AAICLAS Bharti 2024 | AAICLAS Recruitment 2024
AAICLAS Bharti 2024 : Notification has been released by The Airports Authority of India, Cargo Logistics & Allied Services Company Limited (AAICLAS) for the Recruitment of 277 Vaccant Posts like Instructor (Dangerous Goods Regulations) , Security Screener(Fresher) , Chief Instructor (Dangerous Goods Regulations) ….. …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria , Examination Details , Examination Details, here you can Download All the Related stuff ( Study Material ) ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 28th November of 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!
AAICLAS Bharti 2024 | Picture Credit : Wikipedia
रिक्त पदाचे नाव आणि तपशील :-
अणु क्र. | रिक्त पदाचे नाव | एकूण रिक्त पदसंख्या |
1 | चीफ इंस्ट्रक्टर (Dangerous Goods Regulations) | 01 रिक्त पद |
2 | इंस्ट्रक्टर (Dangerous Goods Regulations) | 02 रिक्त पदे |
3 | सिक्योरिटी स्क्रीनर्स (Fresher) | 274 रिक्त पदे |
एकूण रिक्त पदसंख्या | 277 रिक्त पदे |
पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता :-
1. चीफ इंस्ट्रक्टर (Dangerous Goods Regulations) :-
~ उमेदवाराकडे DGCA द्वारे नागरी विमान वाहतूक आवश्यकतांनुसार कोणत्याही सरकारी प्राप्त यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमी कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला कम्प्युटर चे बेसिक ज्ञान ( कसं हातळवा वगेरे बद्दल माहिती ) / कम्प्युटर कौरसेस चे सर्टिफिकेट ( जसे की एमएस-CIT ) देखील असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात कमीत कमी 15 वर्षाचा अनुभव ( आणि त्याचे प्रमाणपत्र / काही ही पुरावा असेल ) तर ते देखील उत्तमच .
2. इंस्ट्रक्टर (Dangerous Goods Regulations) :-

3. सिक्योरिटी स्क्रीनर्स (Fresher) :-
~ उमेदवाराणे पदवीचे शिक्षण कोणत्याही सरकारी मान्यता प्रपात यूनिवर्सिटी / Institution मधून आणि कमी कमी 60% गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराणे त्यांच्या कोणत्याही शैक्षणिक वर्षात कम्प्युटर विषयाचा अभ्यास केलेला असेल टर उत्तमच .
~ उमेदवाराला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
~ उमेदवाराला संबहंडीत क्षेत्रात अनुभव ( आणि त्याचे प्रमाणपत्र / काही ही पुरावा असेल ) तर ते देखील उत्तमच .
वयाची अट :-
~ उमेदवार १ नोवेंबर 2024 रोजी कमीत कमी वयवर्षे 18 ते जास्तीत जास्त 50 वर्षे या वयोगटात येत असावा . ( पदानुसार डीटेल मध्ये वयाची अट जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेली अधिकृत जाहिरात डाउनलोड करून जाणून घ्यावी )
~ एससी एसटी प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत 5 वर्षाची सूट देण्यात येईल .
~ ओबीसी प्रवर्गातून असणाऱ्या उमेदवारास वयोमेंदेत 3 वर्षाची सूट देण्यात येईल .
~ खुल्या प्रवर्गात असणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादेत कसल्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही .
आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा ( Age Calculator )
नोकरी ठिकाण : – संपूर्ण भारत .
अर्ज हा केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारला जाईल .
Click here to submit your application form .
अर्ज करण्याची शेवटची दिनांक :- 28 नोवेंबर 2024 ( वाढण्याची शक्यता आहे ) .
~ अर्ज हा केवळ दिलेल्या मुदतीच्या आतच करावयाचा आहे
~ दिलेल्या मुदतीच्या नंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .
या भरती प्रक्रियेची निवड ही मुलाखत पद्धतीने होईल
फी डिटेल्स :-
~ खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराकडून 750 रुपये शुल्क आकरले जाईल .
~ एससी आणि एसटी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवरकडून 100 रुपये शुल्क आकरले जाईल .
निवड प्रक्रिया :-
~ Iselection includes 3 steps that are as follows :-
- स्टेप 1 :- या स्टेप च्या अंतर्गत CBT ( Computer Based Test ) ही एक्झॅम Conduct केली जाईल , या एक्झॅम च्या आधारावर उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
- Step 1 :- This step includes CBT ( Computer Based Test ) , this Exam will be conducted online and the candidates who do well in this will be shortlisted and that candidates can move forward for the 2nd step selection process
- स्टेप 2. :- या या स्टेप च्या अंतर्गत Doccument Verification Included आहे , याच्या आधारावर योग्य उमेदवार shortlist केले जातील आणि या प्रोसेस अंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट होतील ते पुढील प्रक्रियेसाठी / पुढच्या टप्प्या मध्ये जाण्यासाठी पात्र असतील .
- Step 2 : – This step includes Doccument Verification ,
- Step 3 :- या प्रोसेस च्या अंतर्गत उमेदवाराचा इंटरव्ह्यु घेतला जाईल आणि त्यामध्ये मिणारे मार्क्स नोंद करून घेतले जातील .
- Step 3 :- This step includes Interview .. Interview will be taken in this step .
आणि सर्वात शेवटी फायनल रिजल्ट हा केवळ एक्झॅम मध्ये मिळाले मार्क्स आणि इंटरव्ह्यु मध्ये मिळालेले मार्क्स यांच्या आधारावर घोषित केला जाईल .
~ रीक्रूटमेंट प्रोसेस अंतर्गत आणखीन काही शंका असतील तर खाली दिलेल्या Official वेबसाइट च्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आणखीन माहिती जाणून घेऊ शकता .
~ If still you have any kind of confusion than you can click on the below link and get more information
अधिकृत वेबसाइट वर पोहोचन्यासाठी येथे क्लिक करा ( Official Website )
आधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ( Official Notification )
तुम्ही अधिकृत जाहिरात वरती दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता .
AAICLAS Bharti 2024 | AAICLAS Recruitment 2024
~ English ~
AAICLAS Bharti 2024 | AAICLAS Recruitment 2024
AAICLAS Bharti 2024 : Notification has been released by The Airports Authority of India, Cargo Logistics & Allied Services Company Limited (AAICLAS) for the Recruitment of 277 Vaccant Posts like Instructor (Dangerous Goods Regulations) , Security Screener(Fresher) , Chief Instructor (Dangerous Goods Regulations) ….. …. Here you can know more about the Recruitment process , Eligibility Criteria , Examination Details , Examination Details, here you can Download All the Related stuff ( Study Material ) ……Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 28th November of 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!
About the post Name & Details :-
Index No. | Name of the vacant Posts | Total Count of Vacant Posts |
1 | Chief Instructor (Dangerous Goods Regulations) | 01 Vacant Post |
2 | Instructor (Dangerous Goods Regulations) | 02 Vacant Posts |
3 | Security Screener(Fresher) | 274 Vacant Posts |
Total Count of Vacant Posts | 277 Vacant Posts |
Age Eligibility Criteria :-
~ As on 1 st November of 2024 Candidates hould be between minimum 22 to maximum 57 years of age group ( to know the detail about Eligible age group check The Official Notificaion PDf given below ) .
~ Candidates from SC & ST cateogry will have 5 years of age Relaxation .
~ Candidates from OBC Category will have 3 years of Age relaxation .
~ Candidates from open category won’t have any Any age relaxation .
Click here to Calculate your Age ( Age Calculator )
Selection Process :-
~ selection includes 3 steps that are as follows :-
- Step 1 :- This step includes CBT , this Exam will be conducted online and the candidates who do well in this will be shortlisted and that candidates can move forward for the 2nd step selection process
- Step 2 : – This step includes Doccument Verification ,
- Step 3 :- This step includes Interview .. Interview will be taken in this step .
~ If still you have any kind of confusion than you can click on the below link
click below link and get more information about this recruitment .
Last Date for Application :- 28 th Decemmber of 2024
Intrested candidates plz do some Hurry coz the Last date for the Application form Submission is 28 th December of 2024 ….Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up !!!
~ Application forms will be accepted by Online method only .
Click here to submit your application form .
Job Kocation :- all over india .
Fee Details :-
~ Candidadtes who will apply from from the general cateogry – They have to pay Rs 750 /- only as for the Application fee .
~ Candidadtes who will apply from from the SC & ST cateogry – They have to pay Rs 100 /-only as for the Application fee .
Click here to Visit Official Website ( Official Website )
Click Here to download Official notification ( Official notification )
AAICLAS Bharti 2024 | AAICLAS Recruitment 2024