सरकारची प्रधानमंत्री कौशल विकास योजना काय आहे जाणून घ्या काय आहे पात्रता !!!

PMKVY Yojna | प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) | Pradhanmantri Kaushal Vikas Yojna

Pradhanmantri Kaushal Vikas Yojna : GR has been released by The Government of India for the Pradhanmantri Kaushal Vikas Yojna …… Intrested candidates plz do some Hurry … All the information regarding Eligibilty Criteria , Application process is given below check it out once … .Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up ! !

Pradhanmantri Kaushal Vikas Yojna

Pradhanmantri Kaushal Vikas Yojna 

प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) भारत सरकार द्वारे सुरू झालेली आहे

~ ही योजना Recently सुरू झालेली असून आज ही ती सुरूच आहे .

जसे की सर्वाना माहितीच आहे सरकार वारंवार जनतेला मदत एवं सहायता करण्यासाठी तसेच ओद्योगीकरण , प्रगतीसाठी , युवकांना प्रोत्साहित करणे यांसारखीच अनेक नवनवीन योजना अमलात आणत असते . या योजनांच्या माध्यमातून सरकार गरजू लोकाना मदतीचा हाथ देत असते .

याच योजणांपैकीच एक योजना आहे प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) . ही योजना भारत सरकारच्या अंतर्गत राबवली जाईल . प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) या योजने साठी कोण कोण पात्र असेल याची माहिती खाली दिलेलीच आहे .

या योजनेचा मुख्य उद्देश्य हा आहे की शेती विभागांमध्ये असलेल्या महाराष्ट्रियन नगरिकाना आर्थिक मदतीसाठी लोन देणे आहे हा आहे .

या आर्टिकल मध्ये आपण पुढे जाणून घेणार आहोत काय असेल या योजनेची पात्रता , किती शुल्क लोनच्या रूपात मिळेल , कोण असतील पात्र , कसा करायचं आहे अर्ज , किती नगरीकाना मिळेल हा लाभ , कशी असेल प्रक्रिया आणि बरेच काही ….

प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) पात्रता :-

प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) योजनेस पात्र ठरण्यासाठी :-

~ लाभार्थी हा भारताचा स्थायिक निवासी असणे आवश्यक आहे .

~ 16 ते 45 वर्षे या वयोगटात येत असतील आणि भारताचे नागरिक असतील तर ते या योजनेचा लाभ घेण्यासाठी , तसेच या योजने साठी अप्लाय करण्यासाठी पात्र असतील .

~ लाभार्थीकडे आधार लिंक केलेला बँक खाते असावे .

~ उमेदवार हा वयोमर्यादेत येत असावा ही या योजनेची महत्वपूर्ण अट आहे .

प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) योजनेबद्दल काही ठळक मुद्दे :-
योजनेचे नावप्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY)
सुरू झालीRecently
कोण घेऊ शकतो याचा लाभ15 ते 45 वर्षे वयोगटात असलेले सर्व बेरोजगार तसेच आपल्या रोजगारामध्ये वृद्धी करू इच्छित असलेले सर्व भारतीय नागरिक .
या योजनेचा मुख्य उद्देश~ मोफत मध्ये प्रशिक्षण तसेच रोजगाराच्या संधि उपलब्ध करून देणे .
मदत~ मोफत मध्ये प्रशिक्षण तसेच रोजगाराच्या संधि उपलब्ध करून देणे .
बजट राशिप्लीज गो अँड चेक आयत आउट वन्स ओन द Official वेबसाइट
राज्यऑल ओवर महाराष्ट्र
कसा करायचा आहे अर्जऑनलाइन ,ऑफलाइन .
आधिकारिक वेबसाइटखाली दिलेली आहे प्लीज गो अँड चेक इट आउट वन्स .
  
प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) योजना आवश्यक कागदपत्रे :-
  • आधार कार्ड / मतदान कार्ड / ड्रायविंग लायसेंस / पॅन कार्ड / पासपोर्ट .
  • अॅप्लिकेशन फॉर्म
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साइज फोटो ज्यावर तहसीलदार शिक्का असावा .
  • स्वयं घोशनापत्र ( फॉरमॅट खाली दिलेला आहे . )
  • बैंक खाते पासबूक ( आधार लिंक असणे आवश्यक आहे ) .

या योजनेला अप्लाय करण्यासाठी उमेदवार हा 16 ते 45 वर्षे वयोगटात येत असावा . ( याबबद्दल आणखी डीटेल मध्ये माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या official वेबसाइट वर जाऊन वाचावे . )

प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) योजना अंतर्गत नेमकी काय मदत मिळेल :-

~ या योजने अंतर्गत कृषि क्षेत्र कंपनी तसेच यांना खालील प्रमाणे लोन देण्यात येईल

  1. मोफत प्रशिक्षण देणे
  2. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे .   

     

     

     

     

 

अर्ज प्रक्रिया (Apply Prakriya) 

1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
सर्वप्रथम इच्छुक उमेदवाराला PMKVY अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्ज प्रक्रिया सुरु करावी लागेल.

2. अर्ज फॉर्म भरणे:
अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध ऑनलाइन अर्ज फॉर्म मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी.

  • वैयक्तिक माहिती (नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता इ.)

  • संपर्क माहिती (मोबाईल नंबर, ई-मेल आयडी)

  • शैक्षणिक माहिती / कौशल्य संबंधित माहिती

3. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा:
अर्जात खालील कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील:

  • आधार कार्ड (मांदंडिक)

  • PAN कार्ड किंवा इतर सरकारी ओळखपत्र

  • बँक खाते तपशील (आधार लिंक केलेले)

  • पासपोर्ट साईज फोटो

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (असल्यास)

  • स्वतःची घोषणा पत्र (Self Declaration Form)

4. अर्ज सबमिट करा:
सर्व माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज सबमिट करा.

5. प्रिंटआउट घ्या:
सबमिट केलेल्या अर्जाची एक प्रत प्रिंट करून ठेवा. ही नंतरच्या संदर्भासाठी वापरता येईल.

6. निवड प्रक्रिया:

  • अर्ज सबमिट झाल्यानंतर उमेदवाराची पात्रता तपासली जाईल.

  • योग्य उमेदवारांना प्रशिक्षणासाठी निवड केले जाईल.

  • प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र आणि रोजगार संधीसाठी मार्गदर्शन मिळेल.

टीप: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज दिलेल्या मुदतीपूर्वीच सबमिट करावा.

~ अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराने एकदा अधिकृत वेबसाइट ला विजिट करावी .

~ खाली official वेबसाइट ची लिंक दिलेली आहे तिथे विजिट करून smpurn माहिती एकदा वाचून घ्यावी .

अधिकृत वेबसाइट वर पोहोचन्यासाठी येथे क्लिक करा ( Official Website )
आधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ( Official Notification )

तुम्ही अधिकृत जाहिरात वरती दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता .

PMKVY Yojna | प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) | Pradhanmantri Kaushal Vikas Yojna


~ English ~

PMKVY Yojna | प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) | Pradhanmantri Kaushal Vikas Yojna

 

~~ Pradhanmantri Kaushal Vikas Yojna is starated by the Government of India ~

India Government always tries to help the Youth of India through the government yojna’s / policies .

Pradhanmantri Kaushal Vikas Yojna is one of them . this yojna is started by The Government of India to help the Unemployed youth of india .

The main purpose of this yojna is to provide help to the Unemployed youth by providing the free education & job oportunities .

In this article now will see eligibility criteria , required doccumentsn . application form details , and selection process also .

Pradhanmantri Kaushal Vikas Yojna Eligibility criteria :-

~ Candidate should be the citizen of India .

~ Aadhar Card / PAN Card for the ID Proof

~ Candidate should have bank account which is linked to aadhar .

~ This yojna’s targrting to help Unemployed youths of india .

 

some more important points about this yojna :-
Yojna Name 
started fromby Government of India
who can take benefit15 to 45 aged unemployed indians .
Aimto help the unemployed youths of india
help~ Free Education about job .
&
~ Job opportunities .
Budget AmountNot cleared
StateIndia .
How can we ApplyOnline / Offline
official websiteit is given below please go and check it out
Required Doccuments :-
  • Aadhar Card
  • pan Card .
  • Bank Account Details
  • Mobile Number
  • Passport size photo

 

FAQ

1. What is PMKVY?
Pradhan Mantri Kaushal Vikas Yojna (PMKVY) is a skill development initiative launched by the Government of India to empower unemployed youth by providing free vocational training and increasing their employment opportunities. The scheme aims to enhance the skill sets of Indian youth, enabling them to secure better jobs or start their own ventures.

2. Who is eligible for PMKVY?

  • Applicants must be Indian citizens.

  • Age must be between 16 to 45 years.

  • Individuals must have a bank account linked with Aadhaar.

  • Both unemployed youth and those looking to enhance their existing skills can apply.

3. What benefits does PMKVY provide?

  • Free vocational training in various sectors.

  • Job placement assistance after successful completion of training.

  • Certification that is recognized across India for skill validation.

4. What documents are required to apply?

  • Aadhaar Card (mandatory)

  • PAN Card or other government-issued ID

  • Bank Account details (Aadhaar-linked)

  • Mobile Number

  • Passport-size photograph

  • Completed application form

  • Self-declaration certificate

5. How can I apply for PMKVY?
Applications can be submitted online or offline via the official PMKVY portal. Candidates must fill out the application form, upload necessary documents, and submit it before the deadline.

6. Is there an age limit for PMKVY?
Yes, candidates must be between 16 and 45 years of age. This ensures that both school-leavers and working-age individuals can take advantage of skill development opportunities.

7. What sectors or courses are covered under PMKVY?
PMKVY covers multiple vocational courses in sectors such as:

  • Agriculture & Allied Sectors

  • IT & Electronics

  • Healthcare

  • Construction & Skilled Trades

  • Retail & Service Sectors

8. Is PMKVY only for unemployed youth?
No, the scheme also supports individuals who are already employed but wish to upgrade their skills to improve career prospects.

9. How long is the training under PMKVY?
Training durations vary depending on the course but typically range from short-term (a few weeks) to long-term (several months) programs.

10. Where can I get more information or official notifications?

  • Visit Official Website

  • Download Official Notification

11. Is there any fee for PMKVY training?
No, the training provided under PMKVY is completely free, including the course materials and certification.

Click here to visit official website ( Official Website )
click here to download Official Notification

PMKVY Yojna | प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) | Pradhanmantri Kaushal Vikas Yojna