वैमानिक विकास संस्था अंतर्गत मेगाभरती प्रक्रिया ( ADA Bharti 2025 ) ला सुरुवात !!!

ADA Bharti 2025 | ADA Bharti 2025

ADA Bharti 2025 : Notification has been released by The Aeronautical Develpoment Agency for the ADA Bharti 2025 of 137 Vaccant Posts …..  …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria ,  Examination Details , Examination Details, here you can Download All the Related stuff ( Study Material ) ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 21st April of 2025  ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

ADA Bharti 2025
Picture Credit : Wikipedia

ADA Bharti 2025 | Picture Credit : Wikipedia

Table of Contents

रिक्त पदाचे नाव आणि तपशील :-

1. प्रकल्प शास्रज्ञ ब या पदासाठी 105 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे . 2. प्रकल्प शास्त्रज्ञ क या पदासाठी 32 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे .

हो !!! ही भरती प्रक्रिया चक्क 137 रिक्त पदांकरीता होत आहे .

पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता :-

1. प्रकल्प शास्रज्ञ ब :- 

~ उमेदवाराणे First class B.E/ B.Tech (Computer Science/ Electronics & Communication/ Electrical & Electronics Engineering/ Electrical & instrumentation/ mechanical/ metallurgy/ Aeronautical engineering) पदवीचे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमी कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला कम्प्युटर चे बेसिक ज्ञान ( कसं हातळवा वगेरे बद्दल माहिती ) / कम्प्युटर कौरसेस चे सर्टिफिकेट ( जसे की एमएस-CIT ) देखील असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराकडे 30 Wpm आणि 40Wpm मराठी आणि इंग्लिश टयपिंग चे सर्टिफिकेट देखील असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराणे त्यांच्या कोणत्याही शैक्षणिक वर्षात कम्प्युटर विषयाचा अभ्यास केलेला असेल टर उत्तमच .

~ उमेदवाराला मराठी आणि इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव (  कोठे काम केले असेल आणि त्याचे प्रमाणपत्र / काही ही पुरावा असेल ) तर ते देखील उत्तमच .

 2. प्रकल्प शास्त्रज्ञ क :- 

~ उमेदवाराणे First class B.E/ B.Tech (Computer Science/ Electronics & Communication/ Electrical & Electronics Engineering/ Electrical & instrumentation/ mechanical/ metallurgy/ Aeronautical engineering) पदवीचे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमी कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला कम्प्युटर चे बेसिक ज्ञान ( कसं हातळवा वगेरे बद्दल माहिती ) / कम्प्युटर कौरसेस चे सर्टिफिकेट ( जसे की एमएस-CIT ) देखील असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराकडे 30 Wpm आणि 40Wpm मराठी आणि इंग्लिश टयपिंग चे सर्टिफिकेट देखील असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराणे त्यांच्या कोणत्याही शैक्षणिक वर्षात कम्प्युटर विषयाचा अभ्यास केलेला असेल टर उत्तमच .

~ उमेदवाराला मराठी आणि इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव (  कोठे काम केले असेल आणि त्याचे प्रमाणपत्र / काही ही पुरावा असेल ) तर ते देखील उत्तमच .

वयाची अट :-

~ उमेदवार 21 एप्रिल 2025 रोजी पदानुसार खालील वर्षे या वयोगटात येत असावा

. 1. प्रकल्प शास्त्रज्ञ- ब :-  या पदासाठी उमेदवार हा कमीत कमी कमीत कमी 22 वर्षे ते जास्तीत जास्त 35 वर्षे या वयोगटात येत असावा

. 2. प्रकल्प शास्त्रज्ञ- क :- या पदासाठी उमेदवार हा कमीत कमी कमीत कमी 22 वर्षे ते जास्तीत जास्त 40 वर्षे या वयोगटात येत असावा .

~ एससी एसटी प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत 5 वर्षाची सूट देण्यात येईल .

~ ओबीसी प्रवर्गातून असणाऱ्या उमेदवारास वयोमेंदेत 3 वर्षाची सूट देण्यात येईल .

~ खुल्या प्रवर्गात असणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत कसल्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही .

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा ( Age Calculator )

नोकरी ठिकाण : – संपूर्ण भारत .

अर्ज हा केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारला जाईल .

Click here to submit your application form .

अर्ज करण्याची शेवटची दिनांक :-  21 एप्रिल 2025 ( वाढण्याची शक्यता आहे ) .

~ अर्ज हा केवळ दिलेल्या मुदतीच्या आतच करावयाचा आहे

~ दिलेल्या मुदतीच्या नंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .

या भरती प्रक्रियेची निवड ही मुलाखत पद्धतीने होईल

फी डिटेल्स :-

~ खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराकडून 50 रुपये शुल्क आकरले जाईल .

~ एससी आणि एसटी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवरकडून 000 रुपये शुल्क आकरले जाईल .

निवड प्रक्रिया

या भरतीची निवड प्रक्रिया एकूण ३ टप्प्यांमध्ये होणार आहे :

कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT)

  • ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होईल.

  • उमेदवाराने या परीक्षेत चांगले गुण मिळवणे आवश्यक आहे.

  • या परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांची पुढील टप्प्यासाठी निवड होईल.

कागदपत्रांची तपासणी (Document Verification)

  • CBT पास झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या सर्व आवश्यक कागदपत्रांची मूळ प्रत तपासणीसाठी आणावी लागेल.

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे, वयाचा पुरावा, जातीचा पुरावा (लागल्यास), अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) अशी सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील.

मुलाखत (Interview)

  • अंतिम टप्प्यात निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.

  • उमेदवाराच्या ज्ञान, आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि विषयावरील पकड यावर आधारित अंतिम निवड केली जाईल.

 या तीन टप्प्यांमधून यशस्वीरित्या पात्र ठरलेल्या उमेदवारांचीच अंतिम नियुक्ती केली जाईल.

 

~ If still you have any kind of confusion than you can click on the below link and get more information

अधिकृत वेबसाइट वर पोहोचन्यासाठी येथे क्लिक करा ( Official Website )

आधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ( Official Notification )

तुम्ही अधिकृत जाहिरात वरती दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता .

ADA Bharti 2025 | ADA Bharti 2025


~ English ~

ADA Bharti 2025 | ADA Bharti 2025

About the post Name & Details :-

Index No .Name of the Vacant PostsTotal Count of Vacant Posts 
01प्रकल्प शास्रज्ञ ब105 Vacant Posts
02प्रकल्प शास्त्रज्ञ क32 Vacant Posts
 Total Count of Vacant Posts 137 Vacant Posts 

 

Yes !!! you heared it right vacant posts are there !!

 

Age Eligibility Criteria :-

~ Aspirant should be between below Age Group ( To know in the detail about Eligible age group check The Official Notificaion PDf given below ) . Post No . 1 : Candidate should be Between Minimum 22 Years to Maximum 35 years Of Age Group . Post No . 2 : Candidate should be Between Minimum 22 Years to Maximum 40 years Of Age Group .

~ Candidates from SC & ST cateogry will have 5 years of age Relaxation .

~ Candidates from OBC Category will have 3 years of Age relaxation .

~ Candidates from open category won’t have any Any age relaxation .

Click here to Calculate your Age ( Age Calculator )

 Selection Process :-

~  selection includes 3 steps that are as follows :-

  • Step 1 :- This step includes CBT ( Computer Based Test ) , this Exam will be conducted online and the candidates who do well in this will be shortlisted and that candidates can move forward for the 2nd step selection process
  • Step 2 : – This step includes Doccument Verification ,
  • Step 3 :- This step includes Interview .. Interview will be taken in this step .

~ If still you have any kind of confusion than you can click on the below link

click below link and get more information about this recruitment .

Last Date for Application :- 21 st April of 2025

Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 21 st April of 2025  ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

~ Application forms will be accepted by Online method only .

Click here to submit your application form .

Job Kocation :- all over india .

Fee Details :-

~ Candidadtes who will apply from from the general cateogry – They have to pay Rs 50 /- only as for the Application fee .

~ Candidadtes who will apply from from the SC & ST cateogry – They have to pay Rs 000 /-only as for the Application fee .

FAQ

Q1. How many total vacancies are announced under ADA Bharti 2025?
 A total of 137 vacancies have been announced. Out of these, 105 posts are for Project Scientist B and 32 posts are for Project Scientist C.

Q2. What is the last date to apply for ADA Bharti 2025?
 The last date to submit the online application form is 21st April 2025.

Q3. What is the age limit for ADA Bharti 2025?

  • Project Scientist B: 22 to 35 years

  • Project Scientist C: 22 to 40 years

  • Age relaxation: 5 years for SC/ST, 3 years for OBC, No relaxation for General category.

Q4. What is the selection process for ADA Bharti 2025?
 The selection process will be conducted in 3 stages:

  1. Computer Based Test (CBT)

  2. Document Verification

  3. Interview

Q5. How can I apply for ADA Bharti 2025?
 Candidates can apply only through online mode. Applications submitted after the last date will not be accepted.

Q6. What is the application fee for ADA Bharti 2025?

  • General & OBC candidates – Rs. 50/-

  • SC/ST candidates – Rs. 0/- (No fee)

Q7. What is the job location for selected candidates?
 The job location will be across India.

Q8. Where can I get the official notification and apply online link?

  • [Click here for Official Notification]

  • [Click here to Apply Online]

  • [Click here to Visit Official Website]

Tip: Don’t wait till the last date. Apply online as soon as possible to avoid technical issues.

Click here to Visit Official Website ( Official Website )

Click Here to download Official notification ( Official notification )

All the very best from aur side … Wish you a good luck… !!!  

ADA Bharti 2025 | ADA Bharti 2025