॅम च्या आधारावर उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
    • Step 1 :- This step includes CBT Computer Based Test , this Exam will be conducted online and the candidates who do well in this will be shortlisted and that candidates can move forward for the 2nd step selection process
  2. स्टेप 2. :- या या स्टेप च्या अंतर्गत Doccument Verification Included आहे , याच्या आधारावर योग्य उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
    • Step 2 : – This step includes Doccument Verification ,
  3. Step 3 :- या प्रोसेस च्या अंतर्गत उमेदवाराचा इंटरव्ह्यु घेतला जाईल आणि त्यामध्ये मिणारे मार्क्स नोंद करून घेतले जातील .
    • Step 3 :- This step includes Interview .. Interview will be taken in this step .

आणि सर्वात शेवटी फायनल रिजल्ट हा केवळ एक्झॅम मध्ये मिळाले मार्क्स आणि इंटरव्ह्यु मध्ये मिळालेले मार्क्स यांच्या आधारावर घोषित केला जाईल .

~ रीक्रूटमेंट प्रोसेस अंतर्गत आणखीन काही शंका असतील तर खाली दिलेल्या Official वेबसाइट च्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आणखीन माहिती जाणून घेऊ शकता .

~ If still you have any kind of confusion than you can click on the below link and get more information

अधिकृत वेबसाइट वर पोहोचन्यासाठी येथे क्लिक करा ( Official Website )
आधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ( Official Notification )

तुम्ही अधिकृत जाहिरात वरती दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता .

BMC City Engineer Bharti 2024 | BMC City Engineer Recruitment 2024


~ English ~

BMC City Engineer Bharti 2024 | BMC City Engineer Recruitment 2024

BMC City Engineer Bharti 2024 : Notification has been released by The Municipal Corporation of Greater Mumbai for the Recruitment of 690 Vaccant Posts like Sub Engineer (Civil) , Sub Engineer (Mechanical & Electrical) , Junior Engineer (Mechanical & Electrical) , Junior Engineer (Civil) …..  …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria ,  Examination Details , Examination Details, here you can Download All the Related stuff ( Study Material ) ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 2 nd December of 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

About the post Name & Details :-
Post No.Name of the Vacant PostTotal count of Vacant Posts
1Junior Engineer (Civil)250 Vacant Posts
2Junior Engineer (Mechanical & Electrical)130 Vacant Posts
3Sub Engineer (Civil)233 Vacant Posts
4Sub Engineer (Mechanical & Electrical)77 Vacant Posts
Total count of Vacant Posts690 Vacant Posts

Yes !!! you heared it right 690 vacant posts are there !!

Age Eligibility Criteria :-

~ As on the 1st january of 2024 candidate should be between minimum 22 years to maximum 48 years of age group . ( To know in the detail about Eligible age group check The Official Notificaion PDf given below ) .

~ Candidates from SC & ST cateogry will have 5 years of age Relaxation .

~ Candidates from OBC Category will have 3 years of Age relaxation .

~ Candidates from open category won’t have any Any age relaxation .

Click here to Calculate your Age ( Age Calculator )
Selection Process :-

~ selection includes 3 steps that are as follows :-

  • Step 1 :- This step includes CBT ( Computer Based Test ) , this Exam will be conducted online and the candidates who do well in this will be shortlisted and that candidates can move forward for the 2nd step selection process
  • Step 2 : – This step includes Doccument Verification ,
  • Step 3 :- This step includes Interview .. Interview will be taken in this step .

~ If still you have any kind of confusion than you can click on the below link

click below link and get more information about this recruitment .

Last Date for Application :- 2nd December of 2024

Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 2nd December of 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

~ Application forms will be accepted by Online method only .

Click here to submit your application form .

Job Kocation :- all over india .
Fee Details :-

~ Candidadtes who will apply from from the general cateogry – They have to pay Rs 250 /- only as for the Application fee .

~ Candidadtes who will apply from from the SC & ST cateogry – They have to pay Rs 175 /-only as for the Application fee .

Click here to Visit Official Website ( Official Website )
Click Here to download Official notification ( Official notification )

BMC City Engineer Bharti 2024 | BMC City Engineer Recruitment 2024