Sarkari Yojna 2025 | Krushi Yojna | सरकारी योजना २०२५
Sarkari Yojna 2025 : The Government of India has released an official notification (GR) for the Commercial Floriculture Scheme.
Interested candidates should apply quickly.
All details regarding eligibility criteria, application process, and other important information are provided below—make sure to check them.
Applications submitted after the last date will not be accepted.
So, hurry up and apply!

वाणिज्यिक पुष्पकृषि योजना
महाराष्ट्र सरकारने वाणिज्यिक पुष्पकृषि योजना सुरू केली आहे. ही योजना सध्या अंमलात आहे आणि शेती व्यवसायातील इच्छुक नागरिकांसाठी मोठी संधी उपलब्ध करुन देते. सरकार नेहमीच आपल्या लोकांना आर्थिक मदत, तांत्रिक सहाय्य आणि व्यवसायिक प्रगतीसाठी विविध योजना सुरू करत असते. त्याचाच भाग म्हणून, वाणिज्यिक पुष्पकृषि योजना राबवली जात आहे, ज्यामध्ये शेती करणाऱ्या नागरिकांना फुलांची पीक घेण्यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य आणि तांत्रिक मार्गदर्शन पुरवले जाते.
या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की:
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फुलांचा व्यवसाय यशस्वीरीत्या सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणे.
आवश्यक तांत्रिक माहिती आणि प्रशिक्षण पुरवून शेतीतील उत्पादन वाढविणे.
नवउद्योगीकरणाला चालना देऊन रोजगार निर्मिती करणे.
या योजनेअंतर्गत आपल्याला माहिती मिळेल:
योजनेची पात्रता: कोणते नागरिक किंवा शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
लोन किंवा आर्थिक सहाय्याची रक्कम: प्रत्येक पात्र शेतकऱ्यास किती आर्थिक मदत किंवा लोन दिला जाईल.
अर्ज प्रक्रिया: अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे काय आहेत.
योजनेतून होणारा फायदा: नागरिकांना किती आर्थिक आणि तांत्रिक लाभ मिळेल.
प्रक्रियेचे तपशील: अर्जाची प्रक्रिया, मंजुरी आणि फुलपीक व्यवसाय सुरू करण्याच्या टप्प्यांची माहिती.
या योजनेद्वारे शेती करणाऱ्यांना त्यांच्या फुलपीक व्यवसायाला बळकटी मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील. जर तुम्ही या योजनेत सहभागी व्हायचे ठरवले असेल, तर योग्य वेळेत अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे कारण अर्जाच्या मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
योजना पात्रता :-
या योजनेस पात्र ठरण्यासाठी :-
~ लाभार्थी हा महाराष्ट्राचा स्थायिक निवासी असणे आवश्यक आहे .
~ लाभ घेऊ इच्छिणारा व्यक्ति महाराष्ट्रा मध्ये छोट्या स्तरावर शेती व्यवसाय करत असावा आणि त्याचा व्यवसाय नोंदणीकृत असावा .
~ शेती / शेती क्षेत्रात छोटे मोठे व्यवसाय असतील तर ते देखील या या योजनेचा लाभ घेण्यासाठी , तसेच या लोन साठी अप्लाय करण्यासाठी पात्र असतील .
~ लाभार्थीकडे आधार लिंक केलेला बँक खाते असावे .
~ अर्जदारांकडे शेतीसाठी लागणारी वैध कागदपत्रे ( ex. ७/१२ उतारा ) असावा .
~ उमेदवार हा वयोमर्यादेत येत असावा ही या योजनेची महत्वपूर्ण अट आहे .
योजनेबद्दल काही ठळक मुद्दे :-
योजनेचे नाव | वाणिज्यिक पुष्पकृषि योजना |
सुरू झाली | Recently |
कोण घेऊ शकतो याचा लाभ | छोट्या स्तरावर शेती व्यवसाय करणारे महाराष्ट्रीयन नागरीक |
या योजनेचा मुख्य उद्देश | ~ फुलांची पीक घेण्यासाठी / उत्पादनासाठी लागणाऱ्या पैशांसाठी काही राशी देऊन आर्थिक मदत करणे . ~ तांत्रिक सहाय देण्यासाठी कृषि विद्यापीठे , कृषि विभाग याच्याकडून मार्गदर्शन उपलब्ध करून देणे , ~ शेतकऱ्यांना फुलांच्या विक्रीसाठी मार्केट उपलब्ध करून देणे . ~ हवामनानुसार योग्य प्रकारची फुलशेती करण्यासाठी हवामान माहिती , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देणे . |
मदत | शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी अनुदान देणे . |
बजट राशि | प्लीज गो अँड चेक आयत आउट वन्स ओन द Official वेबसाइट |
राज्य | ऑल ओवर महाराष्ट्र |
कसा करायचा आहे अर्ज | ऑनलाइन ,ऑफलाइन . |
आधिकारिक वेबसाइट | खाली दिलेली आहे प्लीज गो अँड चेक इट आउट वन्स . |
योजना आवश्यक कागदपत्रे :-
- आधार कार्ड आणि पॅन कार्ड .
- शेतजमीनिचा ७ / १२ उतारा .
- अॅप्लिकेशन फॉर्म
- उत्पादनाचा तपशील आणि फोटो .
- मागील वर्षी अनुदान घेतले असेल तर त्याची माहिती दर्शवणारी प्रत .
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साइज फोटो ज्यावर तहसीलदार शिक्का असावा .
- स्वयं घोशनापत्र ( फॉरमॅट खाली दिलेला आहे . )
- बैंक खाते पासबूक ( आधार लिंक असणे आवश्यक आहे ) .
या योजनेला अप्लाय करण्यासाठी उमेदवार हा छोट्या स्तरावर शेती चा व्यवसाय करत असावा . ( याबबद्दल आणखी डीटेल मध्ये माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या official वेबसाइट वर जाऊन वाचावे . )
योजना अंतर्गत नेमकी काय मदत मिळेल :-
~ या योजने अंतर्गत कृषि क्षेत्र कंपनी तसेच यांना खालील प्रमाणे सहायता देण्यात येईल
या योजनेच्या अंतर्गत नागरिकाना कमीत कमी 50,000 ते जास्तीत जास्त 1 लाख पर्यंत अनुदान राशी देण्यात येईल .
~ फुलांची पीक घेण्यासाठी / उत्पादनासाठी लागणाऱ्या पैशांसाठी काही राशी देऊन आर्थिक मदत करणे .
~ तांत्रिक सहाय देण्यासाठी कृषि विद्यापीठे , कृषि विभाग याच्याकडून मार्गदर्शन उपलब्ध करून देणे ,
~ शेतकऱ्यांना फुलांच्या विक्रीसाठी मार्केट उपलब्ध करून देणे .
~ हवामनानुसार योग्य प्रकारची फुलशेती करण्यासाठी हवामान माहिती , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देणे .
~ If still you have any kind of confusion than you can click on the below link and get more information
~ अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराने एकदा अधिकृत वेबसाइट ला विजिट करावी .
~ खाली official वेबसाइट ची लिंक दिलेली आहे तिथे विजिट करून संपूर्ण माहिती एकदा वाचून घ्यावी .
अधिकृत वेबसाइट वर पोहोचन्यासाठी येथे क्लिक करा ( Official Website )
आधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ( Official Notification )
तुम्ही अधिकृत जाहिरात वरती दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता .
Sarkari Yojna 2025 | Krushi Yojna | सरकारी योजना २०२५
~ English ~
Sarkari Yojna 2025 | Krushi Yojna | सरकारी योजना २०२५
~~ Commercial Floriculture Scheme is starated by the Government of Maharshtra ~
India Government always tries to help the Entreprenur of India through the government yojna’s / policies Commercial Floriculture Scheme is one of them . this yojna is started by The Government of Mharashtra to help the Farmers of mharashtra.
The main purpose of this yojna is to encourage the farmers to grow flowers & to provide help to the Farmer by providing the Financial assistance for the production of Flowers Commercially .
under this yojna Government of India Provide fund to improve quality of their produce & to increase the production .
In this article now will see eligibility criteria , required doccumentsn . application form details , and selection process also .
This Yojna Eligibility criteria :-
~ Candidate should be the citizen of Mharashtra .
~ Aadhar Card & PAN Card for the ID Proof
~ The Applicant should be a registered farmer from mharashtra .
~ Applicant dhould have valid farm Doccuments such as 7/12 .
~ Candidate should have bank account which is linked to aadhar .
~ Candidate should not havve took a smimilar government subsidy in the last year .
~ This yojna’s targrting to help Farmers .
~ For the Buisness proof Buisness Registration Certificate should be there .
some more important points about this yojna :-
Yojna Name | Commercial Floriculture Scheme |
started from | by Government of Mharashtra |
who can take benefit | Farmers ( Small Marginal ) |
Aim | ~ to encouage the Foramersto increase the production of flowers commercally . ~ to help the small farmers to improve the quality of their produce . |
help | ~ Farmers will give Financial Help . ~ provide the platform . |
Budget Amount | Not cleared |
State | Mharashtra |
How can we Apply | Online / Offline |
official website | it is given below please go and check it out |
Required Doccuments :-
- Aadhar Card
- Details and photograph of agricultural produce ,
- Land Doccuments such as 7/12 .
- Information about any previous government subcidies .
- farm Details & Doccuments
- Bank Account Details
- Mobile Number
- Passport size photo
FAQ
Q1. Who is eligible for this scheme?
A1. To be eligible for this scheme:
The applicant must be a permanent resident of Maharashtra.
The applicant should be a registered farmer in Maharashtra (small or marginal farmer).
Valid farm documents (e.g., 7/12 land record) are required.
The applicant must have a bank account linked with Aadhaar.
The applicant should not have received the same government subsidy in the previous year.
Q2. What documents are required to apply?
A2. Required documents include:
Aadhaar Card and PAN Card
Land documents (e.g., 7/12 extract)
Details and photos of agricultural produce
Information about any previous government subsidy (if applicable)
Passport size photograph with Tehsildar stamp
Bank account details linked with Aadhaar
Self-declaration form (format available)
Q3. How can I apply?
A3. Applications can be submitted online or offline. The official application form is available on the government website. Late applications will not be accepted.
Q4. What is the last date to apply?
A4. The last date is mentioned on the official website. Candidates are advised to apply as early as possible. Applications submitted after the deadline will be rejected.
Q5. What financial assistance will I receive?
A5. Eligible farmers will receive a grant ranging from ₹50,000 to ₹1,00,000, which can be used for commercial flower cultivation and production.
Q6. What is the main purpose of this scheme?
A6. The main objectives are:
To provide financial assistance to farmers for growing flowers commercially
To offer technical guidance and support through agricultural universities and departments
To provide market access for the sale of flowers
To offer training and climate-based guidance for proper flower cultivation
Q7. How will the application process work?
A7. After submitting the application online/offline, government authorities will review the applications, verify documents, and select eligible candidates for assistance.
Q8. Where can I find official information?
A8. For complete details and the official application form:
Official Website
Official Notification PDF
~ If still you have any kind of confusion than you can click on the below link and get more information
Click here to visit official website ( Official Website )
click here to download Official Notification
Sarkari Yojna 2025 | Krushi Yojna