Todays News Highlights | aajchya Tajya ghdamodi | marathi batmya | mharashtra Batmya | Palghama Terrorist Attack
आजच्या ताज्या घडामोडी | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या | सरकारी बातम्या
Todays News Highlights : आज दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या विविध निर्णयांनी आणि घटनांनी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण घडामोडी घडवल्या. खालीलप्रमाणे आजच्या दिवसाच्या प्रमुख बातम्या आणि निर्णयांचे सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे .फक्त वाचा या खाली दिलेल्या आजच्या ताज्या ठळक घडामोडी आणि जाणून घ्या काय होत आहे राजकीय आणि राष्ट्रीय पातळीवरील मोठ्या बातम्या .
महाराष्ट्र सरकारच्या आजच्या ताज्या घडामोडी :
१. हिंदी भाषा अनिवार्यतेचा निर्णय मागे
महाराष्ट्र सरकारने शाळांमध्ये इयत्ता १ ते ५ पर्यंत हिंदी भाषा तिसऱ्या भाषेच्या रूपात अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता मात्र, या निर्णयाला विरोध झाल्यानंतर शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले की, हिंदी भाषा अनिवार्य नसून ऐच्छिक असेल या निर्णयामुळे पालक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये निर्माण झालेला गोंधळ दूर झाला आहे
आणि सरकारच्या या नव्या निर्णयाला महाराष्ट्रातील नगरिणकाचा देखील पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे .
2. मराठी भाषेला जागतिक दर्जा
खूप दिवसापासून वादात असलेल्या या निर्णयाला आज अखेरचा अंत मिळालेला आहे
सरकारने एक खूप महत्वपूर्ण निर्णय आज घेतलेला आहे मराठी भाषेला जागतिक दर्जा दिलेला आहे .
महाराष्ट्रातील नागरिकांनी सरकारच्या या निर्णयामुळे आनंद व्यक्त केलेला दिसून येत आहे .
महाराष्ट्राच्या मातीने तर मराठी भाषेला ऊंची च्या शिखरावर पोहचवून अफाट प्रेम या भाषेवर करत आलेलेच असून आता याच भाषेला जागतिक स्तरावर देखील तेवढाच मान सन्मान आणि दर्जा आजच्या या महाराष्ट्रातील सरकार मुळे मिळत असल्याचे दिसून येत आहे ,
सर्व महाराष्ट्रीय बांधवांकडून सरकारच्या या निर्णया मुळे महाराष्ट्राच्या सध्याच्या सरकार कडे आभार व्यक्त केले जात असल्याचे दिसून येत आहे .
२. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी दुसरी पाळी :
महाराष्ट्रातील अल्पसंख्याक विकास विभागाने विद्यमान शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी दुसरी पाळी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे
फक्त निर्णय आणि घोषणाच नहवे तर या उपक्रमासाठी २०२५-२६ या वर्षासाठी निधी वितरण करण्यात येणार असल्याचे आश्वासन देखील सरकार कडून मीडिया समोर denyat आलेले आहे .
लवकरच आपल्याला कळवण्यात येईल की सरकारने घेतलेल्या या निर्णयाची आणि घोषणेची अंमलबजावणी होते आहे की नाही आणि कधी सुरू होईल हा निधी वाटप , कोणसाठी असेल हा निधी , कोण असतील पात्र या निधीचा उपभोग करून घेण्यासाठी .
३. नागपूर खंडपीठाच्या इमारतीचे पुनर्विकास
विधी व न्याय महाराष्ट्र विभागाकडून नागपूर खंडपीठाच्या मुख्य इमारतीमधील ध्वजारोहण क्षेत्रात बदल व पुनर्विकास करण्यास मान्यता प्रदान केलेली आहे .
या विकासीय कामाच्या अंतर्गत न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक सुविधा सुधारण्यात येणार आहेत काय असतील त्या सुधारणा आणि
कधी होईल या कामाला सुरुवात , आणि खरेच होईल का नागपूर खंडपीठाचा पुनर्विकास खर्च सुधारेल का खंडपीत , किती होईल आपल्या खंडपीठाचा विकास हे आपण लवकरच आपण सविस्तरमद्धे जाणून घेणार आहोत आपल्या माध्यमाद्वारे .
केंद्र सरकारच्या ताज्या घडामोडी :
१. पहलगाम दहशतवादी हल्ला :
सध्या जगभरात चर्चेस असलेल्या जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याची माहीत समोर येत आहे .
घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीत परत येण्याचा निर्णय घेतला आहे
शिवाय गृहमंत्री अमित शहा यांनीही श्रीनगरला रवाना होऊन परिस्थितीचा आढावा घेतला असल्याचे दिसून येत आहे .
या घटनेमुळे भारतामध्ये दुखद वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे .
अनेक नेते , सेलेब्रिटी , मोठ मोठ्या हस्ती या हल्याप्रसंगी शहिद झालेल्या नागरिकांसाठी सहानभूती व्यक्त केली जात असल्याचे दिसून येत आहे .
मोदी जी भारतात येऊन काय निर्णय घेतील याकडे पूर्णच भारताचे लक्ष लागून आहे .
भारतीय सेना घटनास्थळी पोहचून नगरिणकाची मदत करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे .
झालेल्या घटनेचा आकोष लक्षात घेता सरकारने lवकरात लवकर आतंकवाद्याना पकडून त्यानं कठोर शिक्षा आणि चाल केलेल्या शत्रू राज्याला योग्य धडा शिकवणे गरजेचे असल्याचे वक्तव्य भरतीय जनतेकडून होत असल्याचे दिसून येत आहे .
२. CGHS डिजिटल हेल्थ प्लॅटफॉर्म
केंद्रीय आरोग्य मंत्रालय भारत सरकारने लवकरच नवीन CGHS डिजिटल हेल्थ प्लॅटफॉर्म सुरू होईल अशी गोषणा केलेली आहे .
या प्लॅटफॉर्मद्वारे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवांचा लाभ आता अधिक सुलभपणे मिळणार असल्याचे सांगत असल्याचे दिसून येत आहे .
नेमका कधी सुरू होईल हा प्लॅटफॉर्म , कोण घेऊ शक्ति; लाभ या बाबतीत सविस्तर माहिती आपण खाली दिलेल्या लिंक वर जाऊन पाहू शकता .
कधी सुरू होईल हा प्लॅटफॉर्म , कधी होईल या घोषणेची अमलबजावणी हे आपण लवकरच जाणून घेणार आहोत .
३. वक्फ सुधारणा कायदा लाग
केंद्र सरकारने वक्फ सुधारणा कायदा लागू होत असल्याची घोषणा प्रशासकीय स्तरावर केली आहे .
या कायद्याच्या विरोधात देशातील अनेक राज्यांमध्ये आंदोलने होत असून, काँग्रेस, एमआयएम व आप यांनी या कायद्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे .
काय असेल या आवाहनाचा परिणाम , सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा डेल का सूप्रीम कोर्ट हे वेळेसओबत आपण लवकरच जाणून घेणार आहोत
Todays News Highlights | aajchya Tajya ghdamodi | marathi batmya | mharashtra Batmya
आजच्या टाजय घडामोडी | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या | सरकारी बातम्या
अर्थसंकल्पीय घडामोडी :
१. केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-६
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५-२६ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे .
या अर्थसंकल्पात करमुक्त उत्पन्न मर्यादा चक्क १२ लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे ज्यामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा मिळणार असल्या कारणाने मागासवर्गीय नागरिकांमध्ये आनंदाची लहर आली असल्याचे दिसून येत आहे .
२. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकलप
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०२५-२६ साठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे .
या अर्थसंकल्पात ‘लाडकी बहीण योजना’ अंतर्गत अनुदान वाढविण्याची घोषणा करण्यात आली आहे .
लाडक्या बहिनिंच्या रकमेत आता होणार आहे वाढ . कोणत्या महिन्यापसून होईल याची अंमलबजावणी हे आपण लवकरच जाणून घणार आहोत सरकारी कामांच्या हालचालींवरून .
हवामान आणि आरोग्य :
१. परभणीत उष्णतेची लाट :
परभणी शहरात तापमान ४३.१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे, ज्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतआहे.
या लतेपासून वाचण्यासाठी Official गाईडलाइन्स सरकार कडून जारी करण्यात आलेल्या आहेत .
२. पुण्यात दूषित पाण्याची समसया
पिंपरी-चिंचवड परिसरा मध्ये दूषित पाण्याच्या तक्रारी वाढतच जात aसल्याची तक्रारआणि नगरिणकाचा संताप देखील वाढताना दिसून येत आहे .
नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतअसल्या कारणाने सरकार ने यात लवकरात लवकर लक्ष घालून ही समस्या सोडवणे गरजेची आहे .
माध्यम क्षेत्रातील घडामोडी
NDTV मराठीचा ‘मराठी मंच’
NDTV मराठीने त्यांच्या एक वर्षपूर्तीच्या निमित्ताने ‘NDTV मराठी मंच’ या संमेलनाचे आयोजन केल हे.या संमेलनात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतल आहे.
वरील घडामोडी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयांची आणि त्यांच्या परिणामांची साक्ष ेात.या निर्णयांचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि राज्याच्या विकासावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यत आहे.
Todays News Highlights | aajchya Tajya ghdamodi | marathi batmya | mharashtra Batmya
आजच्या ताज्या घडामोडी | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या | सरकारी बातम्या
~ English ~
Today’s 23 rd April of 2025 Highlits from Maharashtra and india Central Government we tried to give briefly below :
Various political , governmental circustances has happened which we are covered below please go and read it once .
Maharashtra Government Updates are :
1. Reversal of Mandatory Hindi Decision :
The Maharashtra government has canceled decision which has taken earlier to make Hindi compulsory from Class 1st to 5th std & Government has also decleared to keep the hindi language as optional or secoudary in students academic carriculum.
This rule should be followed by all the private as well as givernment dchools .
2. Global Status for Marathi Language :
The government has granted global status to the Marathi language.
Mharashtrian citizens are celebrating tis decision of government with the happiness .
3. Second Shift for Minority Students:
The Minority Development Department has decided to start a second shift in existing government technical institutes for minority students.
Will ssee further wether this will help to miniority students or not … will see further from when the government is impimanting the things officially .
4. Nagpur Bench Building Renovation:
The Law and Justice Department has given administrative approval for renovating the flag area and developing the Nagpur Bench building.
Central Government Updates
1. Pahalgam Terrorist Attack:
A terrorist attack in Pahalgam, Jammu and Kashmir, resulted in 26 tourist fatalities,
Beacause of this attack PM Narendra Modi has canceled his Saudi Arabia visit and reached delhi to take the action for this situation .
2. CGHS Digital Health Platform :
The Union Health Ministry is set to launch a new CGHS digital health platform for central government employees.
will update further from when this platform is starting .
3. Wakf Amendment Act:
The Central Government has implemented the Wakf Amendment Act, sparking opposition and legal challenges.
Budget Developments :
1. Union Budget 2025-26 :
India Finance Minister Nirmala Sitharaman has presented the Union Budget, increasing the tax-free income limit to Rs 12 lakh.
Indian citizens are celebrating this decision of government .
2. Maharashtra State Budget :
Deputy CM Ajit Pawar presented the state budget, announcing increased funding for the ‘Ladki Bahin Yojana .
will update you with from which month government is implimenting this decision .
Todays News Highlights | aajchya Tajya ghdamodi | marathi batmya | mharashtra Batmya
आजच्या टाजय घडामोडी | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या | सरकारी बातम्या
Weather and Health
1. Heatwave in Parbhani :
Temperatures soared to 43.1°C, causing heatwave conditions.
guidlience for the protection of peoples from this wave are released .
Government is trying there best to protect the citizens from this heat wave .
2. Water Contamination Issue in Pune:
Citizens face health risks due to contaminated water supply.
Government should imediately work on this problem .
will keep our eyes on it remind the government by our side untill the government completes this work .
Todays News Highlights | aajchya Tajya ghdamodi | marathi batmya | mharashtra Batmya
आजच्या ताज्या घडामोडी | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या | सरकारी बातम्या