गोवा शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 106 रिक्त जागांसाठीच्या भरती प्रक्रिया ( Goa Shipyard Bharti 2024 )ला सुरुवात !!

Goa Shipyard Bharti 2024 | Goa Shipyard Recruitment 2024

Goa Shipyard Bharti 2024 : Notification has been released by the Goa Shipyard Limited (GSL) for the Recruitment of total 106 Posts Like  Assistant Superintendent, Technical Assistant, Office Assistant, Painter, Vehicle Driver, Record Keeper, Cook, Plumber, Safety Steward & many more …..  …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria ,  Examination Details , Examination Details , here you can Download the All the Related stuff ( Study Material ) …….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further….. 

Goa Shipyard Limited (GSL) Alt Txt

Goa Shipyard Bharti 2024 

पदाचे नाव आणि तपशील :-

अणु क्र .रिक्त पदाचे नाव एकूण रिक्त पद संख्या
1असिस्टंट सुपरिडेंटेंड (HR)02
2असिस्टंट सुपरिडेंटेंड (Hindi Translator)01
3असिस्टंट सुपरिडेंटेंड (CS)01
4टेक्निकल असिस्टंट (Electrical)04
5टेक्निकल असिस्टंट (Instrumentation)01
6टेक्निकल असिस्टंट (Mechanical)04
7टेक्निकल असिस्टंट (Shipbuilding)20
8टेक्निकल असिस्टंट (Civil)01
9टेक्निकल असिस्टंट (IT)01
10ऑफिस असिस्टंट (Clerical Staff)32
11ऑफिस असिस्टंट (Finance/IA)06
12पेंटर20
13व्हेईकल ड्राइव्हर05
14रेकॉर्ड कीपर03
15कुक (Delhi office)01
16कुक02
17प्लंबर01
18सेफ्टी स्टुअर्ड01
 एकूण रिक्त पदसंख्या 106 रिक्त पदे
 
शैक्षणिक पात्रता :-

अणु क्र .रिक्त पदाचे नाव एकूण रिक्त पद संख्यापदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता
1असिस्टंट सुपरिडेंटेंड (HR)02~ उमेदवाराणे कोणत्याही शाखेतून पदवीचे शिक्षण कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले असावे .
~ उमेदवारने पदव्युत्तर पदवी चे शिक्षण देखील मान्यता प्रपात यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले आसवे .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीतकमी 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
2असिस्टंट सुपरिडेंटेंड (Hindi Translator)01~ उमेदवाराणे हिंदी आणि इंग्लिश शाखेतून पदवीचे शिक्षण कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले असावे .
~ उमेदवारने डिप्लोमा इन translation चे शिक्षण देखील मान्यता प्रपात यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले आसवे .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीतकमी 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
3असिस्टंट सुपरिडेंटेंड (CS)01~ उमेदवाराणे कोणत्याही शाखेतून पदवीचे शिक्षण कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले असावे .
~ उमेदवाराणे Inter Company Secretary (CS) क्षेत्रातून शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक .
~ उमेदवाराणे कोणत्याही शाखेतून पदवीचे शिक्षण कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले असावे .
~ उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
4टेक्निकल असिस्टंट (Electrical)04
~ उमेदवाराणे इंजिनिअरिंग ( Electrical / Instrumentation/ Mechanical/ Shipbuilding/ Civil/IT ) चे शिक्षण कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले असावे .~ ऊमेदवाराणे गेट 2023 ची exam केलेली असणे आवश्यक .
~ ऊमेदवारला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवारला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
5टेक्निकल असिस्टंट (Instrumentation)01~ उमेदवाराणे इंजिनिअरिंग ( Electrical / Instrumentation/ Mechanical/ Shipbuilding/ Civil/IT ) चे शिक्षण कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले असावे .~ ऊमेदवाराणे गेट 2023 ची exam केलेली असणे आवश्यक .
~ ऊमेदवारला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवारला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
6टेक्निकल असिस्टंट (Mechanical)04~ उमेदवाराणे इंजिनिअरिंग ( Electrical / Instrumentation/ Mechanical/ Shipbuilding/ Civil/IT ) चे शिक्षण कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले असावे .~ ऊमेदवाराणे गेट 2023 ची exam केलेली असणे आवश्यक .
~ ऊमेदवारला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवारला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
7टेक्निकल असिस्टंट (Shipbuilding)20~ उमेदवाराणे इंजिनिअरिंग ( Electrical / Instrumentation/ Mechanical/ Shipbuilding/ Civil/IT ) चे शिक्षण कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले असावे .~ ऊमेदवाराणे गेट 2023 ची exam केलेली असणे आवश्यक .
~ ऊमेदवारला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवारला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
8टेक्निकल असिस्टंट (Civil)01~ उमेदवाराणे इंजिनिअरिंग ( Electrical / Instrumentation/ Mechanical/ Shipbuilding/ Civil/IT ) चे शिक्षण कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले असावे .~ ऊमेदवाराणे गेट 2023 ची exam केलेली असणे आवश्यक .
~ ऊमेदवारला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवारला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
9टेक्निकल असिस्टंट (IT)01~ उमेदवाराणे इंजिनिअरिंग ( Electrical / Instrumentation/ Mechanical/ Shipbuilding/ Civil/IT ) चे शिक्षण कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले असावे .~ ऊमेदवाराणे गेट 2023 ची exam केलेली असणे आवश्यक .
~ ऊमेदवारला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवारला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
10ऑफिस असिस्टंट (Clerical Staff)32~ उमेदवाराणे कोणत्याही शाखेतून पदवीचे शिक्षण कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले असावे .
~ ऊमेदवारला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 4 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवाराने कम्प्युटर क्षेत्रात कमीत कमी 1 वर्षाचा कोर्स पूर्ण केलेला असावा .
~ उमेदवारला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
11ऑफिस असिस्टंट (Finance/IA)06~ उमेदवाराणे वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण कोणत्याही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून आणि कमीत कमी 60% गुणांसह पूर्ण केलेले असावे .
~ ऊमेदवारला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवाराने कम्प्युटर क्षेत्रात कमीत कमी 1 वर्षाचा कोर्स पूर्ण केलेला असावा .
~ उमेदवारला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
12पेंटर20~ उमेदवार हा कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक .
~ उमेदवारला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवारला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
13व्हेईकल ड्राइव्हर05~ उमेदवार हा कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक .
~ उमेदवारांकडे अवजड वाहन चालक परवाना असणे आवश्यक .
~ उमेदवारला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवारला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
14रेकॉर्ड कीपर03~ उमेदवार हा कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक .
~ उमेदवाराने कम्प्युटर क्षेत्रात कमीत कमी 6 महिन्याचा कोर्स पूर्ण केलेला असावा .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवारला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
15कुक (Delhi office)01~ उमेदवार हा कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवारला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
16कुक02~ उमेदवार हा कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवारला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
17प्लंबर01~ उमेदवार हा कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवारला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
18सेफ्टी स्टुअर्ड01~ उमेदवार हा कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
~ उमेदवारला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
 एकूण रिक्त पदसंख्या 106 रिक्त पदे –___–

वयाची अट :-

~ उमेदवार 28 मार्च 2024 रोजी 18 ते 30 – 32 वर्षे या वयोगटात येत असावा .

~ एससी एसटी प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत 5 वर्षाची सूट देण्यात येईल .

~ ओबीसी प्रवर्गातून असणाऱ्या उमेदवारास वयोमेंदेत 3 वर्षाची सूट देण्यात येईल .

~ खुल्या प्रवर्गात असणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत कसल्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही .

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा ( Age Calculator )

नोकरी ठिकाण ;- गोवा किंवा मुंबई किंवा दिल्ली

अर्ज हा केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारला जाईल .

अर्ज करण्याची शेवटची दिनांक :- 27 मार्च 2024 ( वाढण्याची शक्यता आहे ) .

Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 27th March of 2025  …. Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!

~ अर्ज हा केवळ दिलेल्या मुदतीच्या आतच करावयाचा आहे

~ दिलेल्या मुदतीच्या नंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .

फी डिटेल्स :-

~ खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराकडून कमीत कमी 00 रुपये शुल्क आकरले जाईल .

~ एससी आणि एसटी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवरकडून 500 रुपये शुल्क आकरले जाईल .

Goa Shipyard Bharti 2024 | Goa Shipyard Recruitment 2024

~ रीक्रूटमेंट प्रोसेस अंतर्गत आणखीन काही शंका असतील तर खाली दिलेल्या Official वेबसाइट च्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आणखीन माहिती जाणून घेऊ शकता .

This is your chance to be a part of Goa Shipyard Limited, one of India’s premier shipbuilding organizations! Don’t wait—grab this golden opportunity to secure a stable and prestigious government career in Goa, Mumbai, or Delhi. Prepare your documents, check your eligibility, and apply online before 27th March 2024. Remember, success favors those who act fast, and late applications will not be entertained. Take the first step toward building a bright and rewarding future today—your dream job is just a click away!

~ If still you have any kind of confusion than you can click on the below link and get more information

अधिकृत वेबसाइट वर पोहोचन्यासाठी येथे क्लिक करा ( Official Website )
आधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ( Official Notification )

तुम्ही अधिकृत जाहिरात वरती दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता .

Goa Shipyard Bharti 2024 | Goa Shipyard Recruitment 2024