सरकारची विश्वकर्मा योजना काय आहे ?? जाणून घ्या काय आहे पात्रता !!!

PM Vishwkarma Yojna | विश्वकर्मा योजना

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना : GR has been released by The Government of India for the प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना …… Intrested candidates plz do some Hurry … All the information regarding Eligibilty Criteria , Application process is given below check it out once … .Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up ! !

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना

Pradhanmantri Vishwkarma Yojna | Picture Credit : Wikipedia

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना भारत सरकार द्वारे सुरू झालेली आहे

~ ही योजना Recently सुरू झालेली असून आज ही ती सुरूच आहे .

जसे की सर्वाना माहितीच आहे सरकार वारंवार जनतेला मदत एवं सहायता करण्यासाठी तसेच ओद्योगीकरण आणि प्रगतीसाठी अनेक नवनवीन योजना अमलात आणत असते . या योजनांच्या माध्यमातून सरकार गरजू लोकाना मदतीचा हाथ देत असते .

याच योजणांपैकीच एक योजना आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना . ही योजना भारत सरकारच्या अंतर्गत राबवली जाईल . प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजने साठी कोण कोण पात्र असेल याची माहिती खाली दिलेलीच आहे .

या योजनेचा मुख्य उद्देश्य हा आहे की देशाच्या  ग्रामीण आणि शहरी भागातील हस्त-कलाकार आणि कारागिर असलेल्या भारतीय नगरिकाना आर्थिक मदतीसाठी लोन देणे आहे हा आहे तसेच मोफत प्रशिक्षण आणि सर्टिफिकेट देता येईल .

या आर्टिकल मध्ये आपण पुढे जाणून घेणार आहोत काय असेल या योजनेची पात्रता , किती शुल्क लोनच्या रूपात मिळेल , कोण असतील पात्र , कसा करायचं आहे अर्ज , किती नगरीकाना मिळेल हा लाभ , कशी असेल प्रक्रिया आणि बरेच काही ….

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना पात्रता :-

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेस पात्र ठरण्यासाठी :-

~ लाभार्थी हा भारताचा स्थायिक निवासी असणे आवश्यक आहे .

~ देशाच्या  ग्रामीण आणि शहरी भागातील हस्त-कलाकार आणि कारागिर असतील तर ते देखील या या योजनेचा लाभ घेण्यासाठी , तसेच या लोन साठी अप्लाय करण्यासाठी पात्र असतील .

~ लाभार्थीकडे आधार लिंक केलेला बँक खाते असावे .

~ उमेदवार हा वयोमर्यादेत येत असावा ही या योजनेची महत्वपूर्ण अट आहे .

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेबद्दल काही ठळक मुद्दे :-

योजनेचे नावभारत सरकार विश्वकर्मा योजना
सुरू झालीRecently
कोण घेऊ शकतो याचा लाभ ग्रामीण आणि शहरी भागातील हस्त-कलाकार आणि कारागिर
या योजनेचा मुख्य उद्देश~ आर्थिक मदतीसाठी लोन देणे . ~ मोफत प्रशिक्षण देणे . ~ सर्टिफिकेट देणे .
मदत~ आर्थिक मदतीसाठी लोन देणे . ~ मोफत प्रशिक्षण देणे . ~ सर्टिफिकेट देणे .
बजट राशिप्लीज गो अँड चेक आयत आउट वन्स ओन द Official वेबसाइट
राज्यऑल ओवर इंडिया
कसा करायचा आहे अर्जऑनलाइन ,ऑफलाइन .
आधिकारिक वेबसाइटखाली दिलेली आहे प्लीज गो अँड चेक इट आउट वन्स .
  

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आवश्यक कागदपत्रे :-

  • आधार कार्ड / मतदान कार्ड / ड्रायविंग लायसेंस / पॅन कार्ड / पासपोर्ट .
  • अॅप्लिकेशन फॉर्म
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साइज फोटो ज्यावर तहसीलदार शिक्का असावा .
  • स्वयं घोशनापत्र ( फॉरमॅट खाली दिलेला आहे . )
  • बैंक खाते पासबूक ( आधार लिंक असणे आवश्यक आहे ) .

या योजनेला अप्लाय करण्यासाठी उमेदवार हा छोट्या स्तरावरील कारागीर असावा . ( याबबद्दल आणखी डीटेल मध्ये माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या official वेबसाइट वर जाऊन वाचावे . )

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत नेमकी काय मदत मिळेल :-

~ या योजने अंतर्गत  ग्रामीण आणि शहरी भागातील हस्त-कलाकार आणि कारागिर यांना खालील प्रमाणे मदत देण्यात येईल

~ आर्थिक मदतीसाठी लोन( 3% Subsidized ) देणे . ~ मोफत प्रशिक्षण देणे . ~ सर्टिफिकेट देणे .

अर्ज प्रक्रिया

  1. अर्ज करण्याची पद्धत:
    अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने करता येईल. उमेदवाराने अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा.

  2. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे:

    • आधार कार्ड / पॅन कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स

    • बँक खाते विवरण (आधार लिंक केलेले)

    • पासपोर्ट साईज फोटो (तहसीलदार शिक्क्यासह)

    • स्वयंघोषणापत्र (ऑफिशियल फॉर्मॅटमध्ये)

    • व्यवसाय असल्यास व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र

  3. अर्ज सादर करण्याची मुदत:
    अधिकृत नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या अंतिम तारखेपर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. मुदत नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

  4. अर्ज पाठवण्याची प्रक्रिया:

    • ऑनलाइन अर्ज: अधिकृत संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरून सबमिट करा.

    • ऑफलाइन अर्ज: अर्ज फॉर्म भरून संबंधित कार्यालयात सबमिट करा (तपशील अधिकृत नोटिफिकेशनमध्ये दिले आहेत).

  5. निवड प्रक्रिया:

    • अर्ज तपासणी आणि पात्रता पडताळणी

    • आर्थिक सहाय्याची मंजुरी

    • प्रशिक्षण कार्यक्रम व प्रमाणपत्र वितरण

 

अधिकृत वेबसाइट वर पोहोचन्यासाठी येथे क्लिक करा ( Official Website )
आधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ( Official Notification )

तुम्ही अधिकृत जाहिरात वरती दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता .

PM Vishwkarma Yojna | विश्वकर्मा योजना


~ English ~

PM Vishwkarma Yojna | विश्वकर्मा योजना

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना : GR has been released by The Government of India for the प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना …… Intrested candidates plz do some Hurry … All the information regarding Eligibilty Criteria , Application process is given below check it out once … .Candidates who will Apply after the due date are not eligible to proceed Further…..So Hurry up ! !

Pradhanmantri Vishwakarma Yojna 

The Pradhanmantri Vishwakarma Yojna has been launched by the Government of India with the aim of supporting the country’s skilled artisans and craftsmen. Recognizing the vital role these traditional craftsmen play in India’s economy and culture, the government has introduced this initiative to provide financial and technical assistance, enabling them to grow their businesses and preserve their craftsmanship.

Through this scheme, the Government of India offers subsidized loans ranging from ₹50,000 to ₹3,00,000 to eligible artisans and craftsmen. These loans are designed to help them purchase tools, equipment, raw materials, and expand their small-scale businesses.

In addition to financial assistance, the scheme also provides access to training programs, skill development workshops, and official certification, which further strengthens their professional capabilities and market competitiveness.

In this article, we will cover the eligibility criteria, required documents, detailed application process, and the selection procedure for the Pradhanmantri Vishwakarma Yojna, helping interested candidates understand how they can benefit from this government initiative.

Pradhanmantri Vishwkarma Yojna Eligibility criteria :-

~ Candidate should be the citizen of India .

~ Aadhar Card / Driving licence / PAN Card for the ID Proof

~ Candidate should have bank account which is linked to aadhar .

~ This yojna’s targrting to help Farmers .

~ For the Buisness proof Buisness Registration Certificate should be there .

some more important points about this yojna :-
Yojna NamePradhanmantri Vishwkarma Yojna
started fromby Government of India
who can take benefitsmall artisans and craftsmen
Aimto help the artisans and craftsmen
help~ For the Financial Help . ~ Certificate ~ Marketing Support .
Budget AmountNot cleared
StateIndia .
How can we ApplyOnline / Offline
official websiteit is given below please go and check it out
Required Doccuments :-
  • Aadhar Card
  • pan Card / Driving Lisence .
  • farm Details & Doccuments
  • Bank Account Details
  • Mobile Number
  • Passport size photo

FAQ

1. What is the PM Vishwakarma Yojna?
The PM Vishwakarma Yojna is a scheme initiated by the Government of India to provide financial assistance, training, and certificates to artisans and craftsmen in rural and urban areas.

2. Who is eligible for this scheme?

  • The candidate must be a citizen of India.

  • Artisans and craftsmen from rural or urban areas.

  • Must have an Aadhaar-linked bank account.

  • Age eligibility may apply (check official notification).

  • Business proof (if applicable) like registration certificate.

3. What type of assistance is provided?

  • Subsidized loan ranging from ₹50,000 to ₹3,00,000.

  • Free training programs to improve skills.

  • Certificates for artisans and craftsmen.

  • Marketing support may also be provided.

4. How can I apply for the PM Vishwakarma Yojna?
Applications can be submitted online or offline through the official government portal. Candidates must submit all required documents along with the application form.

5. What documents are required?

  • Aadhaar Card, PAN Card, or Driving License.

  • Bank account details linked with Aadhaar.

  • Passport-size photograph with Tehsildar signature.

  • Self-declaration form (as per official format).

  • Business registration certificate (if applicable).

6. Is there a deadline to apply?
Yes, applications must be submitted within the deadline mentioned in the official notification. Late submissions will not be accepted.

7. Where can I find more information?

  • Official Website

  • Download Official Notification

8. Who can I contact for help regarding the application?
Candidates can reach out through the contact details mentioned in the official notification or via the official portal.

~ If still you have any kind of confusion than you can click on the below link and get more information

Click here to visit official website ( Official Website )
click here to download Official Notification

PM Vishwkarma Yojna | विश्वकर्मा योजना