Todays News Highlights | aajchya Tajya ghdamodi | marathi batmya | mharashtra Batmya | Palghama Terrorist Attack
आजच्या ताज्या घडामोडी | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या | सरकारी बातम्या
Todays News Highlights : the latest news updates from Maharashtra as of 3rd May 2025 which includes Mharashtrial Of the Year , Ladki Bahin Yojna , Controversies , Mumbai Tech Week , Mharashtra Tourisms & Many More …

महाराष्ट्र सरकारच्या ३ मे २०२५ रोजीच्या महत्त्वाच्या घडामोडी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील निर्णयांचा सविस्तर आढावा खालीलप्रमाणे आहे:
१. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार
~ राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२५’ पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे .
~ या कार्यक्रमाच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील उपस्थित होते .
२. ‘लाडकी बहिण योजना’ सुरूच राहणार
~ मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल विधानसभेत स्पष्ट केले की , ‘ मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ‘ बंद केली जाणार नाही तर ती सुरूच राहणार आहे .
~ या योजनेंतर्गत २.३८ कोटी महिलांना दरमहा ₹१,५०० ची आर्थिक मदत गेल्या काही महिन्यांपासून मिळत आहे तो अशीच मिळत राहणार आहे सरकारने या योजनेसाठी ₹१७,५०५.९० कोटींचा खर्च केला आहे .
याच योजने साठी निधी हस्तांतरणावरून वाद
~ महाराष्ट्र सरकारने ‘लाडकी बहिण योजना’साठी सामाजिक न्याय विभागाकडून ₹४१०.३० कोटी आणि आदिवासी विकास विभागाकडून ₹३३५.७० कोटी, एकूण ₹७४६ कोटींचे निधी हस्तांतरित केला .
या निर्णयावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे , तर विरोधकांनी या निधीच्या हस्तांतरणाच्या कायदेशीरतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत .
३. ‘लखपती दीदी’ योजना: एक कोटी महिलांना आर्थिक स्वावलंबन
~ राज्य सरकारने ‘लखपती दीदी’ योजनेअंतर्गत एक कोटी महिलांना दरवर्षी ₹१ लाख उत्पन्न मिळवून देण्याचा उद्दिष्ट ठेवले आहे.
~ या योजनेत आतापर्यंत २३ लाख महिलांना लाभ मिळाला आहे.
४. मुंबई टेक वीक २०२५: तंत्रज्ञानाधारित महाराष्ट्राची दिशा
~ मुंबई टेक वीक २०२५ मध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या डिजिटल परिवर्तनाची सरंचना मांडली . ए आय चा वापर करून शासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनवले जाईल.
~ त्यांनी सांगितले की एआय चा वापर आता सर्व सरकारी कामांमध्ये होईल आणि ए आय चा वापर करून शासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनवले जाईल.
५. दावोस २०२५: रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत ₹३.०५ लाख कोटींचा सामंजस्य करार
दावोस २०२५ मध्ये महाराष्ट्र सरकारने रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत ₹३.०५ लाख कोटींचा सामंजस्य करार केलेला आहे .
या करारामुळे राज्यात ३ लाख रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.
६. महापालिका निवडणुका: तीन-चार महिन्यांत होण्याची शक्यता
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिर्डीत झालेल्या भाजप अधिवेशनात सांगितले की , सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर पुढील तीन-चार महिन्यांत महापालिका निवडणुका होऊ शकतात.
७. गोवा मंदिरात चेंगराचेंगरी: महाराष्ट्रातील भाविकांचा सहभाग
गोव्यातील श्री लैराई देवी मंदिरात चेंगराचेंगरी झाली , ज्यात किमान सहा जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले . या घटनेत महाराष्ट्रातील भाविकांचा सहभाग होता.
8. TAIT 2025 साठी अंतिम वर्षाच्या B.Ed. आणि D.Ed. विद्यार्थ्यांना परवानगी
राज्य सरकारने जाहीर केले आहे की अंतिम वर्षाच्या B.Ed., D.Ed., आणि M.Ed. अभ्यासक्रमातील विद्यार्थी आता शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) २०२५ साठी पात्र ठरतील .
या निर्णयामुळे हजारो इच्छुक शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
9.. मालवणीतील इमारतीत आग
मुंबईच्या मालवणी भागातील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग काल 3 च्या सुमारास लागली गेली होती .
अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले .
सुदैवाने कोणतीही जखम किंवा जीवितहानी झाली नाही.
10. महाराष्ट्र पर्यटन महोत्सव २०२५ महाबळेश्वरमध्ये
महाबळेश्वर येथे २ मे ते ४ मे दरम्यान महाराष्ट्र पर्यटन महोत्सव २०२५ आयोजित करण्यात आला आहे . या महोत्सवाचा उद्देश सांस्कृतिक वारसा, गुंतवणूक, आणि प्रादेशिक विकासाला प्रोत्साहन देणे आहे.
५. अवकाळी पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी ३ मे ते ७ मे दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे .
उत्तर भारतातील पश्चिम विक्षोभामुळे राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .
11. जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत वाढवली
महाराष्ट्र सरकारने ओबीसी आणि एसईबीसी विद्यार्थ्यांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि शिष्यवृत्तीच्या संधी मिळवण्यासाठी अधिक वेळ मिळेल.
12. नागपूरमध्ये जगातील सर्वात मोठा चित्रपट पडदा उभारणार
निर्माते अभिषेक अग्रवाल आणि विक्रम रेड्डी यांनी नागपूरमध्ये WAVES 2025 कार्यक्रमात जगातील सर्वात मोठा चित्रपट पडदा उभारण्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पामुळे नागपूरचे मनोरंजन क्षेत्रात महत्त्व वाढेल.
13. नागपूर हिंसाचारावर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराला “पूर्वनियोजित हल्ला” असे संबोधले आहे .
त्यांनी विधानसभेत सांगितले की ” कोणालाही कायदा हातात घेण्याची परवानगी नाही. पोलिसांवर हल्ले सहन केले जाणार नाहीत “
14. अमरावती विमानतळाचे उद्घाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ एप्रिल २०२५ रोजी अमरावती विमानतळाचे उद्घाटन केले .
या नवीन विमानतळामुळे विदर्भातील हवाई संपर्क सुधारेल आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल.
15. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ १५ मेपासून सुरू होणार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन १७ एप्रिल २०२५ रोजी झाले असून , १५ मेपासून ते पूर्णतः कार्यान्वित होईल. या विमानतळामुळे मुंबईतील हवाई वाहतुकीवरील ताण कमी होईल.
Todays News Highlights | aajchya Tajya ghdamodi | marathi batmya | mharashtra Batmya | Palghama Terrorist Attack
आजच्या ताज्या घडामोडी | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या | सरकारी बातम्या
~ English ~
Todays News Highlights | aajchya Tajya ghdamodi | marathi batmya | mharashtra Batmya | Palghama Terrorist Attack
आजच्या ताज्या घडामोडी | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या | सरकारी बातम्या
Todays News Highlights : the latest news updates from Maharashtra as of 3rd May 2025 which includes Mharashtrial Of the Year , Ladki Bahin Yojna , Controversies , Mumbai Tech Week , Mharashtra Tourisms & Many More …
महाराष्ट्र सरकारच्या ३ मे २०२५ रोजीच्या महत्त्वाच्या घडामोडी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील निर्णयांचा सविस्तर आढावा खालीलप्रमाणे आहे:
1. Controversy Over ‘Ladki Bahin Yojana’ Funding
~ The Maharashtra government has diverted ₹745 crore from the Tribal and Social Justice Departments to fund the ‘Ladki Bahin Yojana’, leading to criticism from opposition leaders. Minister Shirsat expressed anger over the diversion of ₹413.30 crore from the Social Justice Department, which he heads.
2. Final-Year B.Ed. and D.Ed. Students Eligible for TAIT 2025
In a significant relief for aspiring teachers, the Maharashtra government announced that final-year B.Ed. and D.Ed. students are now eligible to appear for the Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT) 2025.
3. State Halts Approvals for New Pharmacy Colleges
The Higher Education Department has decided to stop granting permissions to new pharmacy colleges in the state for the next five years, citing concerns over the quality of education and the proliferation of institutions.
4. Maharashtra Implements Khaki Uniform for Security Guards
The state government announced the implementation of khaki uniforms for all registered security guards across Maharashtra, marking the culmination of over ten years of efforts by labor organizations.
5. Maharashtra Tourism Festival 2025 in Mahabaleshwar
The scenic hill station of Mahabaleshwar hosted the Maharashtra Tourism Festival 2025 from May 2 to May 4, aiming to promote cultural heritage, investment, and regional growth.
6. Maharashtra to Contest Almatti Dam Height Increase
The Maharashtra government plans to form a team of lawyers and water experts to contest Karnataka’s proposal to raise the height of the Almatti Dam, citing potential adverse effects on Maharashtra’s water resources.
7. Maharashtra Police Performance Report
The state’s 100-day performance report highlighted that Nagpur Rural Police ranked second in achieving targets, while Nagpur City Police’s performance was deemed disappointing.
8. India’s Potential in AI and Entertainment: CM Fadnavis
Chief Minister Devendra Fadnavis emphasized India’s potential to lead in artificial intelligence and entertainment sectors, highlighting ongoing projects like the AI technology education city in Navi Mumbai and significant investments in film infrastructure.
9. World’s Largest Movie Screen to Be Built in Nagpur
Producers Abhishek Agarwal and Vikram Reddy announced plans to construct the world’s largest movie screen in Nagpur, aiming to boost the city’s profile in the entertainment industry.
10. Prime Focus to Build 200-Acre Film City in Mumbai
Prime Focus signed a Memorandum of Understanding to develop a 200-acre film city in Mumbai, featuring a Ramayana-themed park, with an investment of ₹3,000 crore and the creation of at least 10,000 jobs.
Todays News Highlights | aajchya Tajya ghdamodi | marathi batmya | mharashtra Batmya | Palghama Terrorist Attack
आजच्या ताज्या घडामोडी | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या | सरकारी बातम्या