Mharashtra Sarkar Gharkul yojna | महाराष्ट्र सरकार घरकुल योजना
Mharashtra sarkar Gharkul yojna : The Government of India has released the GR for the Maharashtra Sarkar Gharkul Yojna. Interested candidates should apply as soon as possible. Complete details regarding eligibility criteria and the application process are provided below. Candidates who apply after the due date will not be considered. Hurry up and apply now!
Mharashtra sarkar Gharkul yojna
महाराष्ट्र सरकार घरकुल योजना ही महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली आहे
~ ही योजना Recently सुरू झालेली असून आज ही ती सुरूच आहे .
जसे की सर्वाना माहितीच आहे सरकार वारंवार जनतेला मदत एवं सहायता करण्यासाठी तसेच ओद्योगीकरण आणि प्रगतीसाठी अनेक नवनवीन योजना अमलात आणत असते . या योजनांच्या माध्यमातून सरकार गरजू लोकाना मदतीचा हाथ देत असते .
याच योजणांपैकीच एक योजना आहे महाराष्ट्र सरकार घरकुल योजना . ही योजना महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत राबवली जाईल महाराष्ट्र सरकारच्या घरकुल या योजने साठी कोण कोण पात्र असेल याची माहिती खाली दिलेलीच आहे .
या योजनेचा मुख्य उद्देश्य हा आहे की मोफत मध्ये उपलब्ध करून देणे हा आहे .
या आर्टिकल मध्ये आपण पुढे जाणून घेणार आहोत काय असेल या योजनेची पात्रता , किती शुल्क लोनच्या रूपात मिळेल , कोण असतील पात्र , कसा करायचं आहे अर्ज , किती नगरीकाना मिळेल हा लाभ , कशी असेल प्रक्रिया आणि बरेच काही ….
महाराष्ट्र सरकार घरकुल योजना पात्रता :-
महाराष्ट्र सरकार घरकुल योजनेस पात्र ठरण्यासाठी :-
~ लाभार्थी हा महाराष्ट्राचा स्थायिक निवासी असणे आवश्यक आहे .
~ महाराष्ट्रातील 2 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन असलेले महाराष्ट्राचे नागरिक या योजने साठी अप्लाय करण्यासाठी पात्र असतील .
~ लाभार्थीकडे आधार लिंक केलेला बँक खाते असावे .
~ उमेदवार हा वयोमर्यादेत येत असावा ही या योजनेची महत्वपूर्ण अट आहे .
मुख्यमंत्री घरकुल योजनेबद्दल काही ठळक मुद्दे :-
योजनेचे नाव | घरकुल योजना |
सुरू झाली | Recently |
कोण घेऊ शकतो याचा लाभ | 2 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन असलेले महाराष्ट्राचे नागरिक |
या योजनेचा मुख्य उद्देश | EWS / कमी उत्तपण असणाऱ्या नागरिकांना घर घेण्यास मदत करणे . |
मदत | सोलार पॅनल च्या किमती ची 60% सबसीडी नगरिकांना देण्यात येईल . |
बजट राशि | प्लीज गो अँड चेक आयत आउट वन्स ओन द Official वेबसाइट |
राज्य | ऑल ओवर इंडिया |
कसा करायचा आहे अर्ज | ऑनलाइन |
आधिकारिक वेबसाइट | खाली दिलेली आहे प्लीज गो अँड चेक इट आउट वन्स . |
घरकुल योजना साठीचे आवश्यक कागदपत्रे :-
- आधार कार्ड / मतदान कार्ड / ड्रायविंग लायसेंस / पॅन कार्ड / पासपोर्ट .
- अॅप्लिकेशन फॉर्म
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साइज फोटो ज्यावर तहसीलदार शिक्का असावा .
- स्वयं घोशनापत्र ( फॉरमॅट खाली दिलेला आहे.. )
- बैंक खाते पासबूक ( आधार लिंक असणे आवश्यक आहे ) .
या योजनेला अप्लाय करण्यासाठी उमेदवार हा छोट्या स्तरावर शेती चा व्यवसाय करत असावा . ( याबबद्दल आणखी डीटेल मध्ये माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या official वेबसाइट वर जाऊन वाचावे . )
घरकुल योजना अंतर्गत नेमकी काय मदत मिळेल :-
~ या योजने अंतर्गत खालील प्रमाणे लोन देण्यात येईल
- या योजनेच्या अंतर्गत नागरिकाना कमीत कमी 8 ते 10 लखपर्यंतचे लोन मधील काही अमाऊंट subsidized करून देण्यात येईल
- या योजनेच्या अंतर्गत 1 BHK आणि 2 BHK दोन्ही प्रकारची घरे उपलब्ध आहेत ( काही अटी आणि शर्ती वेगळ्या आहेत . )
- EWS आणि कमी उतपन असलेल्या नगरिकान या योजनेचा फायदा घेत येईल .
- महिला उमेदवारांना देखील या योजनेचा फायदा घेता येईल .
ही योजना कशी मदत करते?
सबसिडी लोन:
सरकार 8 ते 10 लाख रुपयांपर्यंत घर खरेदीसाठी सबसिडी लोन देते.
यामुळे घर घेणे गरजू नागरिकांसाठी परवडणारे होते.
घराचा प्रकार:
1 BHK किंवा 2 BHK घर उपलब्ध आहे.
महिलाही या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
लाभार्थी कोण?
महाराष्ट्राचे रहिवासी
वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी
आधार लिंक केलेले बँक खाते असलेले
अन्य मदत:
काही ठिकाणी सोलार पॅनेलसाठी 60% सबसिडी दिली जाते.
सरळ सांगायचं तर, ही योजना घर घेण्याची आर्थिक अडचण कमी करून गरजू नागरिकांना स्थायी निवास मिळवण्यासाठी मदत करते.
~ खाली official वेबसाइट ची लिंक दिलेली आहे तिथे विजिट करून smpurn माहिती एकदा वाचून घ्यावी .
अधिकृत वेबसाइट वर पोहोचन्यासाठी येथे क्लिक करा ( Official Website )
आधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ( Official Notification )
तुम्ही अधिकृत जाहिरात वरती दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता .
Mharashtra Sarkar Gharkul yojna | महाराष्ट्र सरकार घरकुल योजना
~ English ~
Mharashtra Sarkar Gharkul yojna | महाराष्ट्र सरकार घरकुल योजना
Mharashtra sarkar Gharkul yojna : GR has been released by The Government of India for the महाराष्ट्र सरकार घरकुल योजना …… Intrested candidates plz do some Hurry … All the information regarding Eligibilty Criteria , Application process is given below check it out once … .Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!
~~ Mharashtra sarkar Gharkul yojna is starated by the Government of India ~
India Government always tries to help the needy citizens of India through the government yojna’s / policies .
Mharashtra Sarkar Gharkul yojna is one of them . this yojna is started by The Government of India to help the familys who comes under the Below Poverty Level / EWS category .
The main purpose of this yojna is to provide help to the Below Poverty Level / EWS category by providing the subcidial Loan for getting house .
under this yojna Government of India Provide Subcidial Loan From 8 Lakh / – to 10 Lakh /- to the Below Poverty Level / EWS category by providing the subcidial Loan for getting house .
In this article now will see eligibility criteria , required doccumentsn . application form details , and selection process also .
Gharkul Yojna Eligibility criteria :-
~ Candidate should be the citizen of Mharashtra .
~ Aadhar Card / Driving licence / PAN Card for the ID Proof
~ Candidate should have bank account which is linked to aadhar .
~ This yojna’s targrting to help Below Poverty Level / EWS category for getting house .
~ Candidate should have Income certificate with below 3 lakhs of income .
some more important points about this yojna :-
Yojna Name | Mharashtra Sarkar Gharkul Yojna . |
started from | by Government of Mharashtra |
who can take benefit | Below Poverty Level / EWS category |
Aim | to help the Below Poverty Level / EWS category by providing the subcidial Loan for getting house . |
help | giving Subsidized loan upto * to 10 Lakhs . |
Budget Amount | Not cleared |
State | Mharashtra |
How can we Apply | Online / Offline |
official website | it is given below please go and check it out |
Required Doccuments :-
- Aadhar Card
- pan Card / Driving Lisence .
- farm Details & Doccuments
- Bank Account Details
- Mobile Number
- Passport size photo
FAQ
Q1. What is the Maharashtra Sarkar Gharkul Yojna?
A: It is a housing scheme started by the Maharashtra Government to provide subsidized homes to Below Poverty Level (BPL) / EWS category citizens.
Q2. Who is eligible for this scheme?
A:
Residents of Maharashtra
Citizens with annual income below ₹2 lakh
Must have a bank account linked with Aadhaar
Both men and women can apply
Q3. What type of assistance is provided under this scheme?
A: The government provides subsidized loans ranging from ₹8 lakh to ₹10 lakh for purchasing 1 BHK or 2 BHK homes.
Q4. What documents are required to apply?
A:
Aadhaar Card / PAN Card / Driving License
Income certificate
Bank account details linked with Aadhaar
Passport size photograph
Farm or property details (if applicable)
Q5. How can one apply for the Gharkul Yojna?
A: Applications can be submitted online through the official website or offline at the designated government office.
Q6. Can women apply for this scheme?
A: Yes, women applicants are eligible to apply under this scheme.
Q7. What is the last date to apply?
A: The last date varies as per the official notification. Applicants are advised to check the official website for updates.
Q8. Where can I find more information?
A: Visit the official website or download the official notification using the links provided below:
Official Website
Official Notification
~ If still you have any kind of confusion than you can click on the below link and get more information
Click here to visit official website ( Official Website )
click here to download Official Notification
Mharashtra Sarkar Gharkul yojna | महाराष्ट्र सरकार घरकुल योजना