TMC Bharti 2024 | TMC Recruitment 2024
TMC Recruitment 2024 : Notification has been released by the Tata memorial Services for the recruitment of vaccant posts like Chief Research Fellow (Neurosurgery) ….T ….Here you can know more about the recruitment process , Eligibility criteria , Educational Qualification , Application form Details & Many More … Intrested & Eligible candidates can come for the Direct Walk in interview on the 7th March of 2024 …. Candidates who will come after the Due time are not Considered to be eligible to proceed futher …
TMC Bharti 2024 | Picture Credit :- Wikipedia
पदाचे नाव आणि तपशील :-
पदाचे नाव :- चीफ रिसर्च फेलो (न्यूरोसर्जरी)
एकूण रिक्त पदसंख्या / किती पदांसाठी ही भरती प्रक्रिया केली जाईल हे सध्या निश्चित नाही .
शैक्षणिक पात्रता :-
~ उमेदवाराणे एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण करून DM / MCH चे शिक्षण कोणत्या ही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून कमीत कमी 55 % गुणांसह पूर्ण केलेले असावे .
किंवा
~ उमेदवाराणे एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण करून एमडी / एमएस चे शिक्षण कोणत्या ही मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून कमीत कमी 55 % गुणांसह पूर्ण केलेले असावे .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
वयाची अट :-
~ उमेदवार 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 55 वर्षे या वयोगटात येत असावा .
~ अधिक जणून घेण्यासाहती खाली दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ वाचा .
~ एससी एसटी प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत 5 वर्षाची सूट देण्यात येईल .
~ ओबीसी प्रवर्गातून असणाऱ्या उमेदवारास वयोमेंदेत 3 वर्षाची सूट देण्यात येईल .
~ खुल्या प्रवर्गात असणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत कसल्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही .
आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा ( Age Calculator )
नोकरी ठिकाण ;- जाणून घेण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी .
अर्ज पद्धती या भरती प्रक्रियेत समाविष्ट नाही .
~ अर्ज करण्याऐवजी इच्छुक उमेदवाराणे 7 मार्च 2024 रोजी थेट मुलाखती साठी जावयाचे आहे .
~ मुलाखतीला उमेदवाराणे दिलेल्या वेळेतच पोहोचायचे आहे .
~ दिलेल्या तारिखेच्या नंतर मुलाखती साठो येणारे उमेदवार पुढील भरती पेकरियएअसाठी पात्र ठरणार नाहीत .
मुलाखतीसाठी उमेदवाराणे दिलेल्या वेळेत खाली दिलेल्या पत्त्यावर उपसतिथ रहावयाचे आहे :-
Tata Memorial Hospital, Service Block Building, 4th Floor, Dr. E. Borges Marg, Parel, Mumbai – 400012
फी डिटेल्स :-
~ खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराकडून शुल्क आकरले जाईल .
~ एससी आणि एसटी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवरकडून कसल्याही प्रकारचे शुल्क आकरला जानार नाही ,
Tata memorial services निवड प्रक्रिया :-
~ selection includes 3 steps that are as follows :-
- स्टेप 1 :- या स्टेप च्या अंतर्गत CBT ही एक्झॅम Conduct केली जाईल , या एक्झॅम च्या आधारावर उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
- Step 1 :- This step includes CBT , this Exam will be conducted online and the candidates who do well in this will be shortlisted and that candidates can move forward for the 2nd step selection process
- स्टेप 2. :- या या स्टेप च्या अंतर्गत Doccument Verification Included आहे , याच्या आधारावर योग्य उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
- Step 2 : – This step includes Doccument Verification ,
- Step 3 :- या प्रोसेस च्या अंतर्गत उमेदवाराचा इंटरव्ह्यु घेतला जाईल आणि त्यामध्ये मिणारे मार्क्स नोंद करून घेतले जातील .
- Step 3 :- This step includes Interview .. Interview will be taken in this step .
आणि सर्वात शेवटी फायनल रिजल्ट हा केवळ एक्झॅम मध्ये मिळाले मार्क्स आणि इंटरव्ह्यु मध्ये मिळालेले मार्क्स यांच्या आधारावर घोषित केला जाईल .
~ रीक्रूटमेंट प्रोसेस अंतर्गत आणखीन काही शंका असतील तर खाली दिलेल्या Official वेबसाइट च्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आणखीन माहिती जाणून घेऊ शकता .
~ If still you have any kind of confusion than you can click on the below link and get more information
अधिकृत वेबसाइट वर पोहोचन्यासाठी येथे क्लिक करा ( Official Website )
आधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ( Official Notification )
तुम्ही अधिकृत जाहिरात वरती दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता .
TMC Bharti 2024 | TMC Recruitment 2024
About TMC ~
~ TMC : Tata memorial Services
~ TMC works under the Government of india .
~ TMC worrks to provide comprehensive cancer care throgh their amazing services .
~ TMC works with the patient safety .
~ TMC is a autonomous institution under the adminstrative control of department of atonomic Energy .
~ TMC is working since 28 february 1941 .
~ TMC is a charitable Institute providing facilities to poor and needy peoples of india .
~ TMC has anticancer drugs , Chemotherapies , Diagniostic and clinical kab tests .
~ TMC Costs Rs. 2,02,892 /- for treating advanced staged cancer .
~ TMC Costs Rs. 1,17,892 /- for treating early staged cancer .
~ TMC has a CEO Mr. Vijay singh .
~ Tata Memorial hospital has 629 bed capacity hospital .
~ TMC has a average anual salary rs 3 lakhs to 3.7 lakhs .
~ TMC is governed by the Government of India .
~ TMC is initially commisioned by the sir . Dorabji Tata Trust .
~ English ~
TMC Bharti 2024 | TMC Recruitment 2024
TMC Recruitment 2024 : Notification has been released by the Tata memorial Services for the recruitment of vaccant posts like Chief Research Fellow (Neurosurgery) ……Here you can know more about the recruitment process , Eligibility criteria , Educational Qualification , Application form Details & Many More … .. Intrested & Eligible candidates can come for the Direct Walk in interview on the 7th March of 2024 …. Candidates who will come after the Due time are not Considered to be eligible to proceed futher …..
About the Post Name & Details :-
Name of the Post :- Cheif Research Fellow ( Neurosurgery )
Total Count of Vaccant Posts are not Clered yet .
Educational Qualification:-
~ Candidate Should have done MBBS & after that Candidate should have done DM / MCH education from the recognized university with minimum 55% in their Academics .
OR
~ Candidate Should have done MBBS & after that Candidate should have done MD / MS education from the recognized university with minimum 55% in their Academics .
~ Candidate Should have Minimum 2 Years of Experiance in the Relevant sector .
Age Eligibility Criteria :-
~ Aspirant should be between 18 to 55 years .
( Read Official Notification given below for the More detailed Information )
~ Candidates from SC & ST cateogry will have 5 years of age Relaxation .
~ Candidates from OBC Category will have 3 years of Age relaxation .
~ Candidates from open category won’t have any Any age relaxation .
Click here to Calculate your Age ( Age Calculator )
~ NO Application forms .
~ Direct walk in Interview will happen on 7th March 2024 .
Address for the interview :-
Tata Memorial Hospital, Service Block Building, 4th Floor, Dr. E. Borges Marg, Parel, Mumbai – 400012
Job Kocation :- check in the Notification .
Fee Details :-
~ Candidadtes who will apply from from the general cateogry – They have to pay for the Application fee .
~No fees will be conducted from the SC , ST , & OBC category students .
Tata memorial services Selection Process :-
~ selection includes 3 steps that are as follows :-
- स्टेप 1 :- या स्टेप च्या अंतर्गत CBT ही एक्झॅम Conduct केली जाईल , या एक्झॅम च्या आधारावर उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
- Step 1 :- This step includes CBT , this Exam will be conducted online and the candidates who do well in this will be shortlisted and that candidates can move forward for the 2nd step selection process
- स्टेप 2. :- या या स्टेप च्या अंतर्गत Doccument Verification Included आहे , याच्या आधारावर योग्य उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
- Step 2 : – This step includes Doccument Verification ,
- Step 3 :- या प्रोसेस च्या अंतर्गत उमेदवाराचा इंटरव्ह्यु घेतला जाईल आणि त्यामध्ये मिणारे मार्क्स नोंद करून घेतले जातील .
- Step 3 :- This step includes Interview .. Interview will be taken in this step .
आणि सर्वात शेवटी फायनल रिजल्ट हा केवळ एक्झॅम मध्ये मिळाले मार्क्स आणि इंटरव्ह्यु मध्ये मिळालेले मार्क्स यांच्या आधारावर घोषित केला जाईल .
~ रीक्रूटमेंट प्रोसेस अंतर्गत आणखीन काही शंका असतील तर खाली दिलेल्या Official वेबसाइट च्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आणखीन माहिती जाणून घेऊ शकता .
~ If still you have any kind of confusion than you can click on the below link and get more information
Click here to Visit Official Website ( Official Website )
Click Here to download Official notification ( Official notification )
TMC Bharti 2024 | TMC Recruitment 2024